Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देवा तु चुकलास

प — प्रीत-मोहर, Mon, 08/30/2010 - 13:40

प्रतिक्रिया द्या
3424 वाचन

💬 प्रतिसाद (16)
अ
अस्मी Mon, 08/30/2010 - 14:17 नवीन
सुंदर... :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 08/30/2010 - 15:19 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
ए
एक अनामी Mon, 08/30/2010 - 17:53 नवीन
अतिशय सुंदर कविता... ही कविता वाचल्यावर संदीप खरे यांची एक कविता आठवली... (देवाला उद्देशून) "जाब तुला रे कुणी पुसावा...."
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Mon, 08/30/2010 - 18:45 नवीन
मस्त आहे..
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 08/31/2010 - 01:20 नवीन
मस्त आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनुप बंगाली Tue, 08/31/2010 - 06:25 नवीन
खुपच छान & सत्य , अजुन येवु द्या.....
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Tue, 08/31/2010 - 07:16 नवीन
धन्यवाद लोकहो.... त्यातल्या उणीवाही दाखवा, अजुन काही करु शकेन का हेही सांगा..:) हा पहिलाच प्रयत्न होता माझा......
  • Log in or register to post comments
ए
एक अनामी Tue, 08/31/2010 - 16:30 नवीन
तुम्ही उणीवा ही सांगा असं म्हण्ताच आहात तर एकच सांगतो... ही तशी उणीव नाही म्हणता येणार पण... तुमची कविता वाचून वाटलं नाही की तुम्हाला कधी मराठी शब्दांची उणीव भासावी पण मग एका ओळीत इंग्रजी शब्द वापरायचं प्रयोजन नाही कळलं...
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Wed, 09/01/2010 - 06:49 नवीन
सहज वापरले.....आपण जस बोलताना वापरतो ना तस....कारण माझ्या मनात जसजस येत गेल लिहित गेले मी......त्याला शुद्ध लिहायचा ही प्रयत्न केला नाही.... असो..तुमच्या सुचनेबद्दल आभार ..यापुढे अस नाही करणार..... ही कविता आता मी बदलु नाही शकत..सो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक अनामी
म
मदनबाण Wed, 09/01/2010 - 06:48 नवीन
मस्त... :)
  • Log in or register to post comments
अ
अनिल २७ Wed, 09/01/2010 - 06:54 नवीन
छान कविता.. प्रेमभंग झालाय का कुणाचा तरी?
  • Log in or register to post comments
अ
अनिल २७ Wed, 09/01/2010 - 06:54 नवीन
छान कविता.. प्रेमभंग झालाय का कुणाचा तरी?
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 09/01/2010 - 06:58 नवीन
देव नाही म्हणणार्‍या लोकाच्या तोंडावर हा देव असण्याचा पुरावा फेकता येईल.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 09/01/2010 - 07:00 नवीन
ठीक आहे...आता तुम्ही लोकं नाही का artificial intelligence च्या मागे लागलाय...मी ते करून पाहिलं माणसाच्या बाबतीत...फारसं काही जमलं नाही..सगळ्या घरचाच (पक्षी : पृथ्वीचा) नाश करायला निघालात तुम्ही... आता पुढच्या वेळी वेगळं काहीतरी करेन..आणि सगळ्याच बाबतीत मलाच का हो वेठीला धरतात तुम्ही मानव? (मानवच म्हणवून घेता न तुम्ही ? नाव काही लक्षात राहत नाही आजकाल)..देव सुद्धा चुकतो.. :-) असो.. कविता, गाणं काय म्हणतात ते छान जमलंय.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Wed, 09/01/2010 - 07:09 नवीन
हाहाहा :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
ग
गंगाधर मुटे Mon, 09/13/2010 - 08:25 नवीन
मनाला एक हुरहूर लावून गेली कविता. कदाचित मागचे-पुढचे संदर्भ जुळले असतील मनात.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा