Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोणीच ना पहाते...

स — स्वानंद मारुलकर, Mon, 09/06/2010 - 19:22

प्रतिक्रिया द्या
1747 वाचन

💬 प्रतिसाद (9)
द
दत्ता काळे Tue, 09/07/2010 - 05:24 नवीन
गझल आवडली. शेवटच्या द्विपदीने मात्र गझल अगदी ओढून ताणून वाढवल्यासारखी वाटते. बाकी द्विपदी अप्रतिम.
  • Log in or register to post comments
स
स्वानंद मारुलकर Tue, 09/07/2010 - 15:41 नवीन
दत्ता, प्रतिसादासाठी आभार.
  • Log in or register to post comments
ए
एक अनामी Tue, 09/07/2010 - 17:07 नवीन
कविता आवडली...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/07/2010 - 18:24 नवीन
सुरेख!! ढुंकून पाहण्याला नाही उसंत कोणा जो तो पुढे निघाला बडवीत ढोलताशा संघर्ष भावनांचा इतुका मनात होतो गेली उडून माझ्या ओठावरील भाषा या द्विपदी आवडल्या. :)
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 19:56 नवीन
कळते अरे मला हा माझा वसंत नाही ह्या एका साध्या शिंपल ओळीतून व्यक्त होणारी निराशा पूर्ण गजलेत दिसत नाही. तुम्ही साधेपणाच्या बुरख्यतून फोटू काढलात, पण बुरख्या आडचा चेहरा नाही, बुरखाच दिसला. क्षमस्व. (प्रयत्ने वाळुचे ... हे तुम्हाला माहिती असेल्च.)
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 09/07/2010 - 19:59 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
स
स्वानंद मारुलकर Tue, 09/07/2010 - 20:22 नवीन
अनामी, प्राजु, अविनाश आपले मनापासून आभार. मिभो, आपलेही मनापासून आभार. शेवटी तसे भट साहेबच लिहू जाणेत. प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 20:27 नवीन
शेवटी तसे भट साहेबच लिहू जाणेत. घातलीत शेपटी ? अहो शेवटी भटसाहेब देखील आपल्यासारखेच दोन पाय - दोन हाताचे माणुस होते ना ? मग इतके लगेच, मोठ्या माणसांनी लिहिले आहे, त्यापेक्षा आपण निम्न दर्जाचेच करायला हवे, असा भारतीय ट्रेडमार्क शेपूटघालूपणा कशाला ? प्रयत्न तर करा ! पोटेन्शियल आहे, प्रयत्नाने यश मिळेल. पण प्रयत्नांना असा अडसर घालू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानंद मारुलकर
म
मदनबाण Wed, 09/08/2010 - 06:42 नवीन
संघर्ष भावनांचा इतुका मनात होतो गेली उडून माझ्या ओठावरील भाषा सुंदर... :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा