Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कधीपासून ?

अ — अथांग, Wed, 09/15/2010 - 00:42

प्रतिक्रिया द्या
1332 वाचन

💬 प्रतिसाद (7)
न
नंदू Wed, 09/15/2010 - 00:55 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अनुप बंगाली Wed, 09/15/2010 - 08:19 नवीन
" कधी पासुन " हे नाव कसे वाटते ??? कविता तर खुपच आवडली & हे नाव सुचले... अनुप...
  • Log in or register to post comments
अ
अथांग Wed, 09/15/2010 - 20:01 नवीन
मला वाटते की मी तेच नाव दिलेय! असेही कोणी म्हंटलेच आहे, ' ग्रेट माइंड्स थिंक अलाईक ' !! आपली उगीच गम्मत हो. मिपाकरांच्या स्पेशल भाषेचे मला अजून एवढे ज्ञान नाही, पण काय म्हणतात ते..हलके घ्या..हो ना? अभिप्रायासाठी खूप सारे आभार, अनुप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप बंगाली
च
चिंतामणराव Wed, 09/15/2010 - 12:40 नवीन
"स्वप्नांमध्ये मुक्तपणे आपल्या पाखरांचं फिरणं -- अन अचानक व्यवहारी हे असं बोलणं कधी पासुन ?" आवडलं हे कडवं. छान आहे कविता.
  • Log in or register to post comments
अ
अथांग Wed, 09/15/2010 - 20:09 नवीन
दिवसभराच्या कामाच्या धावपळीत काहीतरी हलके-फुलके वाचायला मिळाले तर लोकांना हवे असते.याला मी पण अपवाद नाही. त्यात माझ्या या थोड्याशा सिरीयस कविता वाचून, त्याला अभिप्राय देऊन आपण सर्वजण जे प्रोत्साहन देताय ना, खूप बरे वाटते. आभार !!! अथांग...
  • Log in or register to post comments
N
NEWYORKER Wed, 09/15/2010 - 22:09 नवीन
कवितेचा आशय गहन असूनही आपण तो साधे पण प्रभावी शब्द वापरुन अचूकपणॆ साधला आहे. आपले अभिनंदन!
  • Log in or register to post comments
क
काव्यवेडी गुरुवार, 09/16/2010 - 10:20 नवीन
अगदी सोप्या शब्दात खूप खोल विचार व्यक्त होतात. आणि पट्कन अर्थ मनाला भिडतो !!!! अभिनन्दन !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा