Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कारल्याची सळीभाजी

ज
जागु
Mon, 09/06/2010 - 10:43

प्रतिक्रिया द्या
6514 वाचन

💬 प्रतिसाद (22)
म
मेघवेडा Mon, 09/06/2010 - 10:49 नवीन
हाहा! शाब्दिक लढाई मस्तच! आम्हाला ब्वॉ कारल्याच्या काचर्‍या हा एकच प्रकार आवडतो आणि म्हणून तेवढा एकच प्रकार करता येतो! आजच ही लढाई करून पाहतो! मस्त वाटतेय!
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 09/06/2010 - 10:52 नवीन
शाब्दिक लढाई मस्तच! कारल्याच्या काचर्‍या आवडल्या! जागुताई जरा हटके फारसा माहीत नसलेला असा काहीसा खाद्यप्रकार येउ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
प
पैसा Mon, 09/06/2010 - 16:36 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सूड Mon, 09/06/2010 - 11:13 नवीन
लढाई करून पहायला हवी.. :D (आगलाव्या व लढाऊ)
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Mon, 09/06/2010 - 11:28 नवीन
छान जागुताई . पाकृ आणी तिचे वर्णन अगदी मिपाला साजेशे !
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 09/06/2010 - 11:47 नवीन
शॉल्लेट ग ! आमचा आवडता पदार्थ म्हणजे कारल्याचे कुरकुरीत काप ;) बाकी ते मिठ जरा आधी टाकले तर कारली लवकर शिजतील असे वाटते.
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 09/06/2010 - 12:00 नवीन
मेघवेडा, सहज, प्राजक्ता, राजकुमारजी धन्यवाद. राजकुमारजी मी कधी कधी फोडणी दिल्यानंतरही मिठ टाकते. आहो लिहीणारे त्यांच्या पद्धतीने लिहतच असतात. त्यात आपण थोडाफार बदल करायचा असतो. (ही माझी क्रिया झाली.)
  • Log in or register to post comments
स
स्मिता_१३ Mon, 09/06/2010 - 12:22 नवीन
करुन पहायलाच हव्यात कारल्याच्या काचर्‍या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/06/2010 - 12:31 नवीन
माझी आवडती भाजी... :)
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 09/06/2010 - 13:25 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Mon, 09/06/2010 - 18:24 नवीन
सळीभाजी म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर कंस्ट्रक्शनच्या सळ्या आल्या हो! आणि नंतर लढाई वगैरे वाचून सटपटलोच होतो. चित्रे बघितल्यावर जीवात जीव आला. जागुतै, तुम्ही तर माझा जीव टांगणीवरच लावला होता बुवा काही काळ. :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 09/06/2010 - 21:32 नवीन
हा हा काय छान लुटुपुटीची लढाई केलीये :) भाजी रुचकर दिसतेय.
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Mon, 09/06/2010 - 21:36 नवीन
जागुतै, लढाई जिंकून जठराग्नि शमवून रसनेलाही आनंदित करून हा प्रतिसाद देत आहे! फक्त चिंच अंमळ जास्त पडल्याने भाजी काळपट झाली होती त्यामुळे इथं फोटो देण्याची इच्छा होत नाही आहे! उगाच आमच्या स्किल्सना नावं ठेवायला लोकांना आयतं आमंत्रण का द्या, नाही का? :P लढाईचं प्रशिक्षण दिल्याबद्दल पुनश्च धन्यवाद!
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Mon, 09/06/2010 - 21:46 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 09/07/2010 - 08:11 नवीन
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद. मेघवेडा चिंच नाही टाकली तरी चालेल.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Tue, 09/07/2010 - 09:38 नवीन
ज ब रा !! लिखाणाची शैली आणी बनविलेला पदार्थ आवडला
  • Log in or register to post comments
S
Shubhangi Pingale Tue, 09/07/2010 - 13:43 नवीन
जर मिठ अगोदर टाकल तर् भा़जी लवकर शि़जते का?
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 13:55 नवीन
ही ही ही ही. जागु, तुझ्या पाकृ जास्त खमंग का लिखाण याचा आता विचार पडलाय!
  • Log in or register to post comments
A
Arun Powar Tue, 09/07/2010 - 14:41 नवीन
लढाई झाली.. आता महायुद्ध कधी?
  • Log in or register to post comments
A
Arun Powar Tue, 09/07/2010 - 14:53 नवीन
कडू कारले फोडणीच्या सैन्यात भरती केले तरी ते कडू ते कडूच..!!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/07/2010 - 17:49 नवीन
लढाई आवडली. :)
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 09/08/2010 - 07:43 नवीन
शुभांगी, आदिती, अरुण, प्राजू धन्यवाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा