एक कविता....(हे कवितेचे नाव नाही) पण शीर्षक हवेच...मग काय करा?
💬 प्रतिसाद
(10)
प
पाषाणभेद
गुरुवार, 09/09/2010 - 04:30
नवीन
अथांग, लिहीत रहा हो. तुमच्या मनात येईल ते कागदावर (येथे) उतरवत रहा. काळजी करू नका.
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 09/09/2010 - 04:55
नवीन
शुभेच्छा
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
गुरुवार, 09/09/2010 - 06:26
नवीन
छान कविता.. वाचताना मला "मी मोर्चा नेला नाही" ची आठवण झाली.
- Log in or register to post comments
अ
अथांग
गुरुवार, 09/09/2010 - 09:12
नवीन
मंडळी, वेळात वेळ काढून प्रोत्साहन दिलेत त्याबद्दल मनापासून आभार! आता (कीबोर्ड-रुपी) लेखणी उचलली आहेच, तर माघार नाही. काही ना काही खरडत राहू. आपल्या सबळ पाठिंब्याच्या कृपेने आता भीड पण चेपत आहे.
मस्त कलन्दर : संदीप खरेंच्या "मोर्चा" ची आठवण झाली म्हणता...भरुन पावलो !!!
धन्यवाद!
- Log in or register to post comments
अ
अश्विनीका
गुरुवार, 09/09/2010 - 10:19
नवीन
छान आहे कविता , आवडली.
- Log in or register to post comments
क
काव्यवेडी
गुरुवार, 09/09/2010 - 10:44
नवीन
तुमची कविता खुप आवडली. पण कवितेच्या भाषेवरुन लक्शात येतेय की
भाषा एकदम परिपक्व आहे. बरेच लिखान केले असणार !!
लिहित रहा. खुप शुभेच्छा !!!!
- Log in or register to post comments
व
विश्नापा
गुरुवार, 09/09/2010 - 15:51
नवीन
करा आपलं मन इथे मोकळे!
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 09/09/2010 - 16:17
नवीन
पोस्ट मार्टेम करणारे असतील तसे कौतुक करणारे पण भेटतील. छान लिहिलं आहे. आणि शेवटी आपण काय लिहिलं आहे हे प्रत्येकालाच माहिती असतं. सो, डोण्ट वरी!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/09/2010 - 16:23
नवीन
रुजण्याचे भाग्य ना मजला,
ना जगण्याचे भान,
आठवणींचे हिंदोळे अन
साठवणींचे गान !
वरील ओळी आवडल्याच पण, ’आठवणींचे हिंदोळे अन साठवणींचे गान’ लै भारी.
अजून येऊ दे...!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
व
विलासराव
गुरुवार, 09/09/2010 - 21:27
नवीन
कविता आवडली.
लिहित रहा.
- Log in or register to post comments