Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बेक्ड मोदक

न
नेहरिन
Tue, 09/07/2010 - 14:06

प्रतिक्रिया द्या
5599 वाचन

💬 प्रतिसाद (17)
म
मेघवेडा Tue, 09/07/2010 - 14:16 नवीन
वा! हे देखील मस्तच!
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 09/07/2010 - 14:19 नवीन
मिपावरतुमचे स्वागत असो व गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
न
नेहरिन Tue, 09/07/2010 - 14:21 नवीन
धन्य.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/07/2010 - 14:36 नवीन
मस्त... :)
  • Log in or register to post comments
म
मनि२७ Tue, 09/07/2010 - 14:37 नवीन
ह्म्म्म.. छानच आहे बुवा.... गौरी गणपती ला वेगवेगळ्या नैवेद्याची मजा आहे आता.. असेच गोडाचे पदार्थ येऊ देत... :-) :-)
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 15:12 नवीन
चिंतामणी पळसुले हा जगातला सर्वात नशीबवान पुरुष असल्याने, त्याचा एक सदरा पाठवून द्यावा, ही विनंती.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 09/07/2010 - 15:34 नवीन
माझी भूक चाळवली, मोदक होतील शनिवारी पण आता काहीतरी गोड खाऊन येतो.
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 09/07/2010 - 15:38 नवीन
बेक्ड मोदक! नवीन प्रकार!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 09/07/2010 - 22:07 नवीन
करून पहायलाच हवा! बाप्पालाही यंदा लो क्यालरी नैवेद्य दाखवावा की काय विचार करतो (तसा बाप्पाला त्याने काही फरक पडत नाहीच म्हणा!) (गणेशभक्त)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
र
रेवती Tue, 09/07/2010 - 16:19 नवीन
बेक्ड करंजी ऐकून जुनी झाली, पण बेक्ड मोदक नविनच! बेक केलेल्या मोदकांचा फोटू दिलात तर वाचकांची पुरती जळजळ होइल.;)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Tue, 09/07/2010 - 19:35 नवीन
६वा फोटु बेक्ड मोदकांचाच आहे. ओव्हनमधून काढल्यानंतरचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
द
दिपाली पाटिल Wed, 09/08/2010 - 03:34 नवीन
मोदक मस्तच आहेत... मलाही ते मोदक बेक कराय्च्या आधीचे च वाटले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
ज
जागु Wed, 09/08/2010 - 08:12 नवीन
वा मस्तच आहे ही पाकृ आता करुन बघणार.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 09/08/2010 - 08:19 नवीन
वाह वाह हि पाकृ पण उत्कृष्टच :) मी आधी चुकुन बोकड मोदक असे वाचले, वाटले रमजानमुळे खास बनवले असावेत Image removed. अवांतर :-
(फोटो- चिंतामणी पळसुले)
हे श्रेय घेणे अज्जीबात आवडले नाही ! हे स्पष्टपणे बोलुन दाखवल्याबद्दल तुम्ही आता मला वडे खायला बोलवालच.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 09/08/2010 - 14:05 नवीन
ये संध्याकाळी. तुझ्या आवडीचे वडे घेउन. बिल मी देइन. वड्यांचे. (पाउस पडत आहे ना. तुला बाकीच्या गोष्टी हव्या असल्यास मात्र स्वखर्चाने आण)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
स्वाती२ Wed, 09/08/2010 - 13:24 नवीन
वा! मस्त आहे ही पाकृ!
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Wed, 09/08/2010 - 14:47 नवीन
करून पहायलाच हवे! मी अजुन असे मोदक कधी केले नाहीत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा