Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सहकार्य, मदत, सूचना, मार्गदर्शन हवे आहे...

य
युयुत्सु
Tue, 09/14/2010 - 11:30
🗣 16 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2851 वाचन

💬 प्रतिसाद (16)
व
विसोबा खेचर Tue, 09/14/2010 - 11:43 नवीन
आपण लोकांचा उन्माद वाढविणारे जे सण साजरे करतो, उदा गणेशोत्सव, दिवाळी
मला वाटतं की यात सणांनाच सगळा दोष देता येणार नाही..उन्माद वाढवायला काय हो, काहीही पुरतं.. कुणाकुणाला अगदी एखाद् क्वार्टरही पुरते..! :) प्रत्यक्षात किंवा टीव्हीवर, चित्रपटात इत्यादी अनेक ठिकाणी तंग कपडे घातलेल्या किंवा मादक/उन्मादक हालचाली काणार्‍या अनेक स्त्रिया आपल्या नजरेस पडतात.. माझ्यासारख्या इसमांचा त्या स्त्रियादेखील उन्माद वाढवतात.. मग मी सणांना का दोष द्यायचा बरे? :) उदाहरणच द्यायचं झालं तर 'चल छैय्या छैय्या' गाण्यातली मलायका अरोरा, किंवा 'अप्सरा आली..' मधली सोनाली कुलकर्णी यांसारख्या उन्मादक स्त्रिया पाहून अंमळ चाळवायला होतं.. हा काय सणांचा दोष? गणपतीबाप्पा किंवा दसरा-दिवाळी या सणांचा यात काय दोष?! :)
तसेच असा अभ्यास कोणत्या बॅनर खाली करावा हा एक प्रश्न आहेच
माझं ऐका उपाध्ये, नका करू असले काही विचार..! :) असो.. तात्या.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Tue, 09/14/2010 - 13:19 नवीन
तात्या मी आत्ता फक्त माझी उत्सूकता व्यक्त केली आहे कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. सणांना पण दोष दिलेला नाही.
चित्रपटात इत्यादी अनेक ठिकाणी तंग कपडे घातलेल्या किंवा मादक/उन्मादक हालचाली काणार्‍या अनेक स्त्रिया आपल्या नजरेस पडतात.. माझ्यासारख्या इसमांचा त्या स्त्रियादेखील उन्माद वाढवतात..
काही जणाना चित्रवाणी वरचा 'उन्माद' वैफल्य आणू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
य
युयुत्सु Tue, 09/14/2010 - 13:19 नवीन
तात्या मी आत्ता फक्त माझी उत्सूकता व्यक्त केली आहे कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. सणांना पण दोष दिलेला नाही.
चित्रपटात इत्यादी अनेक ठिकाणी तंग कपडे घातलेल्या किंवा मादक/उन्मादक हालचाली काणार्‍या अनेक स्त्रिया आपल्या नजरेस पडतात.. माझ्यासारख्या इसमांचा त्या स्त्रियादेखील उन्माद वाढवतात..
काही जणाना चित्रवाणी वरचा 'उन्माद' वैफल्य आणू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ल
लीना सचिन चौधरी Tue, 09/14/2010 - 11:43 नवीन
आपण लोकांचा उन्माद वाढविणारे जे सण साजरे करतो, उदा गणेशोत्सव, दिवाळी त्यात मानवी मृत्युचा दर वाढतो, का? मानवी मृत्युचा दर का तसाच राहतो ? यावर आपन विचार करावा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Tue, 09/14/2010 - 11:55 नवीन
मृत्युचा दर माहित नाही पण रक्तदाब वाढणे,कानाने कमी ऐकू येणे असले प्रकार निश्च्नितच वाढत असावेत.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/14/2010 - 11:59 नवीन
हम्म.. ढोलताश्यांचे असह्य आवाज हा जर मुद्दा असेल तर ठीक. त्यावर चर्चा करता येईल. परंतु उपाध्यांनी 'ध्वनिप्रदुषण' हा शब्द न लिहिता 'उन्माद' ह शब्द लिहिला त्यामुळे मी माझ्या प्रतिसादात 'उन्मादा' विषयीचा एक पदर उलगडून दाखवला.. ;) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
च
चिगो Tue, 09/14/2010 - 12:18 नवीन
व्वा तात्या.. उन्मदाचा पदर आणि पदराचा उन्माद, दोन्हीही दाखवले तुम्ही...
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Wed, 09/15/2010 - 21:16 नवीन
जियो चिगोजी/तै, अगदी मुंह की बात छीन ली आपने!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
म
मूकवाचक Tue, 09/14/2010 - 12:26 नवीन
नाइट क्लब, रेव्ह पार्टी वगैरेला प्रोत्साहन द्यायला हवे. त्या साठी गावकुसाबाहेर खास व्यवस्था करायला हवी. निष्पाप लोकाना त्रास न देता उन्माद बाहेर पडेल. (उत्सवाने उन्माद वाढत नसून, तो त्या निमित्ताने बाहेर पडतो असा आमचा अनुभव आहे.)
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Tue, 09/14/2010 - 12:31 नवीन
नाइट क्लब, रेव्ह पार्टी वगैरेला प्रोत्साहन द्यायला हवे. त्या साठी गावकुसाबाहेर खास व्यवस्था करायला हवी. निष्पाप लोकाना त्रास न देता उन्माद बाहेर पडेल. >>>> =))=))=))=)) एक नंबर प्रतिसाद रे भौ !!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 09/14/2010 - 12:43 नवीन
अरे वा ! आता नवीन झाड पकडलं तर !!
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 09/14/2010 - 13:36 नवीन
झाड वडाचे आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 09/15/2010 - 06:46 नवीन
कदाचित आमची अप्रत्यक्ष मदत होईल. गणेशोत्सवात एखाद्याला तातडीची वैद्यकिय मदत लागली तर रुग्णवाहिका तिथे पोचु शकत नाही अशी शहरातील दाटवस्तीत परिस्थिती आहे. आग लागल्यास अग्निशामकदलाचे बंब तिथे तातडीने पोचु शकणार नाहीत. दिवाळीत फटाक्यामुळे होणार्‍या दुर्घटना आपण तर नेहमीच वाचतो. त्या मुळे या काळात मृत्यु दर थोडासा तरी जास्त असणार.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Wed, 09/15/2010 - 15:10 नवीन
सहमत आहे. पण संकटाच्या वेळी बाप्पा धावून आले नाहीत तर काय उपयोग? भक्तीप्रेम ओसंडून वाहत असते.अशावेळी यमदूतांना ट्रॅफिक जॅममध्ये फसवून कदाचित गणराय मृत्यूदर कमीपण करत असतील!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
व
विकास Wed, 09/15/2010 - 15:17 नवीन
गणेशोत्सवात एखाद्याला तातडीची वैद्यकिय मदत लागली तर रुग्णवाहिका तिथे पोचु शकत नाही अशी शहरातील दाटवस्तीत परिस्थिती आहे. इतर वेळची त्यांची तत्परता (असणे अथवा नसणे) देखील या संदर्भात लक्षात घेणे महत्वाचे ठरेल. बाकी गणेशोत्सव, दिवाळी वगैरे वर्षातून एकदाच येतात... पण उन्माद वाढवणार्‍या चर्चा-कौलांचे काय करायचे, हा प्रश्न, खरं तर अखिल मिसळपाव महासंघाला पडला पाहीजे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
त
तिमा Sat, 09/18/2010 - 17:25 नवीन
धागा काढण्याचा हेतू व विषय समजला नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा