हनुमंताची व्यथा !
💬 प्रतिसाद
(21)
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 09/09/2010 - 12:39
नवीन
येवड्या ओळी सोडुन बाकी कविता आणि कल्पना झक्कास हो.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 09/09/2010 - 12:43
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 09/09/2010 - 12:57
नवीन
सहमत.
- Log in or register to post comments
च
चिगो
गुरुवार, 09/09/2010 - 12:46
नवीन
सॉरी... Disclaimer द्यायला विसरलो..
कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश्य नाही..
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 09/09/2010 - 12:48
नवीन
नाही हो.. गोतमारे.
आमच्या धार्मिक भावना नाही दुखावत.
कोण मुद्दाम लिहितं आणि कोण अजाणतेपणे लिहितं हे नक्की कळतं आम्हाला.
तेवढी बुद्धी आम्हाला बुद्धिमंत हनुमानाच्या आशीर्वादाने मिळालेली आहे.
:)
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 09/09/2010 - 12:54
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 09/09/2010 - 13:06
नवीन
राजकुमाराशी सहमत...
बाकी, मारुती स्त्री राज्यात गेल्यावर तिथल्या स्त्रीया मारुतीच्या भुभु:कारापासुन गर्भिण राहत, असे वाचल्याचे स्मरते !!! ;)
संदर्भ:--- नवनाथ भक्तिसार (अध्याय ३)
(अल्लख निरंजन... ;) )
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 09/09/2010 - 14:14
नवीन
घामाचे थेंब पण चालत बहुदा ;) मकरध्वज आठवतोय ना ?
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 09/09/2010 - 14:43
नवीन
ह्म्म. मग त्या मूर्तीचे डोळे पूर्वीपासून मिटलेलेच असतील. ध्यानस्थ मारूती असेल तो. ;) लोकांनी आत्ता पाहीले असे. जर त्याने बायकाना आत येताना पाहून भु:भुकार केला असता तर त्या सगळ्याच गाभण झाल्या असत्या ना.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 09/09/2010 - 14:21
नवीन
मकरध्वज आठवतोय ना ?
खी खी खी... ;)
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 09/09/2010 - 15:02
नवीन
झकास रे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/09/2010 - 15:36
नवीन
अजून येऊ दे....!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 09/10/2010 - 10:59
नवीन
कोण ? ;)
नाही कविता वाचुन भलतीच शंका आली म्हणुन विचारले हो प्रा. डॉ.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 09/10/2010 - 11:05
नवीन
>>> कोण ?
अजून कविता येऊ दे असे म्हणायचे आहे.
च्यायला, या पराच्या...!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 09/10/2010 - 11:15
नवीन
- Log in or register to post comments
क
कार्लोस
गुरुवार, 09/09/2010 - 16:57
नवीन
एक दम सहि
- Log in or register to post comments
उ
उपेन्द्र
गुरुवार, 09/09/2010 - 17:08
नवीन
सुरेख...
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Fri, 09/10/2010 - 10:55
नवीन
सुरेख सुन्दर पेक्षा मला ही एकदम ढिन्च्याक कविता वाटली.
सह्ही लिहिल आहे. आडोसा म्हणुन साड्या बदलताना ....बिचारा हनुमान अन बिच्चार्या स्त्रिया !!
- Log in or register to post comments
च
चिगो
Fri, 09/10/2010 - 14:12
नवीन
धन्यवाद !!
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Fri, 09/10/2010 - 14:20
नवीन
कल्पना छान आहे...
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Mon, 09/13/2010 - 07:26
नवीन
अवलियाजींशी सहमत.
बाकी कविता एकदम भन्नाटच.
- Log in or register to post comments