मोगरा
💬 प्रतिसाद
(15)
अ
अनामिक
Tue, 08/31/2010 - 21:38
नवीन
शुची, कविता आवडली!
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Tue, 08/31/2010 - 21:59
नवीन
कविता आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू
येथे मोगर्याला चोंबडा म्हटलंय ते का हे स्पष्ट झालेले नाही. किंवा कवितेतून जे स्पष्ट होते आहे, त्यावरून मोगर्याला चोंबडा म्हणता येणार नाही, असे वाटते. फार फार तर आगाऊ, भोचक अशा अर्थाचे काहीतरी म्हणता आले असते.
(छिद्रान्वेषी)बेसनलाडू
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Tue, 08/31/2010 - 22:19
नवीन
अवखळ शब्दरचना पण छान जमलिये!
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 09/01/2010 - 04:01
नवीन
छान कविता आहे...आवडली..
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 09/01/2010 - 04:31
नवीन
छान कविता... :)
(सोनचाफा प्रेमी)
- Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर
Wed, 09/01/2010 - 05:35
नवीन
व्वा ! क्या बात है ! ! अतिशय सुंदर कल्पना ! ! !
- Log in or register to post comments
म
मनीषा
Wed, 09/01/2010 - 05:42
नवीन
मोगर्याचा सुगंध दरवळतो आहे ..
पण चोंबडा का बरं ? .. तुमच्या आनंदानेच बहरला आहे ना ?
- Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या
Wed, 09/01/2010 - 07:32
नवीन
मस्तच ...
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 09/01/2010 - 07:58
नवीन
शुचि यांचं सर्वच लेखन मला अतोनात म्हणजे अतिशय आवडतं.
खुपच छान आहे पद्य.
चोंबडा कोंबडा
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Wed, 09/01/2010 - 11:09
नवीन
रोमांचक कल्पना! सुंदर कविता.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 09/02/2010 - 04:08
नवीन
व्वा!! स्वप्न तुझी अन बहरतो हा काय?
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Mon, 09/13/2010 - 08:19
नवीन
छान कविता.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Mon, 09/13/2010 - 09:10
नवीन
कविता छान वाटली.
- Log in or register to post comments
ज
जागु
Mon, 09/13/2010 - 09:14
नवीन
छान.
- Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार
Mon, 09/13/2010 - 10:29
नवीन
कविता आवडली .
- Log in or register to post comments