वल्कले कि कपडे ? **
💬 प्रतिसाद
(7)
व
विसोबा खेचर
Mon, 08/30/2010 - 07:55
नवीन
मस्त विडंबन. :)
(कुले झाकण्याकरता केळीची पाने अंमळ मोठी लागणारा) तात्या.
- Log in or register to post comments
स
सुहास..
Mon, 08/30/2010 - 08:02
नवीन
=)) =))
मस्त रे !!
आखिल मिपाविडंबक महासभेत स्वागत !!
सदस्य,
आखिल मिपाविडबंक महासभा,
पुणे-३०
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Mon, 08/30/2010 - 10:46
नवीन
लै भारी.
एव्हढे लिहून वर "(**आमचे आवडते लेखक अविनाशकुलकर्णी यांना समर्पित!)
खी खी खी.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Mon, 08/30/2010 - 11:34
नवीन
याऐवजी लंगोट का फ्रेंची हा कौल जास्त उपयुक्त ठरला असता असे वाटते.
- Log in or register to post comments
स
स्वछंदी-पाखरु
Mon, 08/30/2010 - 13:28
नवीन
>>याऐवजी लंगोट का फ्रेंची हा कौल जास्त उपयुक्त ठरला असता असे वाटते
याऐवजी लंगोट का जॉकी (कमरेवर दिसणारी) हा कौल जास्त उपयुक्त ठरला असता असे वाटते
- Log in or register to post comments
अ
अर्धवट
Mon, 08/30/2010 - 13:08
नवीन
मस्त जमलय हो विडंबन..
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 08/30/2010 - 14:10
नवीन
बरं बरं ....विडंबनात तुझा हात कोण धरणार भावड्या :D
- Log in or register to post comments