Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लुटा लुत्फ साध्या तांदळाच्या खिचडीचा :)

म
मराठमोळा
Wed, 09/15/2010 - 11:47

प्रतिक्रिया द्या
7074 वाचन

💬 प्रतिसाद (26)
ग
गणपा Wed, 09/15/2010 - 11:57 नवीन
आय्ला खिचडी आहे कि बिर्याणि;) शेवटच्या फोटुतल सरबत पण आवडल :)
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 09/15/2010 - 12:08 नवीन
फ्लॉवरः थोडासा कॉलीफ्लॉवरः अगदी थोडा म्हणजे काय? (पाकृ लिहायच्या आधीच फोटोतलं सरबत घेतलं की काय?)
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Wed, 09/15/2010 - 12:16 नवीन
मालक, >>पाकृ लिहायच्या आधीच फोटोतलं सरबत घेतलं की काय?) अगदी अगदी, थोडा अतिकाम करुन त्रस्त असल्याने.. अजुनही व्हीपीन वर कामच करत आहे.. ;) आणि इथे हाटेलात एलेक्ट्रीक शेगडी असल्याने जेवण बनायला दुप्पट वेळ जातो. :) लेख न वाचताच प्रकाशित केला आज.. वेळे अभावी.. :) व्यग्र,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 09/15/2010 - 12:16 नवीन
छान छान. आता ममोपण प्रभ्याप्रमाणे स्वैपाक शिकू लागला आहे तर. :) ममो लग्नाळू झालास काय रे? ;)
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Wed, 09/15/2010 - 12:20 नवीन
पुप्या, >> स्वैपाक शिकू लागला आहे तर मला आधीपासुनच येतो रे.. पुण्यात घरी/ आजुबाजुला रांग लागते माझ्या हातची बिर्याणी खाण्याकरता ;) त्यासाठी लग्नाळु व्हावे लागते असे काही नाही बर का.. ;) पण आपण आयटीत असल्यास हे सग्ळे बायकोला सांगु नये हा सल्ला.. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
च
चिरोटा Wed, 09/15/2010 - 14:08 नवीन
मस्त रेसिपी. खिचडीबरोबर भाजलेला पापड असेल तर आणखी मजा.
पण आपण आयटीत असल्यास हे सग्ळे बायकोला सांगु नये हा सल्ला
बायको आय टीत हे असल्यास सांगु नये.(काल बसमध्येच एक 'बकरा' दिसला. बायकोला 'भात बरा झाला आहे का?" म्हणून फोनवर जोरात विचारत होता! बिचार्‍याला वाटले असणार आजुबाजुला कोणालाच मराठी येत नाही!)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 09/15/2010 - 14:10 नवीन
बायको आय टीत हे असल्यास सांगु नये.(काल बसमध्येच एक 'बकरा' दिसला. बायकोला 'भात बरा झाला आहे का?" =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
ग
गणपा Wed, 09/15/2010 - 15:38 नवीन
काल बसमध्येच एक 'बकरा' दिसला. बायकोला 'भात बरा झाला आहे का?"
फुटलो =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मी-सौरभ Sat, 09/18/2010 - 20:00 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
य
यशोधरा Wed, 09/15/2010 - 14:10 नवीन
यू टू ममो?
  • Log in or register to post comments
ख
खादाड Wed, 09/15/2010 - 14:30 नवीन
खिचडी हा आमचा जवळपास एक दिवस आड चा बेत आहे लग्नाळु असुन सुद्धा ! फोटो मस्त साथिदार छान आहे खिचडीचा ;)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 09/15/2010 - 15:32 नवीन
खिचडी आणि शिवा.. दोन्हीही क्लास रे.. जियो..! :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 09/15/2010 - 15:41 नवीन
बाटली दिसल्याने खिचडीकडे दुर्लक्ष केले आहे.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 09/15/2010 - 16:58 नवीन
खिचडीची रेसिपी छान आहे!!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 09/15/2010 - 16:50 नवीन
आपल्या रेशीपीतील खिचडी तोड्या फार फरकाने आस्मादीक सुद्धा बनवतात आणी व्हेज पूलाव समजुनच खातात.... सोबत शिवास नसली तरी नेमीरॉफ वोडका असते ...;-) आपला, वोडकेश्वर प्रसन्न....:-D
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 09/15/2010 - 19:22 नवीन
याला म्हणतात आत्मविश्वास. नाहीतर ईतर लोक राबतायत एक्झॉटीक अन कठीणात कठीण पदार्थ बनवून त्याच्या अवघड पाकृ टाकण्यासाठी. ही बघा - एकतर खिचडी त्यात फ्लॉवर दोनदा टाकलाय, फोटो दोनदा टाकलाय. :) आप्ल्याला स्पिरीट आवडलं ममो! (फोटोतलं ते स्पिरीट नाही स्पिरीट म्हनजे जिगर भौ!)
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 09/16/2010 - 03:06 नवीन
गणपा, प्रभो, प्रतिसादाची भाषा जपून वापरा.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 09/16/2010 - 03:31 नवीन
मस्त रे ममो, बाटली+ग्लास (ऑपश्नल) व तो बाउल तसाच्या तसाच घेउन कोचावर तंगड्या पसरुन बसुन टिव्ही समोर खायचे ते दिवस आठवून डोळे पाणावले. एन्जॉय ममो!
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे गुरुवार, 09/16/2010 - 07:32 नवीन
'लुत्फ' हा शब्द बरोबर लिहिल्याबद्दल खास कौतुक! (बरेच लोक लुफ्त असा लिहितात!) बाकी स्वयंपाकात आपली प्रगती फक्त चहा करण्यापुरती आणि मॅगी उकळण्यापुरती(च)! आणि आम्ही 'ब्लॅक लेबल'चे भक्त, 'शिवास रीगल'चे नाहीं!
  • Log in or register to post comments
स
सुहास.. गुरुवार, 09/16/2010 - 09:40 नवीन
ताटापेक्षा बाटलीतली पाककृती आवडली :)
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Sat, 09/18/2010 - 20:04 नवीन
सरबत असेल तर खिचडी पण खायला तयार है आपण :)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sat, 09/18/2010 - 20:31 नवीन
खिच्ची छान दिसतेय...पण कुकरात दोन शिट्ट्यात होते खिचडी...एवढ्या ४-५ कशाला हव्यात? एक शिट्टी झाली कि gas मध्यमवर ठेवून उरलेली एक शिट्टी घ्यावी.....अनुभव.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Sun, 09/19/2010 - 19:01 नवीन
'शिट्टी' वाजवूच नये :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
स
स्पंदना Mon, 09/20/2010 - 05:26 नवीन
>>>>काही जण म्हणतात शीट्टी वाजवु नये>> अहो एव्हढी एकच शीट्टी आहे जी ऐकायला सार्‍या भारतिय स्त्रिया आतुर असतात आणि प्रतिसाद म्हणुन कुकर कडे पण पळतात...अग्दी मुरलिचा नाद ऐकुन पळायच्या तश्या.. हलके घ्या हो सर्वजण ...नाहीतर माझी कंबख्ती!
  • Log in or register to post comments
अ
अनन्ता गुरुवार, 09/23/2010 - 14:34 नवीन
Chivas Regal बरोबर खिचडी, फारच भारि
  • Log in or register to post comments
स
स्वैर परी Mon, 09/27/2010 - 12:24 नवीन
:)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा