भेटेन पुन्हा एकदा... नव्याने पुन्हा...
💬 प्रतिसाद
(4)
क
काव्यवेडी
गुरुवार, 09/02/2010 - 13:53
नवीन
कवितेचा अनुवाद छान जमला आहे. आधीचा पण वाचला होता.
तो पण मस्त च !!!
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 09/02/2010 - 15:10
नवीन
सुंदर ग जाई!
मी वाट वाकडी करून वाचत नाही अन्य भाषेतलं पण मिपा मुळे समृद्ध व्हायची संधी मिळते.
>>बनून कोवळ्या किरणाचा कवडसा
विरघळेन तुझिया हर एक रंगा
रंगेन मी चित्रात तुझिया
भेटेन पुन्हा एकदा पुन्हा एक>>>>
आहा! सो रोमँटीक!!!
- Log in or register to post comments
स
सुहास पुनेकर
गुरुवार, 11/27/2014 - 07:30
नवीन
farach chhan jaai kaku..:)
Su
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 11/27/2014 - 08:18
नवीन
हा अनुवाद वाचलाच नव्हता.
फारच सुंदर.
अजून एक इथे आहेhttp://www.misalpav.com/node/24897
- Log in or register to post comments