Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पालकभात

म
मितान
Sun, 09/05/2010 - 14:03

प्रतिक्रिया द्या
6102 वाचन

💬 प्रतिसाद (21)
श
श्रावण मोडक Sun, 09/05/2010 - 14:12 नवीन
आनंदयात्री? कुठं आहात? ही तुमची खास डिश!!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 09/05/2010 - 14:21 नवीन
तो 'बिझी' असणार सध्या! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Sun, 09/05/2010 - 14:33 नवीन
काल जीटॉकवर साहेब "अव्हेलेबल" स्टेटस लावून होते... ;) त्यामुळं वाटलं परतले असावेत. मग पूनमवर नेता येईल त्यांना. तिथंच हा पालकभात त्यांनी दोन-तीनदा चापला होता!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
परिकथेतील राजकुमार Mon, 09/06/2010 - 12:10 नवीन
काल जीटॉकवर साहेब "अव्हेलेबल" स्टेटस लावून होते...
अव्हेलेबल नसेल MBA असेल. मॅरीड बट अव्हेलेबल ;) मितानबै आजकाल सगळ्याच आघाड्यांवर लेखन चालु आहे का काय ? काय मस्त दिसतोय तो भात. वाह !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
स
सुनील Sun, 09/05/2010 - 14:19 नवीन
पाकृ मस्त. फोटोतर जबराच! अवांतर - अर्ध्या किलोचे पॅकेट संपवायला (दोन फुल एक हाफ व्यक्तींसाठी) यातायात करावी लागते हे आश्चर्यच! पालक नुसता वाफवला तरी त्याचे आकारमान अर्ध्यावर येते. मला एकट्याला एक पॅकेट लागते!
  • Log in or register to post comments
म
मितान Sun, 09/05/2010 - 16:11 नवीन
बरोबर आहे सुनील, पण दरवेळी पालक भाजी म्हणून किंवा नुसता वाफवून खाऊन कंटाळा येतो.. मग हे असे प्रयोग !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
च
चतुरंग Sun, 09/05/2010 - 14:26 नवीन
फोटोही सुरेख आलाय. आवडेश! :) (सजावटीत भांड्याच्या कडेकडेने पांढर्‍या रंगाचे दाणे दिसताहेत ते काय आहे? खोबरे असावे असे वाटले पण दिसत तसे नाहीये..) (पालकप्रेमी बालक)चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 09/05/2010 - 14:35 नवीन
तीळ वाटत आहेत ते, पालक भात मस्तच ग माया. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Sun, 09/05/2010 - 14:37 नवीन
दिसताना अंमळ मोठे वाटताहेत त्यामुळे शंका आली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
प
पिंगू Sun, 09/05/2010 - 14:38 नवीन
>> (सजावटीत भांड्याच्या कडेकडेने पांढर्‍या रंगाचे दाणे दिसताहेत ते काय आहे? खोबरे असावे असे वाटले पण दिसत तसे नाहीये..) चतुरंगराव, ते तीळ आहेत हे नीट पाहील्यावर ध्यानात येईल... तशी पालकभात लई भारी डिश आहे... -(पालकप्रेमी) पिंगू
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 09/05/2010 - 15:06 नवीन
मस्त! बघूनच तों पा सु! बरोबर दही, पापड लोणचं काही असावं. क्या बात है!
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Sun, 09/05/2010 - 17:08 नवीन
मस्तच दिसतोय भात.. फोटो पण जबरा आलाय!!!
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 09/05/2010 - 19:37 नवीन
मस्त दिसतोय भात...करुन बघेन.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/05/2010 - 19:42 नवीन
मस्त दिसतोय. मी आणि माझी एक बहीण तिच्या गावात गर्ल्स नाईट आऊट करायचो, तेव्हा पालक भात, दाल फ्राय आणि दही अशी 'ऐष' करायचो. गेले ते दिन गेले ... हुश्श! आता ऑर्डर देऊन पालक भात खाता येतो. पण आम्ही मटार घालायचो नाहीत आणि (मला कांदा आवडत नाही म्हणून) कांद्याचं प्रमाणही बरंच कमी असायचं. आणि बर्‍याचदा भात पातेल्यात शिजवून वरून फक्त पालक प्योरी घालायचो.
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 09/06/2010 - 01:41 नवीन
मला पालक भात हा प्रकार माहीत नव्हता. पालक माझ्या फार आवडीचा. एकदा करून पाहीन. पाककृती खूप चवीष्ट वाटतेय.
  • Log in or register to post comments
अ
अस्मी Mon, 09/06/2010 - 07:16 नवीन
मस्त पाकृ आणि फोटो तर अप्रतिम :)
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Mon, 09/06/2010 - 07:42 नवीन
वा वा छान खायला आवडेल..
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 09/06/2010 - 12:07 नवीन
रेसिपी आणि डेकोरेशन दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 09/06/2010 - 12:11 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
म
मदनबाण Mon, 09/06/2010 - 12:59 नवीन
अजुन पाभा खायची वेळ आली नाहीये,पण आता चव चाखायला हवी असे वाटत आहे... :)
  • Log in or register to post comments
ख
खादाड Mon, 09/06/2010 - 13:13 नवीन
मस्त !!! फोटो तर फारच छान !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा