Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चला मित्रांनो, 'आयटीवाला नवरा' होऊ यात !!

स
सुहास..
गुरुवार, 09/16/2010 - 15:32
🗣 83 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14966 वाचन

💬 प्रतिसाद (83)
व
विजुभाऊ Fri, 09/17/2010 - 08:58 नवीन
विजुभाऊ, मुकाट्यांनी तुम्ही स्वतःच आता "मी आयटीतला नाही" हे कबुल करुन टाका बरं. अरे आयटी तला नवरा. तो देखील चांगला सीझन्ड. अनमॅरीड आयटीवाला वेगळाच असतो. तो पक्का पांडुरंग सांगवीकर + चांगदेव पाटील असतो. ( आता पांडुरंग सांगवीकर आणि चांगदेव पाटील म्हणजे कोण हे विचारून आपले नेमाडपंथीय अज्ञान प्रकट करू नकोस )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ध
धमाल मुलगा Fri, 09/17/2010 - 09:28 नवीन
>>अनमॅरीड आयटीवाला वेगळाच असतो. तो पक्का पांडुरंग सांगवीकर + चांगदेव पाटील असतो. विजुभाऊ, ऊदाहरणार्थ वगैरे, तुमचे विचार थोरच आहेत. आम्हीतरी अनम्यारिड आयटीवाला असताना विलासी मुघल बादशहापेक्षा कमी नव्हतो बॉ. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 09/17/2010 - 09:32 नवीन
हे तुमचं वैयक्तिक मत आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Fri, 09/17/2010 - 09:43 नवीन
मिश्टर पांडुरंग सांगवीकर, खुलाशाबद्दल धन्यवाद. आता जिथं तिथं कोसू नका. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 09/17/2010 - 12:30 नवीन
>>आता जिथं तिथं कोसू नका. वाचलेले प्रतिसाद आणि त्यावरची माझी मतं....कोसला!...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
स्पंदना Fri, 09/17/2010 - 08:09 नवीन
ओ आणि एक राहिल ना? कुठेही गप्पा मारताना फोन वाजला की लगेच अ‍ॅक्सेंट बदलुन इंग्लिश बोलायच्..यास फ्यास यास फ्यास. अहो शिष्य तयार करायचा तर असा की बायकोला सुद्धा भ्रम झाला पाहिजे. लेखण 'परिस्थीती चित्रण' म्हणुन अवर्णनिय! अवांतर्-आणि म्हणे आम्ही हल्लि रसाळ लिहिण सोडलय.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 09/17/2010 - 08:37 नवीन
हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 09/17/2010 - 08:41 नवीन
हॅ हॅ हॅ.....काही मापं एक्दम क्वालिटी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विजुभाऊ Fri, 09/17/2010 - 08:59 नवीन
हे आले आणखी एक आयटी तले नवरे ( नवरा = गुजराथी भाषेत रीकामटेकडा)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Fri, 09/17/2010 - 09:08 नवीन
हाहाहाहाहाहाहाहाहाहा......... हाहाहाहाहाहाहाहाहाहा......... हाहाहाहाहाहाहाहाहाहा......... हाहाहाहाहाहाहाहाहाहा......... हाहाहाहाहाहाहाहाहाहा......... हाहाहाहाहाहाहाहाहाहा......... +१११११११११११११११११ हहपुवा
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 09/17/2010 - 11:34 नवीन
वाहवा!!!
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Fri, 09/17/2010 - 12:18 नवीन
मस्तच :)
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Fri, 09/17/2010 - 12:54 नवीन
मस्तच जमलाय लेख्
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 09/17/2010 - 13:20 नवीन
भारी खुसखुशीत लेख. मजा आली वाचून. (आयटीतला नॉन आयटी)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 09/17/2010 - 16:52 नवीन
लै जणांचा बाजार उठवला सुहासनं! ;) बरेच जबरा पंचेस! ;) चतुरंग नॉनायटी
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 09/17/2010 - 17:18 नवीन
आय टी वाल्यांची संभाषण कानावर येत असतात. एक कॉमन पॉईंट ऐकला तो असा की या सगळ्या मुलांना एचआरच्या मुली फार चमत्कारीक वाटतात पण आवडतातही. तुमच्या ऐकण्यात असं कधी आलं आहे का ?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 09/17/2010 - 17:45 नवीन
ऐकण्यातच नाहि .. पाहण्यात ही आले आहे एच्.आर ... सदाबहार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
स
संदीप चित्रे Fri, 09/17/2010 - 21:14 नवीन
हे पण लिही रे मित्रा... म्हणजे असं की साधं कुठल्या रेस्टॉरंटमधे जेवायला जायचं हे ठरवायलाही चार-पाच जणांना कॉन्फरन्स कॉलवर घ्यायचं आणि मग चर्चेचं गुर्‍हाळ वाढवत नेऊन एक दोन विषयांबद्दल तरी कॉलवरच्या कुणाला तरी म्हणायचं की लेट'स टेक इट ऑफ लाईन !
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 09/17/2010 - 22:15 नवीन
सह्ही!!!! =)) =)) हे " लेट'स टेक इट ऑफ लाईन !" भारी प्रकरण असतं =)) ह** पा** सगळ्याला आपलं लेट'स टेक इट ऑफ लाईन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
च
चतुरंग Fri, 09/17/2010 - 22:18 नवीन
ऑफलाईनच बरं ना पण! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
अ
अथांग Fri, 09/17/2010 - 21:31 नवीन
'खुसखुशीत' आहे हो लेख. आवडला.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 09/17/2010 - 21:34 नवीन
युनुवर्सिटी (हा शब्द असाच लिहितात ;) ) ऑफ विस्काँन्सिन किंवा फ्लोरीडा स्टेट युनुवर्सिटी असे लिहिलेला एखादा रंग उडालेला टी शर्ट (भले तिकडे शिकत असलेल्या एखाद्या भाचा पुतण्याने का पाठवलेला असेना? ;) ) कायम घालत रहायचा म्हणजे मग लोक चोरुन त्याकडे बघत राहतात आणि तुमची हवा होते, निदान नवख्यांसमोर तरी! ;) (युनुवर्सिटी ऑफ मिपाचा)चतुरंग
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Fri, 09/17/2010 - 22:27 नवीन
अतिशय खुमासदार लेख. माननीय श्री परिकथेतील राजकुमार यांच्या वर लिहिलेल्या लेखात आमच्या सारख्या पामराचा सुरवातीलाच आलेला ***प्रेमी असा उल्लेख पाहुन डोळे पाणावले. सुंदर! (पुर्वीचा इंटरनेटप्रेमी)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sat, 09/18/2010 - 08:08 नवीन
महाशय, तुमच्या अमुल्य प्रतीसादाची वाट बघत आहे. अवतरा आता.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 09/21/2010 - 07:54 नवीन
अरे हा परा कुठे गायबला आहे? का गणेशोत्सवात खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी पर्‍याला आत टाकलाय?
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 09/21/2010 - 08:45 नवीन
का पोलिसांच्या जीवावर उठताय राव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
अ
अर्धवटराव Fri, 09/24/2010 - 17:57 नवीन
लाल केली आय टी वाल्यांची... (आय टी वाला) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
प
पिंगू गुरुवार, 07/05/2012 - 13:40 नवीन
च्यायला आयटी नवरा होणे म्हणजे वाटाणे लावण्याच्या गोष्टी करण्यासारखे आहे... चला म्हणजे मी पण त्याच वाटेवर आहे तर.. ;)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 07/05/2012 - 13:53 नवीन
आयला वाश्या, कोमेडी पन ल्हितोस व्हय? म्या म्हनलं नुस्ती ट्रॅजेडी आस्तीय तुज्याकड... लय भारी हाय ह्यो! मस्तच रे ! ;)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 07/05/2012 - 14:24 नवीन
कोमेडी पन ल्हितोस व्हय?
सूत-भूत सिद्धांत लागू होतो. इलाज नाही. :-) लेख पुन्हा वाचला. मजा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ज
जेनी... गुरुवार, 07/05/2012 - 14:06 नवीन
पर्‍या कबूल झाला काय मग? " आयटि वाल्यांसारख वाग " ही अट त्याला सुधरवण्यासाठी घातली असेल तर? बघाव तेव्हा पिक्चरं बघत बसतो आणि इथं येऊन लोकाना श्टोर्‍या सांगत बसतो त्यापेक्षा थोड आयटिवाल्यांसारख वाग अस म्हटलं तर काय बिघडलं.? आणि मित्राने एवढ्या आपूलकिने सजेशन विचारलं तर इतकेहि जिवघेने टोमने आयटिवाल्यना मारण्याची काय गरज? पर्‍या तु का गेला सुहासला विचारायला? हुश्श ... :P हवांतर :- लेख सॉलिड्.....इतक उशिर झालाय तरि वाचल्याविना रहावल नाहि ..भारी शब्द वापरलेत कीप इट अप सुहास .....
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 07/05/2012 - 14:38 नवीन
मना लगीन कराव पायजे, आयटीवाला नवरा पायजे!!!!! ;)
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 07/05/2012 - 14:41 नवीन
पुन्हा आवडला!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा