Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गंभीर हास्य !!!

अ
अर्धवटराव
Wed, 09/15/2010 - 03:20
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2738 वाचन

💬 प्रतिसाद (11)
व
विसोबा खेचर Wed, 09/15/2010 - 07:16 नवीन
मालक, दुवा उघडत नाहीये..
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 09/15/2010 - 07:21 नवीन
हॅहॅहॅहॅ. हा विडीओ आधी पण बघितला होता. तो बाबा खुपच इनोदी बोलतो आणि बाया मठ्ठ आहेत. हे लोक जर पाकिस्तानी जनतेचे प्रतिनिधित्व करत असतील तर अवघड आहे त्यांचे. भारताचे काय होणार ते माहित नाही पण हे लोक नक्की डुबणार येत्या १०-२० वर्षात. तेवढे दिवस आपण कळ काढली तरी होउन जाइ./
  • Log in or register to post comments
च
चिगो Wed, 09/15/2010 - 07:52 नवीन
कुठून आणतात हो हे असले नमूने !? "गिरी तो गिरी, तेरे उपर मेरी"... हाणा तिच्यामारी...
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Wed, 09/15/2010 - 08:12 नवीन
ती क्लिप मी तीनेक मिनिटं पाहिली, व बंद केली. त्याखालच्या प्रतिक्रिया वाचल्या. पाकिस्तानी लोकसुद्धा त्याला महत्त्व देत नाहीत (शिव्या देताहेत...) तर आपण का त्याला सीरियसली घ्यावं? सोडून द्या ना राव. लक्ष देण्यासारख्या इतर खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 09/15/2010 - 10:14 नवीन
ती क्लिप मी तीनेक मिनिटं पाहिली, व बंद केली.
मी मात्र पुर्ण क्लिप बघितली. दोन्ही आयटम मस्त आहेत. प्रामाणिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
अ
अर्धवटराव गुरुवार, 09/16/2010 - 01:04 नवीन
खास करुन दुसरी आयटम आपल्याला लई आवडली ;) (आयटमबाज) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मदनबाण गुरुवार, 09/16/2010 - 04:22 नवीन
खास करुन दुसरी आयटम आपल्याला लई आवडली सहमत... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
म
मराठमोळा Wed, 09/15/2010 - 10:48 नवीन
अरु मामु, हे पी टीवी वर रोज चालु असतं.. बर्‍याच वेळा यापेक्षा भयंकर.. आणि काश्मिरात पी टीवी फ्री आहे. :)
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 09/16/2010 - 00:04 नवीन
अमेरीकेला लाथा घालता घालता पण अमेरीकेचं कौतुक केलय की अमेरीकेची ९/११ ची पर्सेप्शन मॅनेजमेन्ट छान होती म्हणे. म्हणजे नक्की लाथा घालायच्यात की कौतुक करायचय ते धड होत नाहीये ....... आणि भारताला अक्कल नाही त्यामुळे "ताज्-ऑबेरॉय हल्ल्याची" परसेप्शन मॅनेजमेन्ट चुकली म्हणे. यांना गोर्‍यांचं सगळं (अर्वाच्य शब्द घालणे) चांगलं कसं वाटतं कळत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/16/2010 - 08:17 नवीन
हॅहॅहॅहॅ, मला वाटले की गौतम गंभीर जेव्हा हसतो तेव्हा त्याच्या हास्याला गंभीर हास्य असे म्हणतात. :)
  • Log in or register to post comments
स
सुहास.. गुरुवार, 09/16/2010 - 09:43 नवीन
अरे व्वा !! आपण गौतम गंभीरला हसताना पाहिले ?? ये क्या मजाक है मिंया !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा