Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ह्युस्टनचा बालकृष्ण मुंबईत

क
कवितानागेश
Sun, 09/05/2010 - 17:46
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2365 वाचन

💬 प्रतिसाद (8)
च
चिरोटा Sun, 09/05/2010 - 18:39 नवीन
वॉव्.दॅट्स ऑसम. वॉशिंग्टनचा विठोबा झाला,आता ह्युस्टनचा बालकृष्ण. शिकागोचा शंकर, लॉस एंजेलिसची लक्ष्मी बाकी आहेत.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 09/05/2010 - 18:13 नवीन
या मटावाल्यांचे डोके फिरले आहे..
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 09/05/2010 - 19:11 नवीन
मटा च्या ह्या बातमीला मी बर्‍याच तिख्खट्जहाल प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न केला. पण त्यांनी छापल्या नाहीत! ...म्हटलं, आता आपल्याच अंगणात येउन शिमगा करु!
  • Log in or register to post comments
स
सूड Sun, 09/05/2010 - 21:32 नवीन
(कपाळावर हात मारलेला स्मायली)
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Mon, 09/06/2010 - 00:28 नवीन
>>बहुधा हा सर्वांत लहान बालकृष्ण असावा ज्याने हा पराक्रम केला. नातवाचे प्रेम आणि उत्साहाला आवर घालणे कठीण असते हेच खरे << बहुधा ही इतिहासातली सगळ्यात क्षुद्र घटना असावी जिने मटात बातमी बनायचा पराक्रम केला. उथळपणाची आवड आणि आचरट बातम्या देण्याचा उत्साह ह्याला मटामधे तरी आवर घालणे कठीण असते हेच खरे.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 09/06/2010 - 08:21 नवीन
या बातमीबद्दल कुंतल कोटणीस आणी त्यांचे कुटुंबीय सोडुन इतर कोणालाही काय विशेष वाटावे हेच मला कळाले नाही. ही बातमी देउन मटाने नक्की काय साध्य केले? परदेशस्थ भारतीयांत्याच्या१०-५ दिवसांसाठी भारतात आल्यावर आणि त्यांनी इथले कुठलेही उत्सव साजरे केल्यावर त्याच्या बातम्या होणार की काय आता?
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Mon, 09/06/2010 - 08:43 नवीन
ही बातमी छापायला त्या लोकांनी पैसे दिले असतील, त्याशिवाय असल्या बातम्या छापण्यात काय प्वाइंट असेल???
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Mon, 09/06/2010 - 18:18 नवीन
हल्ली संध्यानंदपेक्षा मटा सरस वाटतो. अजुन काय बोलू? एवढेच बास असावे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा