Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रसिया मुठिया

म
मितान
Wed, 09/15/2010 - 21:27

प्रतिक्रिया द्या
7849 वाचन

💬 प्रतिसाद (28)
म
मेघवेडा Wed, 09/15/2010 - 21:30 नवीन
आईशप्पथ काय टायमिंग हाय! जेवण बनवायलाच चाललो होतो तेवढ्यात ही पाकृ दिसली! 'सोपे नि झटपट' क्याटेगरीतली दिसते आहे. भातसुद्धा उरलेला आहेच! आत्ताच करून फोटोरूपी पर्तिसाद देतो. :D मितान, लै भारी गो!
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Wed, 09/15/2010 - 21:44 नवीन
मस्त दिसतेय, करून पहाणारच उरलेल्या बेसनाच काय करायचं?
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Wed, 09/15/2010 - 21:47 नवीन
तूप-साखरसुद्धा मुळात जास्त घेतली तर उरेल. मग बेसनाचे लाडू वळा. हाकानाका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
म
मितान Wed, 09/15/2010 - 21:49 नवीन
नीट वाच की बयो, भातात मिसळायचे आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
प्रभो Wed, 09/15/2010 - 21:34 नवीन
बिरयाणी सोडून भात तसा आवडत नाय..पण कढी आवडते... करून बघायला हवा कधीतरी.. :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 09/15/2010 - 22:14 नवीन
छान दिसतोय पदार्थ अन सोपा.
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 09/15/2010 - 22:20 नवीन
@ पुष्का, मेव्या, मी बेसन आणि भात मिसळण्याची पायरी लिहायची विसरले. :( >>आता मुटक्यांसाठी भात घ्या. त्यात बेसन आणि उरलेली आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ आणि चिमुटभर हिंग घाला. हाताला थोडे तेल लावून हे मिश्रण चांगले मळून घ्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 09/16/2010 - 00:30 नवीन
दुरुस्ती केली आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
म
मितान गुरुवार, 09/16/2010 - 08:31 नवीन
धन्यवाद ! नाहीतर सगळ्यांचा मेव्या झाला असता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मेघवेडा Wed, 09/15/2010 - 23:02 नवीन
झाले! आत्ताच हादडले! लै भारी गो मितान! मला मी हा आयटम बनवीत असताना मला सतत मार्गदर्शन करणार्‍या मितानबैंचा 'ऑल इंग्लंड ब्याचलर पाकृ मंडळा'तर्फे आगामी 'लंडन कट्ट्या'च्या वेळी जाहीर सत्कार करण्यात येईल आशे मी जाहीर करीत आहे! फोटू नीट आला नाहीये. पण प्रूफ म्हणून पुरेसा आहे! ;) Image removed.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 09/15/2010 - 23:08 नवीन
सोपा असावासे वाटते. आणि चविष्टही.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 09/16/2010 - 00:28 नवीन
फटू आलाय मितान! :) पाकृ सोपी आणि झटपट दिसते आहे. (मुठियाप्रेमी)रंगदास
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 09/16/2010 - 01:12 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 09/16/2010 - 02:38 नवीन
फोटू आणि पाकृ वेगळीच दिसतीये. पहिल्यांदाच ऐकला हा प्रकार्....म्हणजे वाचला! चविष्ट असणार!
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 09/16/2010 - 10:19 नवीन
अगदी असच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मदनबाण गुरुवार, 09/16/2010 - 04:14 नवीन
वाह... :)
  • Log in or register to post comments
म
मनि२७ गुरुवार, 09/16/2010 - 06:31 नवीन
नक्की करून बघीन.. छान दिसतेय...आणि करायला पण सोपी पाकृ... आवडली ग ... :-)
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार गुरुवार, 09/16/2010 - 09:02 नवीन
छान आणी सोपी पाकृ :)
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश गुरुवार, 09/16/2010 - 12:52 नवीन
छान व सोपी रेसिपी आहे आजच करुन बघते.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/16/2010 - 13:25 नवीन
आधी फक्त नाव ऐकलं होतं ("राहुल, नाम तो सुना होगा" सारखं!) आता करूनही पहाते.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ गुरुवार, 09/16/2010 - 13:59 नवीन
छान! सोपा प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
क
कुसुमिता१२३ गुरुवार, 09/16/2010 - 17:38 नवीन
मस्त! नक्की करुन बघणार! मला अशाच पाककृती आवडतात! सोप्या,झंझट नसलेल्या आणि पटकन होणार्‍या...
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 09/16/2010 - 19:19 नवीन
आई शपथ्थ!!! आता हा प्रयोग होणारच.. :)
  • Log in or register to post comments
भ
भानस गुरुवार, 09/16/2010 - 19:35 नवीन
सोपी आणि सुटसुटीत पाकृ आहे गं मितान. लगेचच करून पाहते. :)
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 09/17/2010 - 03:25 नवीन
उद्या मुद्दामून भात उरवणार आहे!
  • Log in or register to post comments
म
मितान Fri, 09/17/2010 - 09:05 नवीन
बर्‍याच जणांनी मुठिया करणार म्हटले होते. केले कि नाही ? आवडला का हा पदार्थ ?
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Tue, 09/21/2010 - 23:40 नवीन
सही दिसतंय, नक्की करून पाहीन...
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 09/22/2010 - 05:53 नवीन
वेगळी दिसते आहे पाकृ, करुन पाहिले पाहिजे. तसेही भात उरतो तेव्हा फोभा, दहीबुत्ती करुन खायचाही कधीतरी कंटाळा येतो.. स्वाती ९तसेही भा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा