कलादालन आमचा कुवेतचा बाप्पा २०१० By जयवी · Tue, 09/14/2010 - 01:16 ">Tue, 09/14/2010 - 01:16 · 5358 reads · 0 bookmarks Primary tabs बघा Log in or register to post comments चतुरंग 09/14/2010 - 01:17 तुमच्या घरचा गणेश आवडला! ;) रंगा Log in or register to post comments प्राजु 09/14/2010 - 01:21 वाह! क्या बात है! Log in or register to post comments प्रभो 09/14/2010 - 01:28 मस्त फोटू!!! Log in or register to post comments रेवती 09/14/2010 - 03:04 रंगसंगती मस्त जमून आलिये. ग्रेट! Log in or register to post comments चित्रा 09/14/2010 - 03:07 सजावट, रांगोळी मस्तच. Log in or register to post comments मदनबाण 09/14/2010 - 07:10 वा... सुंदर !!! :) Log in or register to post comments रामदास 09/14/2010 - 10:02 मोदक -पंचखाद्य आणिक काय हवं बाप्पाला खूष व्हायला.. त्यातून नविन टाईल्स ...आणखीनच खूष असणार बाप्पाजी!! Log in or register to post comments परिकथेतील राजकुमार 09/14/2010 - 12:30 सहीच ! पानसुपारी आणि दक्षिणा माझ्या नावानी पण ठेवा, पुढच्या वेळी येताना घेउन या ;) Log in or register to post comments मेघवेडा 09/14/2010 - 13:26 मस्त फोटु! Log in or register to post comments जयवी 09/14/2010 - 17:09 खूप खूप धन्यवाद :) परा.....दक्षिणा घ्यायला इकडेच यावं लागेल तुला ;) Log in or register to post comments सुनील 09/14/2010 - 21:28 मस्त फोटो! Log in or register to post comments नन्दादीप 09/15/2010 - 13:06 सजावटीचे सामान तिक्डे मिळ्ते कि भारतामधुन मागवले???????....बाकि सजावट मात्र उत्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्म....!!!!! Log in or register to post comments गणपा 09/15/2010 - 13:08 छान सजावट केली आहे :) बाप्पाच अजुन जवळुन दर्शन घ्यायला आवडेल :) Log in or register to post comments जयवी 09/15/2010 - 15:00 नन्दादीप....सगळं भारतातूनच आणलंय. फक्त रांगोळीचे दगड, फुलं इकडले आहेत. गणपा.....हा फ़ोटो खास तुझ्यासाठी :) " alt="" /> Log in or register to post comments गणपा 09/15/2010 - 15:17 धन्यवाद, काय सुंदर आहे मुर्ती. :) पिंपळपानातले बापा पण मस्तच. Log in or register to post comments दिपक 09/15/2010 - 15:03 काय सुंदर आहे बाप्पा! Log in or register to post comments अमोल केळकर 09/15/2010 - 15:13 सुंदर आरास. मोरया !! Log in or register to post comments जयवी 09/15/2010 - 15:19 :) सगळे धन्यवाद बाप्पालाच :) Log in or register to post comments परिकथेतील राजकुमार 09/15/2010 - 15:33 आ हा हा ! डोळ्याचे पारणे फिटले ग तै :) || गणपती बाप्पा मोरया || Log in or register to post comments रेवती 09/15/2010 - 18:43 ए जयुताई, ते पिंपळपानावरचे बाप्पा कुठं मिळाले गं? सध्या पिंपळपानावर वेगवेगळे देव असण्याची फ्याशन आलिये. सुंदर दिसतात. सोन्याच्या पानावर असतात काय? माझ्या मैत्रिणीकडे पानावर कृष्ण आहे. तुमच्या मुर्तीचा जवळचा फोटू उत्तम आलाय. बाप्पा गोड दिसतायत! Log in or register to post comments NEWYORKER 09/16/2010 - 00:50 मंगल मुर्ती मोरया! Log in or register to post comments डावखुरा 09/22/2010 - 01:13 छान............ Log in or register to post comments
रामदास 09/14/2010 - 10:02 मोदक -पंचखाद्य आणिक काय हवं बाप्पाला खूष व्हायला.. त्यातून नविन टाईल्स ...आणखीनच खूष असणार बाप्पाजी!! Log in or register to post comments
परिकथेतील राजकुमार 09/14/2010 - 12:30 सहीच ! पानसुपारी आणि दक्षिणा माझ्या नावानी पण ठेवा, पुढच्या वेळी येताना घेउन या ;) Log in or register to post comments
जयवी 09/14/2010 - 17:09 खूप खूप धन्यवाद :) परा.....दक्षिणा घ्यायला इकडेच यावं लागेल तुला ;) Log in or register to post comments
नन्दादीप 09/15/2010 - 13:06 सजावटीचे सामान तिक्डे मिळ्ते कि भारतामधुन मागवले???????....बाकि सजावट मात्र उत्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्म....!!!!! Log in or register to post comments
गणपा 09/15/2010 - 13:08 छान सजावट केली आहे :) बाप्पाच अजुन जवळुन दर्शन घ्यायला आवडेल :) Log in or register to post comments
जयवी 09/15/2010 - 15:00 नन्दादीप....सगळं भारतातूनच आणलंय. फक्त रांगोळीचे दगड, फुलं इकडले आहेत. गणपा.....हा फ़ोटो खास तुझ्यासाठी :) " alt="" /> Log in or register to post comments
गणपा 09/15/2010 - 15:17 धन्यवाद, काय सुंदर आहे मुर्ती. :) पिंपळपानातले बापा पण मस्तच. Log in or register to post comments
परिकथेतील राजकुमार 09/15/2010 - 15:33 आ हा हा ! डोळ्याचे पारणे फिटले ग तै :) || गणपती बाप्पा मोरया || Log in or register to post comments
रेवती 09/15/2010 - 18:43 ए जयुताई, ते पिंपळपानावरचे बाप्पा कुठं मिळाले गं? सध्या पिंपळपानावर वेगवेगळे देव असण्याची फ्याशन आलिये. सुंदर दिसतात. सोन्याच्या पानावर असतात काय? माझ्या मैत्रिणीकडे पानावर कृष्ण आहे. तुमच्या मुर्तीचा जवळचा फोटू उत्तम आलाय. बाप्पा गोड दिसतायत! Log in or register to post comments
तुमच्या घरचा गणेश आवडला! ;)
रंगा
वाह! क्या बात है!
मस्त फोटू!!!
रंगसंगती मस्त जमून आलिये.
ग्रेट!
सजावट, रांगोळी मस्तच.
वा... सुंदर !!! :)
मोदक -पंचखाद्य आणिक काय हवं बाप्पाला खूष व्हायला..
त्यातून नविन टाईल्स ...आणखीनच खूष असणार बाप्पाजी!!
सहीच !
पानसुपारी आणि दक्षिणा माझ्या नावानी पण ठेवा, पुढच्या वेळी येताना घेउन या ;)
मस्त फोटु!
खूप खूप धन्यवाद :)
परा.....दक्षिणा घ्यायला इकडेच यावं लागेल तुला ;)
मस्त फोटो!
सजावटीचे सामान तिक्डे मिळ्ते कि भारतामधुन मागवले???????....बाकि सजावट मात्र उत्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्म....!!!!!
छान सजावट केली आहे :)
बाप्पाच अजुन जवळुन दर्शन घ्यायला आवडेल :)
नन्दादीप....सगळं भारतातूनच आणलंय. फक्त रांगोळीचे दगड, फुलं इकडले आहेत.
गणपा.....हा फ़ोटो खास तुझ्यासाठी :)
धन्यवाद, काय सुंदर आहे मुर्ती. :) पिंपळपानातले बापा पण मस्तच.
काय सुंदर आहे बाप्पा!
सुंदर आरास. मोरया !!
:) सगळे धन्यवाद बाप्पालाच :)
आ हा हा ! डोळ्याचे पारणे फिटले ग तै :)
|| गणपती बाप्पा मोरया ||
ए जयुताई, ते पिंपळपानावरचे बाप्पा कुठं मिळाले गं?
सध्या पिंपळपानावर वेगवेगळे देव असण्याची फ्याशन आलिये. सुंदर दिसतात.
सोन्याच्या पानावर असतात काय? माझ्या मैत्रिणीकडे पानावर कृष्ण आहे.
तुमच्या मुर्तीचा जवळचा फोटू उत्तम आलाय. बाप्पा गोड दिसतायत!
मंगल मुर्ती मोरया!
छान............