Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गंमतीची गोष्ट

न — नीधप, Wed, 09/01/2010 - 07:27

प्रतिक्रिया द्या
1697 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 09/01/2010 - 11:42 नवीन
ओळखीचं वाटतंय!!! हे वाचून आमच्या मागे काही नतद्रष्ट लोक मातीचा पुढचा भाग लिही म्हणून मागे लागतात ते आठवलं.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 09/01/2010 - 12:00 नवीन
गप्प रे! नीरजानं कुठला लेख अर्धवट ठेवलेला आठवत नाही. उगा तिच्या या लेखामागं लपू नकोस. :) आणि आम्ही नतद्रष्ट काय? ठीके. पाहून घेईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्रकाश घाटपांडे Wed, 09/01/2010 - 16:14 नवीन
गंमत आपला स्वभाव सोडून फणकारली!! गेलीच निघून
येईल परत. कायमची थोडीच निघुन जाणार.गंमत शब्द 'गम्मत' असा लिहिला कि निरागस व खेळकर वाटतो. कधी खोडकर सुद्धा! वाचताना देखील आपण मनातल्या मनात लहान होतो.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Wed, 09/01/2010 - 17:00 नवीन
दोघांना एकत्र परत बोलवा. फक्त हे कष्टाचं लफडं मध्ये कुठून आलं कळलं नाही. त्या दोघांचा पाहुणचार करावा लागतो का?
  • Log in or register to post comments
न
नीधप Wed, 09/01/2010 - 17:17 नवीन
हो ना.... आमची कुवत सामान्य त्यामुळे लिहिण्याच्या पाहुणचाराला जाम कष्ट पडतात हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
प
पिवळा डांबिस Fri, 09/03/2010 - 00:11 नवीन
सुंदर लिहिलंयस!
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Sun, 09/05/2010 - 11:41 नवीन
का गं? असं का वाटलं तुला अचानक?
  • Log in or register to post comments
न
नीधप Sun, 09/12/2010 - 04:56 नवीन
सगळ्यांचे आभार.. प्रशांत, अचानक नाही काही. सध्या गंमत पळूनच गेलेली आहे... :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा