Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कच्छी दाबेली

भ
भानस
Wed, 09/08/2010 - 04:07

प्रतिक्रिया द्या
15000 वाचन

💬 प्रतिसाद (34)
P
Pain Wed, 09/08/2010 - 04:35 नवीन
वा! धन्यवाद. कित्येक दिवसात बघायलाही मिळाली नव्हती. बघू, खायचा योग कधी येतोय ते
  • Log in or register to post comments
क
कुक Wed, 09/08/2010 - 04:57 नवीन
गणपतीत रात्री जागरणात जमलेल्या पाहुण्यान साठी करण्याचा विचार करतोय
  • Log in or register to post comments
स
सविता Wed, 09/08/2010 - 06:20 नवीन
छान
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/08/2010 - 06:35 नवीन
यम यम... :) यातले मसाला शेंगदाणे मला फार आवडतात... :) काही ठिकाणी डाळिंबाचे दाण्या ऐवजी चेरीचे तुकडे किंवा अननसाचे छोटुले तुकडेपण टाकलेले पाहिले आहेत. :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 09/08/2010 - 07:49 नवीन
ज ह ब र्‍या !! काय शॉल्लेट दिसतीये फोटुत. Image removed.
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 09/08/2010 - 07:54 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Wed, 09/08/2010 - 08:34 नवीन
काय मस्त दिसतेय .........दे इकड पाठ्वून..........फस्त करते.
  • Log in or register to post comments
स
संजयशिवाजीरावगडगे Sun, 09/12/2010 - 09:54 नवीन
काय मस्त दिसतेय .........दे इकड पाठ्वून..........फस्त करते. छान !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई
स
स्वातीदेव Wed, 09/08/2010 - 08:57 नवीन
मस्तच!! मी शोधतच होते पाककृती. बर पुर्वी तो सिद्धी मसाला यायचा ना. अजुन मिळतो का तो? सध्या पुण्यात कुठला चांगला मसाला मिळेल?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 09/08/2010 - 09:19 नवीन
सध्या पुण्यात कुठला चांगला मसाला मिळेल?
हे फोन केला की हवा तो मसाला घरपोच आणुन देतात आणि चांगला मसाला कुठला हे पण सांगतात ;) http://pune.justdial.com/garam-masala-manufacturers_Pune.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वातीदेव
म
मितान Wed, 09/08/2010 - 09:08 नवीन
तोंडाला पाणी सुटले !!! पण तो दाबेली मसाला कसा करायचा ? सांगा लवकर..
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 09/08/2010 - 09:14 नवीन
छान दिसते आहे कच्छी दाबेली. मी ही भारतातून येताना नेहमी दाबेली मसाला,मसाला शेंगदाणे घेऊन येते.आता तुझ्या पध्दतीने मसाला शेंगदाणे करुन पाहिन. मी कांदाही बारीक चिरुन,बटरवर परतून घेते आणि बाकीच्या मिश्रणात घालते. येथे आल्यावर मग मसाला संपेपर्यंत ३,४ दा तरी दाबेलीचा बेत होतो. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 09/08/2010 - 09:17 नवीन
स्वातीतै, दाबेली मसाला कसा करायचा ते शोधून दे !
  • Log in or register to post comments
व
विलासराव Wed, 09/08/2010 - 12:03 नवीन
करु शकत नाही. फोटो पाहुन तर खावीशी वाटतेय. संध्याकाळी जातो बाहेर खायला. अवांतर: हे बर नाही ओ... पाकॄ तुम्ही टाकणार ,खिशाला फोडणी आमच्या बसणार.असो.
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Wed, 09/08/2010 - 12:34 नवीन
फोटो पाहून तोंडाला जाम पाणी सुटले आहे!!! सही कृती आणि रसरशीत फोटोज!!! :-) आता करुन बघणार नक्की! मितान, मला दाभेली मसाला पावडरच्या तरला दलाल ने दिलेल्या कृतीची ही लिंक सापडली : दाभेली मसाला पावडर रेसिपी : तरला दलाल
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 09/08/2010 - 13:37 नवीन
सोपी रेसिपी आहे ही ! नक्की करेन :) लिंक दिल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती
म
मेघवेडा Wed, 09/08/2010 - 12:39 नवीन
हा आमच्यासारख्या एकट्या राहणार्‍या ब्याचलर मंडळींवर अन्याव है..
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 09/08/2010 - 13:30 नवीन
व्वा! या शनिवार चा बेत पक्का! अरु, दाभेली मसाला लिंक साठी धन्यु ग!
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 09/08/2010 - 14:20 नवीन
उद्याचा बेत ठरला! फोटू खल्लास! मसाला शेंगदाणे करण्याची पद्धत छानच! (मला माहीत नव्हती.) मी आधी 'सिद्धी' मसाला वापरायचे पण 'कपोल' नावाचा मसालाही छान आहे. भारतातून येताना दोन पाकिटे तरी आणते.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 09/08/2010 - 16:30 नवीन
हा कच्छ प्रांतातील पदार्थ आहे म्हणुन कच्छी दाबेली असे नाव आहे काय?
  • Log in or register to post comments
भ
भानस Wed, 09/08/2010 - 16:58 नवीन
Pain, कुक, सविता, मदनबाण, परिकथेतील राजकुमार, जागु, निवेदिता-ताई, स्वातीदेव, मितान, स्वाती दिनेश, विलासराव, स्वाती२, अरुधंती, रेवती सगळ्यांचे आभार. मदनबाण, बरेचदा डाळिंब उपलब्ध होत नाही. अशावेळी लाल द्राक्षे किंवा अननसाचे छोटे तुकडे वापरता येतात. Pain, इथेही बाहेर कुठेही दाबेली मिळत नसल्याने लहर आली की गेलो आणि खाल्ली असं करता येतच नाही. :( तुमचा खायचा योग लवकर येवो. :) निवेदिता, खरेच असे जालावरुन उचलून खाता/पाठवता आले असते तर किती मज्जा झाली असती. पण... स्वाती, अगं मीही भारतातून येताना टिट-बिटची तीनचार पाकिटे घेऊन येतेच. इथेही काही कंपन्यांचे मसाले मिळतात पण ती मजा येत नाही. विलासराव, अर्रर्रर्रर्र... असं झालं का? माफी. तरीही चैन आहे बरं तुमची. खिशाला चाट बसली तरी निदान आयतीमायती खायला मिळतेयं... स्वाती, रेवती खरं ना? :) मेघवेडा, माफी द्या राव. अरुंधती, नक्की करून पाहा. सगळ्यांना आवडेल यात शंकाच नाही. :) रेवती, अगं इथे ना खारे शेंगदाणे चांगले मिळत ना मसाला शेंगदाणे. इंडियन स्टोअर मधल्या मसाला शेंगदाण्यांना तर हमखास खवट वास येतो. त्यामुळे घरी केलेलेच बरे. आणि होतातही मस्त. खारे शेंगदाणेही झटपट व अगदी सेम टू सेम होतात. टाकेन कृती त्याची. मितान, हा मसाला मी घरी करत नाही. परंतु त्यातले साहित्य मला माहीत आहे. ते मी देते इथे. साखर, लाल मिरची, डेसिकेटेड कोकोनट पावडर, मीठ, आमचूर, लवंग, जिरे, लिंबू(सायट्रिक अ‍ॅसिड) व हींग. ( मोठ्या प्रमाणात मसाला बनवून ठेवायचा झाल्यास नेमक्या प्रमाणाबद्दल थोडी शंका असल्याने त्याची खात्री करून तुला सांगते. )
  • Log in or register to post comments
व
विलासराव गुरुवार, 09/09/2010 - 17:53 नवीन
विलासराव, अर्रर्रर्रर्र... असं झालं का? माफी. तरीही चैन आहे बरं तुमची. खिशाला चाट बसली तरी निदान आयतीमायती खायला मिळतेयं. माफी कसली ओ. अहो तुमच्यामुळे निदान बाहेर जाउन खायला तरी मिळाली. त्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भानस
प
प्रियाली Wed, 09/08/2010 - 17:21 नवीन
मी गेल्यावेळी दाबेली मसाला आणून दाबेली केली होती पण मग तो घरात आहे हे विसरले. ;) आता पुन्हा करून पाहिले पाहिजे. मसाला शेंगदाण्याची कृती आवडली पण शेंगदाणे उकडल्यावर साले काढायची का? की सालांसकट घ्यायचे? बायदवे, मला फोटोच दिसत नाहीत. इतरांना कसे काय दिसले?
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 09/08/2010 - 18:22 नवीन
खल्लास फोटू!! आता होईलच हा प्रयोग... मसाला शेंगदाण्याची पाकृ सह्हीच आहे. माहीती नव्हती मलाही. धन्यु गं.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 09/08/2010 - 18:26 नवीन
कृती सुद्धा झांटामॅटिक. मसाला दाणेही घरीच केले आहेत हे उत्तम. ते मॅकडीचे बर्गर बिर्गर गेले सगळे त्या तिकडे...जरा हे देशी बर्गर बघा म्हणावं बाजार उठेल बाजार!!! (कच्छी दाबेलीचा चाहता)चतुरंग
  • Log in or register to post comments
भ
भानस गुरुवार, 09/09/2010 - 17:45 नवीन
प्रकाश घाटपांडे, काय की... मलाही खूप वर्षांपूर्वी हा प्रश्न पडला होताच. कदाचित असेच कोणीतरी एका पदार्थातून दुसरा शोधताना ही जन्माला आली असेल. :) अगं प्रियाली, शेंगदाण्याचे साल मुळी काढायचेच नाही. उकडून जेव्हां आपण भाजतो नं तेव्हां अगदी शेवटी शेवटी काही साले आपोआपच निघून जातात. मायक्रोव्हेव मध्ये तीन मिनीटे उकडले की पुरेसे होते. प्राजू, ट्राय कर गं. मस्तच लागतात असे बनवलेले खारे/मसाला शेंगदाणे. चतुरंग, तुम्ही एकदम दिलखुलास प्रतिक्रिया दिलीत. धन्यू. :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 09/10/2010 - 01:33 नवीन
खलास!!! वारले, मेले, खपले. काय जबरी फोटो आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 09/10/2010 - 01:38 नवीन
रंगाशेठशी १००% सहमत. कहर आहे फोटु/पाकृ म्हणजे.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Fri, 09/10/2010 - 05:29 नवीन
मस्तच!!!!
  • Log in or register to post comments
स
संजयशिवाजीरावगडगे Sun, 09/12/2010 - 10:15 नवीन
शॉल्लेट दिसतीये !!! तोंडाला पाणी सुटलं बुव्वा !!!! एकदम शॉल्लेट !!!!
  • Log in or register to post comments
म
मितान Sun, 09/12/2010 - 12:04 नवीन
झकास झाली एकदम ! पण मी एक चोरटेपणा केला. दाबेली मसाल्याच्या ऐवजी पावभाजी मसाला वापरला. थोडा कमी. तरीपण चव छान दाबेलीसारखीच आली :)) मसाला शेंगदाणे तर लेकीला फारच आवडले. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ख
खादाड Sun, 09/12/2010 - 14:29 नवीन
फोटो भयानक टेंम्टिंग आहे ! पा.क्रु. छानच !:)
  • Log in or register to post comments
भ
भानस गुरुवार, 09/16/2010 - 19:39 नवीन
मितान, पावभाजी मसाला वापरलास... :) आवडली नं सगळ्यांना. मग झाले तर.
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 09/17/2010 - 03:41 नवीन
आजवर फक्त गाडीवर खाल्ली होती. करून बघायला पाहिजे. फोटो मस्त!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा