शीरखुर्मा
💬 प्रतिसाद
(44)
म
मराठमोळा
गुरुवार, 09/09/2010 - 23:33
नवीन
एकदम जबराट!!! :)
अवांतर : गणपाशेट्ची चार दिवस सुट्टी चांगलीच कामी येणार म्हणजे? ;)
- Log in or register to post comments
भ
भानस
गुरुवार, 09/09/2010 - 23:40
नवीन
गणपाजी क्या कहने... शीरखुर्माके जी... :) शेवटचा फोटोतून पटकन वाटीत काढून घेण्याचा मोह झाला. मस्तच. और आपकी हैदराबादी हिंदी के लहेजेने जायका बढा दिया... मोदकानंतर लगेच करावे लागणार.
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 09/09/2010 - 23:51
नवीन
झक्कास!!!!!
(आवांतर भोचकपणा : मराठी संकेत स्थळावर हिंदीमधला धागा??? उडवावा का?? ) ;)
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Fri, 09/10/2010 - 10:46
नवीन
इतने दिनो बाद गणपा मियाँ कुछ लिखे है...
रहने दो ना आपा....
ईद मुबारक आपको भी :)
- Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी
गुरुवार, 09/09/2010 - 23:52
नवीन
य्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 09/09/2010 - 23:53
नवीन
ईद मुबारक मामु!
बाकी गणपाशेटची पाकृ बर्याच दिवसांनी बोर्डावर पाहून बरे वाटले! :)
- Log in or register to post comments
स
स्मिता_१३
गुरुवार, 09/09/2010 - 23:59
नवीन
क्या बात हे !
गणपा सेठ, शीरकुर्मा एकदम बढीया ! लिखने का ढंग तो और भी बढीया !
आपको ईद और गणेश चतुर्थी की हार्दीक शुभकामनायें !
स्वगत : चला गणेश चतुर्थीला मोदकांबरोबर अजुन एक गोड पदार्थ मिळाला. धन्यवाद गणपाभाउ !
- Log in or register to post comments
श
शुचि
Fri, 09/10/2010 - 00:07
नवीन
इन्शाल्ला! क्या कातीलाना अन्दाझमे पाकृ डाली है मिपा पर! गझब ढाया है जनाब.
- Log in or register to post comments
न
नंदन
Fri, 09/10/2010 - 00:19
नवीन
माशाल्ला गणपामियाँ!
रेसिपी आणि अंदाज-ए-बयाँ,
दोन्ही बहोत खूब :)
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Fri, 09/10/2010 - 02:43
नवीन
बोल्ता मामू!
(मुंबईवाला)बेसनलाडू
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 09/10/2010 - 13:09
नवीन
येहीच्च बोलता मै भी...
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 09/10/2010 - 01:57
नवीन
मै तो मिपासे जा रा था, उने गुगलसे आना था!
किया खुर्मेका नजारा, डाएटका वाट लगा ना!
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
Fri, 09/10/2010 - 05:33
नवीन
मेरेकोभी येईच्च लगा मामू.... :(
लगता है अब करनाईच पडेगा...
- Log in or register to post comments
प
प्रभो
Fri, 09/10/2010 - 05:28
नवीन
आलेकुम-अस्स्लाम गणपामियां..... इद मुबारक भाईजान...
क्या क्या बनाते तुम किचन्मे जाके ......साला फोटू देखक्येहीच्च भू़क डब्बल रे......
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 09/10/2010 - 05:44
नवीन
गणपा, लै भारी रे.......!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
व
विलासराव
Fri, 09/10/2010 - 05:49
नवीन
आ रहेला है गणपा भाय.
(बंबैया) विलासभाय.
- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
Fri, 09/10/2010 - 06:23
नवीन
छान आहे. आज रात्री करु या..
( पण चंद्राचं काय करायचं? :( ईद म्हणून चंद्र बघायचा.. का गणपती म्हणून चंद्र नाही बघायचा? )
- Log in or register to post comments
व
वेताळ
Fri, 09/10/2010 - 06:26
नवीन
तुम तो छुपे रुस्तुम निकले. कहा थे इतने दिन?
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 09/10/2010 - 06:58
नवीन
इद कि शुभकामना..
गणपती मुबारक...
जबरा..आहे बेत..खिर खुरमा
- Log in or register to post comments
प
प्रभाकर कुळ्कर्णी
Fri, 09/10/2010 - 09:20
नवीन
हैद्राबादी भाषा एकदम सुपर जमली. "हैद्राबादी नवाब" व त्याच टाईप चे नंतर आलेले सिनिमे पाहिले काय मिपा ग्रुप मेंबर्स नी. आवर्जुन पहाने सीड्या विकत घेवून . भरपुर मनोरंन. झकास विनोद.
शिर कुर्मा जबरदस्त जमला.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 09/10/2010 - 09:48
नवीन
हेच बोल्तो.
गणपा मामु 'द अंग्रेज' बघुन आला का काय ? ;)
पाककृती नेहमीप्रमाणेच ज ह ब र्या !! वादच नाही बॉस !
फोटु पाहुन डोळ्याचे पारणे फिटले. (हनुमंताचे फिटले ते वेगळे)
- Log in or register to post comments
क
काजुकतली
Fri, 09/10/2010 - 10:29
नवीन
आहा हा... मजा आ गया....
सुब्बुसे ढुंड रही हु, कोई तो आव और शीरकुर्मा खिलाव... कोई तो आव और शीरकुर्मा खिलाव...
इदर रेसिपी देखा तो जान ने जान आ गई....अब मैहीच खुद बनाके खायेगी...... आज खाई तो जादा मजा. कल फिर बनाके गणेशजीकोभी खिलाती..
आपका भौतभौत शुक्रिया... और इद मुबारक भी.... :)
मिठा गाढा दुध कितना डालनेका?? यहापे ४००ग्र. का डिब्बा मिलताय...
- Log in or register to post comments
द
दिपक
Fri, 09/10/2010 - 10:50
नवीन
काय ते लिखाण, काय ते फोटू.. काय ते पाक कौशल्य .. अरे एखाद्या माणसाने किती क्रियेटीव असावे..
छ्या!!..
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 09/10/2010 - 11:41
नवीन
क्या मियाँ बडे दिनो का बाद आपके दर्शन मिले...किधर को थे भाई ?
शीर-खुर्मा बढिया दिखरेला हय... :)
(मदन मियाँ चिस्ती)... ;)
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 09/10/2010 - 13:05
नवीन
कलिच तेरेको याद किया रे. आता नै रे तू आजकल. और आज सुब्बे देखा तो ये शीरखुर्मा!
क्या बनाया और लिखा बॉस, एकदम जोरो पे दिख रहा है रे.
तेरे को क्यां बताऊं, सब चिंधीचोरां कुछ भी फालतू लिखते है रे, तब्बीच तो ये देख के तसल्ली हुई ना मामू!
(चारमिनारापे)चतुरंगमियां
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
Fri, 09/10/2010 - 14:27
नवीन
शैली गोड व पाककृती चांगली आहे. माझ्या माहितीच्या पारंपरिक कृतीनुसार किंचित सुधारणा सुचवत आहे, त्या गोड मानून घ्याल अशी आशा करतो.
- पाककृतीस सुरुवात करण्यापूर्वी केवड्याचे पाणी आणि केशर एकत्र करून ठेवावे. त्यातच वेलची पूड टाकावी. शिजवून झाल्यानंतर ते वरून ओतावे व ढवळून एकजीव करावे.
- तूप गरम केल्यावर शेवया टाकण्यापूर्वी अख्ख्या वेलच्या व लवंगदाणे यांची फोडणी करावी. घमघमाट सुटल्यावर मग त्यात शेवया परताव्या.
- शेवया परतण्यापूर्वी आवडत असतील तर थोड्या चारोळ्या टाकाव्यात आणि परताव्यात.
- तांदळाचे पीठ ही थोडी पळवाट आहे. साधनशुचितेचा आग्रह धरायचा झाला तर आणि आळस झटकून टाकायचा असेल तर दूध चक्क अर्धे होईपर्यंत ढवळत राहावे. सर्व गोष्टी एकत्र उकळत राहिल्याने येणारा स्वाद अप्रतिम असतो. तो पिठीने घट्ट करून येत नाही. असे केल्यास साखर मात्र आटल्यानंतर टाकून एकजीव करावी.
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Fri, 09/10/2010 - 15:05
नवीन
पाकृ
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 09/10/2010 - 15:22
नवीन
लाजवाब! चिंजं यांच्या सुधारणाही योग्यच. बाकी तुपाचा वापर जरा सढळ हाताने केलेल्या शीरकुर्म्याला तोड नाही!
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 09/10/2010 - 15:31
नवीन
सलामालेकुम गणपामियाँ! ईद मुबारक मियाँ :)
क्या रें? कसम चारमिनारां की, किधर से सिख के आतें तुमी इत्ते मस्त मस्त डिशां?
तुमी एक बार मिलों रें मेरेकु...ऐसा खुंदल खुंदल के मारुंगा ना...कैसे कैसे फोटु डालते रे पा.कृ.में, इदर हलीम पुरा मीठा लगने लगता ना रें!
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Fri, 09/10/2010 - 15:42
नवीन
शिरखुर्मा टॉप!!
स्वाती
- Log in or register to post comments
ह
हेम
Fri, 09/10/2010 - 15:45
नवीन
मस्त्त! ....आता भरल्यापोटीचे प्रश्न..
शिरखुर्म्याची कृती सगळीकडे अशीच आहे की प्रदेशानुरुप बदलते? उदा. कोकणांत सुक्या खोबर्याचे तुकडे घालतात की खोवलेलं ओलं खोबरं?
..आणि शिरखुर्मा की कुर्मा?
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
Fri, 09/10/2010 - 19:59
नवीन
पर्शिअन शब्द 'शीर' म्हणजे दूध (संस्कृत 'क्षीर' आणि मराठी 'खीर' ही सर्व एकाच जातकुळीतली) आणि खुर्मा म्हणजे सुका खजूर (जवळजवळ खारीकच, पण त्याहून किंचित ओला). हा रात्रभर दुधात भिजवून मग त्याची खीर करायची म्हणून हा शीरखुर्मा.
- Log in or register to post comments
क
कौशी
Fri, 09/10/2010 - 16:42
नवीन
गनपाजी आन्खि एक सुन्दर रेसिपी.... बघुन आज घरी करावीच लागेल ............
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 09/10/2010 - 16:50
नवीन
दुष्ट माणसा! तुझा त्रिवार निषेध! :)
- Log in or register to post comments
प
पिंगू
Fri, 09/10/2010 - 17:18
नवीन
गणपा मियां, ईदेच्या शुभेच्छा....
बाकी शिरखुर्मा झक्कासच...
- पिंगू
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 09/10/2010 - 18:10
नवीन
आला का बुवा परत!
पाकृ टाकतो आणि इनोचा खप वाढवतो.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 09/10/2010 - 19:52
नवीन
मैं धागा देख्याच नय, मैं पर्तिकिरिया देगाच नय.
- Log in or register to post comments
ग
गणपा
Fri, 09/10/2010 - 19:58
नवीन
जा असे न भेटताच जा गुपचुप ;)
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 09/10/2010 - 20:01
नवीन
मिला न्हय बोलके ऐसा करते क्या? आप ह्यां आये आउर मिलेच्च नय काल भी नय.. हम करे क्या गुस्सा आपपर? नय करे ना? तो फिर?
- Log in or register to post comments
क
कुंदन
Fri, 09/10/2010 - 20:04
नवीन
>>जा असे न भेटताच जा गुपचुप
तिकडे पण हाच प्रकार...
असो.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 09/10/2010 - 20:06
नवीन
दोन वर्षात एक टॅक्सी करून येता नाही आलं तुला... आणि मला बोलतोस?
असो.
- Log in or register to post comments
ग
गणपा
Fri, 09/10/2010 - 20:00
नवीन
समस्त वाचकांचा/प्रतिसादकांचा आभारी आहे.
जंतुनी सुचवलेल्या सुचना एकदम मान्य. :)
- Log in or register to post comments
च
चावटमेला
Fri, 09/10/2010 - 20:13
नवीन
वाह!!! गणपा मिया, जी खुश कर दिया :)
- Log in or register to post comments
च
चिगो
गुरुवार, 09/16/2010 - 08:01
नवीन
पाणी सुटलं तोंडाला.. मां की किरकिरी, क्या लेहजा और क्या पाकृ है मियां...
- Log in or register to post comments