कलादालन

ठोसेघर धबधबा

Primary tabs

आज संध्याकाळीच सातार्‍याजवळच्या ठोसेघर धबधब्याला भेट देऊन आलो. पूर्वी एकदा गेलो होतो तेव्हा रस्ता खूप खराब होता. पण आता चांगला आहे. हा रस्ता सज्जनगडाजवळून हिरव्यागार डोंगरा मधुन जातो. Image removed. Image removed. Image removed. जाताना सज्जनगड तसेच उरमोडी धरणाचंही दर्शन होतं. Image removed. Image removed. Image removed. Image removed. रस्त्यापासून धबधबा थोडा आत आहे.पण तिथपर्यंत जाण्यासठी आता चांगल्या पायर्‍या बांधल्या आहेत. सतत पाऊस पडत असल्याने आम्हाला जरा जपूनच जावं लागलं. मुख्य धबधब्याच्या वरच्या बाजूला एक लहान धबधबा आहे. त्याचे हे फोटो.. Image removed. Image removed. मुख्य धबधब्याच्या ४ धारा आहेत. त्यांचं मनोहारी दर्शन घेताना आणि पडणार्‍या पाण्याचा नाद ऐकताना आपल्याला तिथून हलावसं वाटत नाही. पावसापासून कॅमेरा जपावा लागत असल्याने फार फोटो काढता आले नाहीत. पण जे पाहिलं ते असं.. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
सुनील

देखावा सुंदर असावा पण चित्रे धूसर आली आहेत. पुरेशी स्पष्ट नाहीत.

उपेन्द्र

फोटो नीट अपलोड झाले नाही. कृपया दुसरे नवीन कलादालन पहावे.

उपेन्द्र

फोटो नीट अपलोड झाले नाही. कृपया हा धागा काढून टाकावा. नवीन तयार केला आहे.