Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत....

द — दशानन, Tue, 08/31/2010 - 19:47

प्रतिक्रिया द्या
2213 वाचन

💬 प्रतिसाद (10)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 08/31/2010 - 20:07 नवीन
पण राज्या नियतीची लेखणी दुर्दवाने खुपच वाकडी होती तुझ्या तिरडीला देखील गड्या चार खांद्यांची वाणवा होती.... शेवटच्या प्रवासाला चार आधाराचे खांदे मिळू नये इतकी बेक्कार नियती. पण, असे कशामुळे [केवळ नशीब] वगैरे काही समजले नाही राव....! बाकी लकीर, जख्म,दर्द,वजनी, अशा शब्दांनी राजेंचे लेखन ओळखू आले. [ह.घ्या] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 09/01/2010 - 08:17 नवीन
खांदे पाहीजेतच का? शववाहिकेतुन नेतात की सर्रास आता. सरांशी सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
द
दशानन Wed, 09/01/2010 - 08:22 नवीन
माझ्या लेखन कलेचे जाणकार दोन व्यक्तींनी असे प्रतिसाद दिले पाहून दिल एकदम नर्व्हस झाले बॉ ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
अ
अवलिया Wed, 09/01/2010 - 08:26 नवीन
तसलेच आहेत ते.. दोघेही जीमेलवर ठरवुन प्रतिसाद देतात आपल्यासारख्या लेखकांनी असल्यांकडे दुर्लक्ष करावे ही हात जोडुन विनंती लिहित रहा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
अ
असुर Tue, 08/31/2010 - 20:16 नवीन
कविता (खरेतर कवितेहूनही अधिक काहीतरी आहे त्यात) आवडली. "तडफडत जावे कोठे तरी येथे आरसा दाखवणारे अनेक होते" हे विशेष! --असुर
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 08/31/2010 - 20:22 नवीन
करुण आहे. एका हमालाला ४ बुकं शिकायला मिळाली नाहीत म्हणून वनवास नशीबी आल्यागत वाटतया. त्या दृष्टीकोनातून कविता आवडली.
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Wed, 09/01/2010 - 05:32 नवीन
आवडली कविता ! छान मांडणी ! ! !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/01/2010 - 06:21 नवीन
कविता आवडली...
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Wed, 09/01/2010 - 07:32 नवीन
छान कविता...
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 09/01/2010 - 08:00 नवीन
मस्त ! बरेच दिवसांनी मिपावर लिहिलेस.. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा