कलादालन राग.............. By किल्लेदार · Tue, 08/31/2010 - 00:27 ">Tue, 08/31/2010 - 00:27 · 4751 reads · 0 bookmarks Primary tabs बघा मला जेव्हा स्वतः चाच राग येतो....................... " alt="" /> Log in or register to post comments सुनील 08/31/2010 - 02:13 छान कल्पना! कुठलं सॉफ्टवेअर वापरलय? Log in or register to post comments अनाम 08/31/2010 - 04:14 हाण्ण त्येज्यायला.. ति लाथ घालणारी पोझ लै आवडली किल्लेदार. =)) =)) Log in or register to post comments बाबा योगीराज 08/31/2010 - 12:34 स॑क्लपना खूप आवड्ली...... सगळ छान जमलय............. ____________________________ Log in or register to post comments विलासराव 08/31/2010 - 12:46 तिघे मिळुन एकटयाला का मारताय? Log in or register to post comments कशिद 08/31/2010 - 13:22 camera man distoy savlit .. baki sankalpana sundar Log in or register to post comments किल्लेदार 08/31/2010 - 16:11 camera man मीच आहे....:) Log in or register to post comments श्रावण मोडक 08/31/2010 - 16:30 भडकमकर मास्तरांची आठवण झाली. Log in or register to post comments ३_१४ विक्षिप्त अदिती 08/31/2010 - 17:00 येवढा राग बरा नव्हे, त्या बिचार्यावर थोडी दया दाखवा. गांधीजींनी काय सांगितलं आहे?? ;-) कारागिरी उत्तम! Log in or register to post comments कशेडी घाट 08/31/2010 - 18:40 खुप छान Log in or register to post comments स्पंदना 08/31/2010 - 20:31 डोकेबाज!! या एव्हढ्या जीव घेण्या हल्ल्यातुन वाचल्या बद्दल 'हैप्पी बर्डे' !! Log in or register to post comments राजेश घासकडवी 08/31/2010 - 20:46 इतक्या सुंदर सावल्या रंगवणं अशक्य आहे. तेव्हा तुम्ही चार (की पाच) वेगवेगळी एक्स्पोजर (एकाच फिल्मवर) घेतलीत हे कळलं. पण मला प्रश्न पडला आहे की मग पार्श्वभूमी तितपत जास्त भगभगीत का दिसत नाही? कसं केलंत ते समजावून सांगाच. Log in or register to post comments शाहरुख 08/31/2010 - 23:13 झक्कास भावा ! Log in or register to post comments प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 08/31/2010 - 23:14 आम्हालाबी शिकवा ना राव हे टेक्नीक. -दिलीप बिरुटे Log in or register to post comments सूड 09/01/2010 - 00:20 किल्लेदार व्हा दिलदार का गरिबाला उगाच मार रागाला तर नकोच थार एक व्हा तुम्ही मैतर चार ;) ह्ये आपलं काहीतरी सुचलं त्ये.....बाकी फोटु झकास...आहात अगदी डोकेबाज.. Log in or register to post comments डावखुरा 09/02/2010 - 02:08 लाईक Log in or register to post comments मदनबाण 09/02/2010 - 09:46 वा... शॉलिट्ट कारागिरी :) Log in or register to post comments shiv shankar rajguru 09/04/2010 - 11:25 पन म्या म्हनतु यवडा सवताबद्द्ल राग कशापाइ पर फोटो लइ झाक काडलया Log in or register to post comments सवंगडी 08/27/2014 - 21:40 सध्या काय काम नाय भो …. येऊ का मदतीला ? Log in or register to post comments
अनाम 08/31/2010 - 04:14 हाण्ण त्येज्यायला.. ति लाथ घालणारी पोझ लै आवडली किल्लेदार. =)) =)) Log in or register to post comments
बाबा योगीराज 08/31/2010 - 12:34 स॑क्लपना खूप आवड्ली...... सगळ छान जमलय............. ____________________________ Log in or register to post comments
कशिद 08/31/2010 - 13:22 camera man distoy savlit .. baki sankalpana sundar Log in or register to post comments
३_१४ विक्षिप्त अदिती 08/31/2010 - 17:00 येवढा राग बरा नव्हे, त्या बिचार्यावर थोडी दया दाखवा. गांधीजींनी काय सांगितलं आहे?? ;-) कारागिरी उत्तम! Log in or register to post comments
स्पंदना 08/31/2010 - 20:31 डोकेबाज!! या एव्हढ्या जीव घेण्या हल्ल्यातुन वाचल्या बद्दल 'हैप्पी बर्डे' !! Log in or register to post comments
राजेश घासकडवी 08/31/2010 - 20:46 इतक्या सुंदर सावल्या रंगवणं अशक्य आहे. तेव्हा तुम्ही चार (की पाच) वेगवेगळी एक्स्पोजर (एकाच फिल्मवर) घेतलीत हे कळलं. पण मला प्रश्न पडला आहे की मग पार्श्वभूमी तितपत जास्त भगभगीत का दिसत नाही? कसं केलंत ते समजावून सांगाच. Log in or register to post comments
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 08/31/2010 - 23:14 आम्हालाबी शिकवा ना राव हे टेक्नीक. -दिलीप बिरुटे Log in or register to post comments
सूड 09/01/2010 - 00:20 किल्लेदार व्हा दिलदार का गरिबाला उगाच मार रागाला तर नकोच थार एक व्हा तुम्ही मैतर चार ;) ह्ये आपलं काहीतरी सुचलं त्ये.....बाकी फोटु झकास...आहात अगदी डोकेबाज.. Log in or register to post comments
shiv shankar rajguru 09/04/2010 - 11:25 पन म्या म्हनतु यवडा सवताबद्द्ल राग कशापाइ पर फोटो लइ झाक काडलया Log in or register to post comments
सवंगडी 08/27/2014 - 21:40 सध्या काय काम नाय भो …. येऊ का मदतीला ? Log in or register to post comments
छान कल्पना! कुठलं सॉफ्टवेअर वापरलय?
हाण्ण त्येज्यायला.. ति लाथ घालणारी पोझ लै आवडली किल्लेदार.
=)) =))
स॑क्लपना खूप आवड्ली......
सगळ छान जमलय.............
____________________________
तिघे मिळुन एकटयाला का मारताय?
camera man distoy savlit ..
baki sankalpana sundar
camera man मीच आहे....:)
भडकमकर मास्तरांची आठवण झाली.
येवढा राग बरा नव्हे, त्या बिचार्यावर थोडी दया दाखवा. गांधीजींनी काय सांगितलं आहे?? ;-)
कारागिरी उत्तम!
खुप छान
डोकेबाज!!
या एव्हढ्या जीव घेण्या हल्ल्यातुन वाचल्या बद्दल 'हैप्पी बर्डे' !!
इतक्या सुंदर सावल्या रंगवणं अशक्य आहे. तेव्हा तुम्ही चार (की पाच) वेगवेगळी एक्स्पोजर (एकाच फिल्मवर) घेतलीत हे कळलं. पण मला प्रश्न पडला आहे की मग पार्श्वभूमी तितपत जास्त भगभगीत का दिसत नाही? कसं केलंत ते समजावून सांगाच.
झक्कास भावा !
आम्हालाबी शिकवा ना राव हे टेक्नीक.
-दिलीप बिरुटे
किल्लेदार व्हा दिलदार
का गरिबाला उगाच मार
रागाला तर नकोच थार
एक व्हा तुम्ही मैतर चार ;)
ह्ये आपलं काहीतरी सुचलं त्ये.....बाकी फोटु झकास...आहात अगदी डोकेबाज..
लाईक
वा... शॉलिट्ट कारागिरी :)
पन म्या म्हनतु यवडा सवताबद्द्ल राग कशापाइ
पर फोटो लइ झाक काडलया
सध्या काय काम नाय भो …. येऊ का मदतीला ?