कलादालन
मानव निर्मित धबधबा नळ्दुर्ग जिल्हा उस्मानाबाद
Primary tabs

From Recently Updated
From Recently Updated
From Recently Updated
From Recently Updated
From Recently Updated

From Recently Updated
From Recently Updated
From Recently Updated
From Recently Updated
From Recently Updated
देशपांडे साहेब,पिकासामधे फोटो पूर्ण उघडा आणि मग लिंक कॉपी करा !!!!!
पहिला फोटो नीट केला आहे. आता बाकीचे करा पाहू. मग प्रतिक्रिया देईन. :)
नळदुर्गातील 'नर मादी' धबधब्याचे फोटो सध्या दोन चार दिवसात पेप्रात हमखास छापून येतांना दिसतात.
मिपावर 'नर मादी' धबधब्याचे दर्शन घडवून आणल्याबद्दल धन्यु...!
नर,मादी अशी नावे का दिली आहेत ? काही माहिती असेल तर जरुर टाकावी,ही नम्र विनंती.
-दिलीप बिरुटे
सुरेख दृश्ये आहेत.
त्याकाळी ज्या स्थापत्यकाराने याची रचना केली असेल त्याला सलाम.
काही दिवसांपुर्वी "स्टार माझा"वर ही दृश्ये दाखविली होती. या दुर्गाचे भोवती खंदक आहे आहे. त्याचे फोटो काढले नाहीत का?
मस्त..:)
गुगल अर्थ वरुन किल्ला पहा म्हणजे किल्याचि रचना कळेल नदिचा प्रवाह धबधब्यासाठि बदलला आहे व पुर्ण दोन किल्ल्याभोवति फिरवला आहे
नदीला अडवायला जे धरण बांधलेले आहे, त्यातच "पाणीमहाल" बांधला आहे.. दोन धबधब्यांच्या मधे जी जागा आहे, तिथे एक गॅलरीपण आहे. हा महाल खास करुन उन्हाळ्यात वापरल्या जात असे. पाठीशी इतके मोठे तळे असुनही व कितीही पावसात पाणी महालाच्या आत अजिबात येणार नाही याची खास सोय व खातरजमा त्याकाळच्या स्थापत्यशास्त्राण्नी केली होती. महालाच्या आत काही इबारती कोरलेल्या आहेत, त्यावरुन निर्मात्यांची नावे जाणकार सांगू शकतील. (भाषा उर्दु/फारसी/ अरबी असावी) आणि इतके वर्षे हा महाल तसाच टिकून आहे, ही कमाल... नळदुर्ग हा भुईकोट असुन, तुळजापुर पासून जवळपास ३० किमी अंतरावर असावा...
अवांतर : इथे अजिंक्य देवच्या "सर्जा" नावच्या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते, असे आम्हाला एका गावकरी मुलाने सांगितले होते. ह्या चित्रपटाची कथा बाबासाहेब पुरंदरेंच्या एका कादंबरीहुन घेण्यात , जिच्यात अर्जनगड-सर्जनगडचे वर्णन आहे. (नाव आठवत नाहीय, हे सुज्ञास सांगणे नलागे !!)