Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कविता - २

अ — अथांग, गुरुवार, 09/09/2010 - 22:18

प्रतिक्रिया द्या
1511 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ध
धनंजय Fri, 09/10/2010 - 00:24 नवीन
सुरुवात आवडली
  • Log in or register to post comments
व
विलासराव Fri, 09/10/2010 - 06:18 नवीन
आहे. पापणीवर येवून थांबलेला थेंब ओठावर येवून लांबलेला शब्द... मन पछाडलेला एक प्रश्न, ही नियती, की प्रारब्ध ? ? ? हे जास्त आवडले.
  • Log in or register to post comments
क
काव्यवेडी Fri, 09/10/2010 - 10:20 नवीन
शोधून सापडेल का खरा चेहरा ?? अथान्ग , कधी तरी अचानक येईल असा चेहरा समोर !!! प्रतिक्शा मात्र करु नका ,चालत रहा पुढे पुढे !!
  • Log in or register to post comments
अ
अथांग Fri, 09/10/2010 - 21:55 नवीन
आभार !
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 09/10/2010 - 22:36 नवीन
छान आहे. :)
  • Log in or register to post comments
अ
अथांग Fri, 09/17/2010 - 02:32 नवीन
आणि हो, प्राजु तुमच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाबद्दल हार्दिक अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 09/17/2010 - 03:18 नवीन
किती कथा, किती व्यथा..... इथून-तिथून, अशा तशा ह्याच्या-त्याच्या, माझ्या-तुझ्या चार भिंती, चार फरशा ! आत-आत खोल-खोल भिरभिर फिरता एक भोवरा... सांग ना आता कुठे-कसा शोधून सापडेल खरा चेहरा ? ? पापणीवर येवून थांबलेला थेंब ओठावर येवून लांबलेला शब्द... मन पछाडलेला एक प्रश्न, ही नियती, की प्रारब्ध ? ? ? अर्थपुर्ण कविता..............भावली
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 09/17/2010 - 03:51 नवीन
छान...
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Fri, 09/17/2010 - 12:22 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा