Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तिरामिसु

स
स्वाती दिनेश
Fri, 09/03/2010 - 14:08

प्रतिक्रिया द्या
7650 वाचन

💬 प्रतिसाद (19)
प
पुष्करिणी Fri, 09/03/2010 - 14:10 नवीन
जुग जुग जियो स्वातीताई.. तिरामिसू जीव की प्राण आहे मला!
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 09/03/2010 - 16:27 नवीन
तुम्ही एकसे बढकर एक केक व तत्सम गोड पदार्थ टाकायचे, आम्ही आमच्या सुट्या व फ्रांफुची डिल्स याची सांगड घातली जाती आहे अशी स्वप्ने बघत रहायची. हे नेहमीचेच झाले आहे.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 09/03/2010 - 16:38 नवीन
जर्मनीला येणे सोप्पे झाले तर पहिल्यांदा तुमच्या कडे यायचा बेत नक्की. राकलेट आणि केक खायला तुमच्या कडे यायलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 09/03/2010 - 17:02 नवीन
पाकृ आणि फोटो नेहेमीप्रमाणे मस्तच! काही शंका - १) तिरामिसू स्पेश्शल बिस्किटे मिळाली नाहीत तर, पर्याय काय? २) अंड्यातील पांढरा आणि पिवळा भाग वेगळे करण्यासाठी उत्तम (कमी वेळखाऊ) पद्धत कुठली? माझी पद्धत -अंड्याच्या निमुळत्या भागाला एक लहान छिद्र पाडणे. त्यातून सगळा पांढरा भाग एका वाटीत काढून घेणे. टरफलात राहिलेला पिवळा भाग वेगळा करणे. (पेठकरकाकांनी एक दुसरी पद्धत दिल्याचे आठवते पण सापडत नाहीये)
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Fri, 09/03/2010 - 19:59 नवीन
२) अंड्यातील पांढरा आणि पिवळा भाग वेगळे करण्यासाठी उत्तम (कमी वेळखाऊ) पद्धत कुठली एग सेपरेटर वापरायचे. किंवा हा दुवा पहा. http://www.youtube.com/watch?v=yAGX-54iR30
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Fri, 09/03/2010 - 22:07 नवीन
कचेरीत यूट्यूब बंदी आहे. घरी गेल्यावरच बघेन. पण माझा मूळ प्रश्न कोणतेही यंत्र न वापरता (कारण यंत्राची उपलब्धता) हे कमी वेळात कसे करावे असा होता. माझ्या पद्धतीत एका अंड्याला एक मिनिट लागते, शिवाय प्रत्येक अंडे स्वतंत्रपणे करावे लागते. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२
च
चित्रा Sat, 09/04/2010 - 19:48 नवीन
मी छिद्र न पाडता सरळ अर्धे नेहमीप्रमाणे करते, पण अंडी एकमेकांना जरा जोडलेली (पण एकदम न दाबता, किंचित भेग खालच्या बाजूला राहील अशी) धरते. मग टरफलाच्या एका बाजूला (ती जोडलेलीच धरून) किंचित कलते करायचे, मग दुसर्‍या बाजूला कलते करायचे असे करत करत शेवटी पिवळे टरफलाच्या आतल्या बाजूला राहते आणि पांढरे बाहेर भांड्यात जमा होते. जरा सवय लागते, पण सवयीने जमते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Tue, 09/07/2010 - 21:31 नवीन
धन्यवाद! हा प्रकारदेखिल करून पहायला हवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
स
स्वाती२ Fri, 09/03/2010 - 19:53 नवीन
फोटो पाहून माझा नि:श्चय ढासळायला लागलाय!
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 09/03/2010 - 19:57 नवीन
सहमत! दोन दिवसांपूर्वी आम्हाला आठवण आली होती तिरामिसूची तर आज पाकृ हजर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२
म
मिसळभोक्ता Sat, 09/04/2010 - 17:29 नवीन
आम्हाला हे वाचून गहिवरलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
च
चित्रा Fri, 09/03/2010 - 21:42 नवीन
ते तिरामिसू तेवढे पार्सल करा बरे. फारच छान दिसते आहे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/04/2010 - 08:51 नवीन
खरंतर तुझ्या रेसिप्यांवर बहिष्कार टाकण्याचा विचार होता. पण अर्थातच फोटो आणि रेसिपी पाहून तो प्ल्यान क्यान्सल झाला आहे. ;-) पुन्हा एकदा फ्राफुला आले तर मिळेल ना तिरामिसू, कॉफी केक आणि कॉफी? मी गॉसिपला कच्चा माल पुरवणार ही माझी काँट्रीब्यूशन!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/04/2010 - 09:12 नवीन
छान.. :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 09/04/2010 - 09:20 नवीन
कृपया ' स्वाती दिनेश' हा आयडी ब्लॉक करावा अशी विनंती.
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 09/04/2010 - 09:35 नवीन
हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म.. मस्तच.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 09/04/2010 - 14:37 नवीन
मी फोटो बघितला नाही आणि काही वाचलेही नाही! मिसुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 09/04/2010 - 17:27 नवीन
.............
  • Log in or register to post comments
अ
अम्रुताविश्वेश Tue, 09/07/2010 - 17:56 नवीन
:) ..... मला पण पाहिजे ..... :( ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा