Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चला मित्रांनो, 'आयटीवाला नवरा' होऊ यात !!

स
सुहास..
गुरुवार, 09/16/2010 - 15:32
🗣 83 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14966 वाचन

💬 प्रतिसाद (83)
ध
धमाल मुलगा गुरुवार, 09/16/2010 - 15:45 नवीन
क ह र! अवांतरः कळताहेंत बरं टोमणें! ;)
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. गुरुवार, 09/16/2010 - 16:50 नवीन
क ह र!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
श
श्रावण मोडक गुरुवार, 09/16/2010 - 17:06 नवीन
न कळून करतो काय? पऱ्याच्या नावाखाली तुझाही बाजार उठवला सुहासनं. एका दगडात किती पक्षी रे, सुहास? बाकी लेखन छानच. खुमासदार. अजून येऊ द्या अशी कल्पनारम्यता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
संदीप चित्रे Fri, 09/17/2010 - 21:03 नवीन
बेष्ट रे सुहास !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
म
मितान गुरुवार, 09/16/2010 - 15:55 नवीन
हाहाहाहाहाहाहाहाहाहा.......... झकास !
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 09/16/2010 - 15:59 नवीन
अरे काय रे सुहाश्या ? एवढा बाजार का म्हणुन उठवला ... च्यायला परवाच्या कट्ट्याचे बील तुला भरायला लावले म्हणुन असा बदला ? बाकी लेख एकदम कडक !!!
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 09/16/2010 - 16:01 नवीन
छान रंगात आणलेली गोष्ट एकदम संपवल्यासारखी वाटली. असो, तुम्हा आयटीवाल्यांना वेळ तरी कसा असणार म्हणा (हापिसात कामं, शिवाय घरी स्वयंपाक)!;)
  • Log in or register to post comments
P
Pain गुरुवार, 09/16/2010 - 16:49 नवीन
छान रंगात आणलेली गोष्ट एकदम संपवल्यासारखी वाटली सहमत. लेख खूप आवडला. मस्त आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
प्रसन्न केसकर गुरुवार, 09/16/2010 - 16:01 नवीन
आधी थोडे दिवस मित्रांबरोबर बोलताना प्रोजेक्ट संपत आलाय अशी हवा करायची. मग हळुच गायब व्हायचं. सायटींवर अस्सल आयडीनं लॉगीन करायचं नाही (डुप्लीकेट आयडी चालते.) मग थोडे दिवस गेले की एखादी डुप्लीकेट आय डी वापरुन धागा काढायचा परा कुठे आहे, किंवा पराच अमुक अमुक आहे म्हणुन. मग परत ओरीजिनल आयडीनं अवतीर्ण व्हायचं अन धागालेखन्-प्रतिसादकांवर `रेशन' घ्यायचं. तेव्हा जाहीत करायचं की सध्या मी बेंचवर आहे म्हणुन. अन अजुन एक राहिलं: अधुन्-मधुन दोन चार दिवस साईटींवरुन गायब व्हायचं. मग थोडावेळ अवतीर्ण होऊन पुडी सोडायची की सध्या इथं इथं ऑनसाईट आहे. (जागेचं नांव असं सांगायचं की तिथं ओळखीचं कुणीच नसेल.) मग पुढचे पंधरा दिवस एक एक करत धागे सोडायचे - इथे थंडी फार आहे स्वतःचं संरक्षण कसं करु, इथे भांडी नाहीत स्वयंपाक्-बिंपाक कसा करु - असे. आपोआप सगळ्यांचा तुम्ही आयटीवाले असल्यावर विश्वास बसतो.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 09/16/2010 - 17:45 नवीन
हाण्ण हाण्ण तिच्यायला!!! काय खंडेनवमी कालच झाली की काय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
श
श्रावण मोडक गुरुवार, 09/16/2010 - 17:56 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ग
गणेशा गुरुवार, 09/16/2010 - 16:04 नवीन
खुप आवडले सगळे . विषेशता //* शेजारच्या पानटपरीतुन तंबाखु-नलिका विकत घेतल्या आणी आत शिरलो.'कावेरी'च्या प्रसन्न वातावरणात ,विविधरंगी द्रव्यांचा,सुंगध दरवळलेला होता. धुरांचे ढग वाहत होते.चर्चारुपी वादांचा मंद-मंद पाऊस झिरमिरत होता. मध्येच एखाद्या टेबलावर वीज कडकडत होत्या.पाढंर्‍या काळ्या वेषात,हातात कलश घेऊन,देवदुत,अध्ये-मध्ये बागडत होते आणी राऊळाच्या गाभारर्‍यापाशी, एका कोपर्‍याच्या टेबलावर,पर्‍या उजव्या गालावर,ऊजव्याच हाताची मुठ लावुन,विचाराधीन अवस्थेत बसलेला दिसला. *// हे जबरी आहे .. पहिल्यांदाच असे वाचले आहे.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणराव Fri, 09/17/2010 - 07:16 नवीन
//* शेजारच्या पानटपरीतुन तंबाखु-नलिका विकत घेतल्या आणी आत शिरलो.'कावेरी'च्या प्रसन्न वातावरणात ,विविधरंगी द्रव्यांचा,सुंगध दरवळलेला होता. धुरांचे ढग वाहत होते.चर्चारुपी वादांचा मंद-मंद पाऊस झिरमिरत होता. मध्येच एखाद्या टेबलावर वीज कडकडत होत्या.पाढंर्‍या काळ्या वेषात,हातात कलश घेऊन,देवदुत,अध्ये-मध्ये बागडत होते आणी राऊळाच्या गाभारर्‍यापाशी, एका कोपर्‍याच्या टेबलावर,पर्‍या उजव्या गालावर,ऊजव्याच हाताची मुठ लावुन,विचाराधीन अवस्थेत बसलेला दिसला. *// छानच शब्दचित्र. लिहा लिहा अजुन लिहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 09/16/2010 - 16:09 नवीन
अरे सुहाश्या!!!!!!!! मारशील ना एके दिवशी स्वतःच हसून मरेन किंवा हाफीसातले हाकलतील!!! =)) =)) =)) लय भारी!!! -(ऐटीतला आपलं.... आयटीतला) ऋ
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 09/16/2010 - 16:13 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 09/16/2010 - 16:18 नवीन
अ-प्र-ति-म नीरीक्षण!!!!! मी वाचलं हसत बसले. मग ३ दा चूकीचं संकेताक्षर दिलं या हसण्यात आणि माझा संगणक लॉक झाला. _______________ माझे काही मुद्दे - (१) मीटींगमधे हजेरी लावता आली पाहीजे. एक ना एक अतिउत्साही बकरा असतोच. जो बडबड करून गाडं पुढे नेत असतो. आपल्याला मधेमधे फक्त संमती दर्शवता आली पाहीजे. (२) मुख्य म्हणजे कलाकारी!!! सिस्टीम इन्टीग्रेशन चे क्रिप्टीक आणि अर्धवट डायग्रॅम्स बनवता आले पाहीजेत, ज्यांचा उपयोग मीटींगमधे लोकांना त्यांच्या अज्ञानाची जाणीव करून देणं हा आणि हाच असतो. लोकं फक्त आ वासून ते डायग्रॅम्स उकलू पहातात आणि तुमचा हेतू साध्य होतो. (३)मीटींगमधे कोणत्याही प्रश्नाचं सरळ उत्तर देऊ नका मात्र एखाद्या "गीक" ने काही उत्तर दिलं तर ताबडतोब त्याच्या हो मधे हो मिळवा.
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ गुरुवार, 09/16/2010 - 16:21 नवीन
" ओके " (हा शब्द फार आवडतो आमच्या पिताश्रींना, 'ओके ' म्हटल्या-म्हटल्या,मग ते कशाच्याही संदर्भात असे ना, त्वरीत फोन ठेऊन टाकतात.)
हाहाहा
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 09/16/2010 - 16:29 नवीन
हाहाहाहा.. खल्लास. मी पण हा लेख वाचून अंमळ अदॄष्य झालो. अजून एक चेहर्‍यावर कायम मुजोरीचा भाव पाहीजे. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/16/2010 - 16:48 नवीन
छान लेख... ;) (सध्या खरोखरचं बेंचवर असलेला)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 09/16/2010 - 16:58 नवीन
वाचून मजा आली. (सॉफ्टवेअर अभियंता)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 09/16/2010 - 16:59 नवीन
=)) =)) =)) =)) टिंग्याचा हल्कटश्री किताब काढून तुला द्यावा का रे????
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ गुरुवार, 09/16/2010 - 20:10 नवीन
'महा. आय. टी. हल्कटश्री' असा द्या की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
ई
ईन्टरफेल गुरुवार, 09/16/2010 - 17:19 नवीन
पन हे आय टि काय भानगड हाय बॉ आमि कय टिआयटि केलेल नाय (माफ करा टायपो झाला) टि *च्या जागि ति ?ल्ह्याय्चा व्हता....
  • Log in or register to post comments
प
पारुबाई गुरुवार, 09/16/2010 - 17:23 नवीन
सही रे सही मस्त खुमासदार लेखन.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 09/16/2010 - 17:44 नवीन
सहा चेंडुंवर ७ षटकार ठोकलेय सुहासराव. आयटी, आयटी वाइफ, स्वयंपाक, सदाशिव पेठ, परा, निरीश्वरवाद आणी बोनस चेंडु असावा तसे चोता दोन सगळे एकाच लेखात कवर केलेत तुम्ही.
  • Log in or register to post comments
क
कुसुमिता१२३ गुरुवार, 09/16/2010 - 17:52 नवीन
मस्त लिहिलय~
  • Log in or register to post comments
क
कुसुमिता१२३ गुरुवार, 09/16/2010 - 17:52 नवीन
मस्त लिहिलय~
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर गुरुवार, 09/16/2010 - 18:02 नवीन
हहपुवा....मला बॉस ओरडला,,,एवढी हसले,,,,, आय्टीवाली प्रीमो....:)
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर गुरुवार, 09/16/2010 - 18:05 नवीन
अगदी फर्मास, खुसखुशीत लेखन!!! बाकी, एक कळत नाही.. असले लेख लिहायला लोकांना बकरा म्हणून 'परा'च बरा सापडतो!!!! http://www.misalpav.com/node/8893 http://www.misalpav.com/node/8906 http://www.misalpav.com/node/8917 परा, नक्की प्रॉब्लेम काय रे तुझा??
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 09/16/2010 - 18:08 नवीन
>>परा, नक्की प्रॉब्लेम काय रे तुझा?? हम्म्म्, प्रॉब्लेम पराचा नसुन खुद्द पराच प्रॉब्लेम असावा असे वाटते. पुण्यात आल्यावर मी जातीने ह्या प्रकरणात लक्ष घालुन संबंधितांना कानपिचक्या देईन ... - ( डागदर ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मस्त कलंदर गुरुवार, 09/16/2010 - 18:43 नवीन
>>>खुद्द पराच प्रॉब्लेम असावा असे वाटते. (तिसरा डोळा नावाच्या भंपक मालिकेतल्या कर्णिक बाईंची कॉपी करत) मलाही असंच वाटतंय.. बाकी इतरांचे कान काय पिचकवताय? आधी आपली 'केस' सांभाळा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
श
श्रावण मोडक गुरुवार, 09/16/2010 - 18:20 नवीन
बकरा कोण? ऑं? पऱ्याला बकरा म्हणतीस? त्या लेखमालेचे पुढचे लेखन त्वरेने चालू करावे लागेल आम्हा इतरांना. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मस्त कलंदर गुरुवार, 09/16/2010 - 18:39 नवीन
हो.. तो असा दोनवेळा दोनलोकांच्या तावडीत सापडला म्हणून. बाकी, मी आताच पुन्हा एकदा तिन्ही भाग वाचून काढले. आणि तेव्हा नवीन होते, म्हणून उगीच स्वत:च स्वतःच्या धाग्यावर प्रतिसाद कसा काय द्यायचा म्हणून कुणालाही उपप्रतिसाद न देण्याचा उर्मटपणा म्हणा किंवा पाशवीपणा, तिथे मी दाखवलाय असे वाटलं मला!!!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक गुरुवार, 09/16/2010 - 19:31 नवीन
माझे प्रश्न तीन आहेत. सोयीस्कर उत्तरं नकोत. ती मालिका पुढं लिहावी लागेलच आम्हा इतरांना आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
न
निखिल देशपांडे गुरुवार, 09/16/2010 - 18:22 नवीन
मस्त रे सुहाश्या
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/16/2010 - 19:01 नवीन
खपले! जिवंत झाले की सविस्तर प्रतिक्रिया देईन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
अ
अनामिक गुरुवार, 09/16/2010 - 18:50 नवीन
ज ह ब ह रा !!!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 09/16/2010 - 18:59 नवीन
मस्तच!!!
  • Log in or register to post comments
द
दाद गुरुवार, 09/16/2010 - 19:08 नवीन
मस्त लेखन ! पऱ्याला मस्त कापलाय ! बरोबर सगळ्या आयटीवाल्यना पण!
  • Log in or register to post comments
च
चिरोटा गुरुवार, 09/16/2010 - 19:15 नवीन
हा हा. मस्तच रे सुहास. शुक्रवारी फक्त वीटलेली जीन्स,रीबॉक्/नायकी शुजआणि कंपनीचा लोगो असलेला टी-शर्ट घालायचा हे सांगायला विसरलास!
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 09/16/2010 - 20:11 नवीन
झ्याक लिहीलंय.. बाकी आमी त्या गावचे नाय, म्हुन जास्त बोलत नाय.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 09/16/2010 - 21:36 नवीन
मस्त खुसखुशीत शंकरपाळे आणि कुरकुरीत चकल्या खाल्ल्याचा आनंद मिळाला.
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी गुरुवार, 09/16/2010 - 21:38 नवीन
मस्तच, मजा आली.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ गुरुवार, 09/16/2010 - 22:51 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 09/17/2010 - 02:29 नवीन
पुन्हा एकदा आयटी संमेलन भरलं वाटतं. पराची पुन्हा एकदा मंडळाचा मानद अध्यक्ष म्हणुन निवड केली गेलेली दिसते. सेक्रेटरी सुहास. चालू द्या. सध्या बिझी आहे लेख वाचीन नंतर. तूर्तास वर्गणी आपलं प्रतिसाद घ्या. कडक लेख !! :-)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 09/17/2010 - 05:09 नवीन
अरे पण या ष्टॉरीचा हीरो कथेचा नायक परा कुठे आहे?
  • Log in or register to post comments
व
विवेक मोडक Fri, 09/17/2010 - 05:34 नवीन
आय टी म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
S
sneharani Fri, 09/17/2010 - 06:46 नवीन
मस्त लेख.!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 09/17/2010 - 08:07 नवीन
आयटी वाले नवरे शनीवारी घरी सकाळी सकाळी लायब्ररीत जातात. एखादे पाचशे पानी बाड आणतात. आणि मग सगळा दिवसभर लोळत घालवतात. रवीवारी त्यांचे हापिसातलेच मित्र भेटणार असतात. तीन तीन कटिंग चहा पीत ट्रेकिंगच्या फक्त गप्पा मरतात. वगैरे वगैरे. हे पण ल्ही ना रे भौ.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 09/17/2010 - 08:11 नवीन
आयटी वाले नवरे शनीवारी घरी सकाळी सकाळी लायब्ररीत जातात. एखादे पाचशे पानी बाड आणतात. आणि मग सगळा दिवसभर लोळत घालवतात.
??? कुठल्या देशात ? शनिवारी सकाळी उठणे, लायब्ररीत जाणे, पुस्तक आणणे .... छ्या छ्या छ्या, काय पण कल्पनाविलास !
रवीवारी त्यांचे हापिसातलेच मित्र भेटणार असतात. तीन तीन कटिंग चहा पीत ट्रेकिंगच्या फक्त गप्पा मरतात. वगैरे वगैरे. हे पण ल्ही ना रे भौ.
रविवार, मित्र आणि चहा ? विजुभाऊ, मुकाट्यांनी तुम्ही स्वतःच आता "मी आयटीतला नाही" हे कबुल करुन टाका बरं. ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा