Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अळुवडी

प
प्राजक्ता पवार
गुरुवार, 09/02/2010 - 07:45

प्रतिक्रिया द्या
6935 वाचन

💬 प्रतिसाद (20)
प
प्राजक्ता पवार गुरुवार, 09/02/2010 - 07:49 नवीन
फोटोची लींक टाकुनही फोटो दिसत नाही
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 09/02/2010 - 07:50 नवीन
वर फोटो दिसत नाहीत. आळुची वडी मला खुप आवडते.अजुन माझ्या मित्राच्या घरी एकदा पुर्ण तळुन काढलेली आळुची वडी मी खाल्ली होती. ती देखिल एकदम मस्त चवीला लागते.आळुची वडी व टोमॅटोसॉस खावुन बघा ,मस्त लागते.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/02/2010 - 07:52 नवीन
अळुवडी मला फार आवडते,बर्‍याच दुकानात बनवलेली अळुवडी हादडली आहे,पण ठाण्याच्या खंडेलवालमधे मिळणारी अळुवडी जबरदस्त असते. :)
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार गुरुवार, 09/02/2010 - 07:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 09/02/2010 - 07:58 नवीन
हा घ्या तुमचा फोटु. पाकृ भन्नाट आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/02/2010 - 08:00 नवीन
फोटो?
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 09/02/2010 - 08:01 नवीन
मला पण हा प्रश्न पडतो,कि अळुवडी हा महाराष्ट्राचा पदार्थ आहे कि राजस्थानचा? मिठाईच्या दुकानात अळुवडी एकदम झक्कास बनवतात.
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार गुरुवार, 09/02/2010 - 08:38 नवीन
धन्यवाद परा , फोटो शोधुन प्रकाशित केल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
म
मनि२७ गुरुवार, 09/02/2010 - 08:49 नवीन
मला पण अळूवडी आवडते मस्त आंबट गोड.....आणि तिखट पण..!!!
  • Log in or register to post comments
स
स्मिता_१३ गुरुवार, 09/02/2010 - 12:15 नवीन
छान पाकृ. अळुवडी म्हणजे अगदी वीकपॉइंट.
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 09/02/2010 - 15:22 नवीन
कट टू कट असेच बोल्तो.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता_१३
स
स्वाती दिनेश गुरुवार, 09/02/2010 - 15:27 नवीन
अळूवडी झक्कास ! वडीसाठीचे अळू वेगळे असते. त्याची देठे काळपट असतात आणि पानेही भाजीच्या अळूपेक्षा किंचित जाड असतात. भाजीच्या अळूचे देठ हिरवट असतात. देठांचे भरीत- देठीही मस्तच लागते. तसेच अळूचे कंद- अळकुड्या/अरवी यांचे भरीत आणि भाजी दोन्हीही फार छान होते. स्वगत- अळूची भाजी,वड्या खायला कधी मिळणार? स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/02/2010 - 17:27 नवीन
>>>>देठांचे भरीत देठांचे भरीत लय भारी लागतं....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
स
सुनील गुरुवार, 09/02/2010 - 15:37 नवीन
किंचित कच्चे तेल सोडलेल्या स्टीम्ड अळूवड्यादेखिल चांगल्या लागतात (तव्यावर परतल्याच पाहिजेत असे नाही) बाकी पाकृ एकदम परफेक्ट!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/02/2010 - 17:19 नवीन
अळूवड्या मस्तच.. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 09/02/2010 - 23:07 नवीन
मस्तच! एकदम खमंग दिसताहेत वड्या!! :) (अळुमाळू) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Fri, 09/03/2010 - 13:04 नवीन
धन्यवाद :smile:
  • Log in or register to post comments
अ
अजबराव Fri, 09/03/2010 - 18:06 नवीन
देठांचे भरीत कधि खाल्ले नाहि....कसे बनवायचे?
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 09/03/2010 - 18:08 नवीन
अळूवडी ह्या शब्दाचा एक वेगळाच अर्थ आम्हाला माहिती होता. (तरूण मुलेमुली एकत्र क्यांपला गेल्यावर बर्‍याचदा ऐकू यायचा तो.) त्यामुळे, पास.
  • Log in or register to post comments
स
स्मिता चावरे Sat, 09/04/2010 - 15:18 नवीन
पाक कृती आवडली. अळूच्या देठांची देठी / भरीत बनवणे सोपे आहे. देठांवरील पातळ पापुद्रा काढून टाकावा. मग ही देठे बारिक चिरुन कुकर मधे वाफवून घ्यावीत. त्यात थोडे मीठ, चवीपुरती चिमुट्भर साखर, थोडे शेंगदान्याचे कूट घालावे. दही घालावे. वरून तूप्,जिरे आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्यावी. चविष्ट देठी तयार !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा