मुसलमानांसाठी राखीव
💬 प्रतिसाद
(207)
न
नितिन थत्ते
Fri, 09/17/2010 - 13:50
नवीन
तो काय असे सांगून थोडीच नाकारतो?
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 09/17/2010 - 15:05
नवीन
>>व्यक्तिस्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही घटनेचे उल्लंघन करू शकत नाही.
>>The Constitution prohibits discrimination on the basis of a person's race, sex, religion, place of birth, or social status
जर मला माझी जागा एखाद्याला द्यायची नाहीये तर मी त्याचं कारण सांगणं गरजेचं नाही असं निदान मला तरी वाटतं.
हवं असल्यास जे काय डिस्क्रिमिनेशन असेल ते केलं म्हणुन समोरचा कोर्टात जाऊ शकतो ना? कुणी अडवलंय? मग का नाही बरं गेले कोणी?
कमॉन मॅन...टॉक रियल! हायपोथेटिकल बडबड करायला आयुष्यही पुरायचं नाही. :)
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Fri, 09/17/2010 - 15:50
नवीन
>> मला माझी जागा एखाद्याला द्यायची नाहीये तर मी त्याचं कारण सांगणं गरजेचं नाही असं निदान मला तरी वाटतं.
कायदा तुम्ही हवा तसा वाकवू शकताच. पळवाटा शोधून खोटे बोलून इप्सित साध्य होतेच.
'जागा भाड्याने देणे आहे. मुसलमान लोकांनी जागेसाठी चौकशी करु नये' असा स्पष्ट बोर्ड लावून दाखवा. हायपोथेटीकल बडबड करायचा प्रश्नच उरणार नाही.
>>हवं असल्यास जे काय डिस्क्रिमिनेशन असेल ते केलं म्हणुन समोरचा कोर्टात जाऊ शकतो ना? कुणी अडवलंय? मग का नाही बरं गेले कोणी?
मी वाट्टेल तो कायदा मोडेन तुम्हाला काळजी असल्यास जा कोर्टात असे म्हणण्यासारखेच नाही का हे?
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 09/17/2010 - 16:29
नवीन
>>कायदा तुम्ही हवा तसा वाकवू शकताच. पळवाटा शोधून खोटे बोलून इप्सित साध्य होतेच.
संपला विषय. देवाणघेवाण एकाच बाजुनं होऊ शकत नाही. मग स्वतःला त्रास करुन घेण्यापेक्षा हे कधीही परवडतंच.
'
काय संबंध? कुणी काय बोर्ड लावायचा ते सांगण्यांचा अधिकारच काय?
जागेच्या मालकाला जे वाटेल ते तो करेल. ती त्या मालकाची स्वतःची मालमत्ता आहे. त्याबद्दल काय करावं आणी कसं करावं हे सांगणारे कोण उपटसुंभ?
आज घराबद्दल बाष्कळ बडबड चाललीये उद्या म्हणाल मुलगी द्या!
उंटावरुन शेळ्या हाकायला आणि घेणं देणं नसताना शब्दांचे बुडबुडे काढत बसायला कष्ट काहीच पडत नाहीत.
"ज्याचं जळतं त्यालाच कळतं. " नाही का? :)
>>मी वाट्टेल तो कायदा मोडेन तुम्हाला काळजी असल्यास जा कोर्टात असे म्हणण्यासारखेच नाही का हे?
=)) =)) =)) =)) =))
कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होईल हो?
(स्वगतः आयला! काय मज्जा येऊन र्हायली भौ रिक्कामे शब्दखेळ करायला. )
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Fri, 09/17/2010 - 18:10
नवीन
>>जागेच्या मालकाला जे वाटेल ते तो करेल. ती त्या मालकाची स्वतःची मालमत्ता आहे. त्याबद्दल काय करावं आणी कसं करावं हे सांगणारे कोण उपटसुंभ?
इथे कायदा हाच उपटसुंभ आहे. वाटेल ते करायला कायदा परवानगी देत नाही. उदा. जागा मालकाची असली म्हणून तिथे तो कुंटणखाना चालवू शकत नाही/ अंमली पदार्थ विकू शकत नाही. अर्थात कायदे वाकवून काही जागांमधे हे धंदे चालतातच की. तिथेही तुम्ही संपला विषय म्हणून दुर्लक्ष करता का?
>>आज घराबद्दल बाष्कळ बडबड चाललीये उद्या म्हणाल मुलगी द्या!
मला एक कळत नाही, बर्याच चर्चांमधे तुमचा सूर हा बाष्कळ बडबड, शब्दांचे बुडबुडे, हायपोथेटिकल बडबड असतो तरी तुम्ही चर्चांमधे इतका सहभाग कसा काय घेता? की फक्त तुमचेच शब्द अर्थपूर्ण असतात?
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 09/17/2010 - 18:48
नवीन
पाच का दस पाच का दस पाच का दस पाच का दस पाच का दस पाच का दस पाच का दस पाच का दस पाच का दस
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 09/17/2010 - 19:23
नवीन
100 कधीच होऊन गेले!
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/17/2010 - 19:24
नवीन
अगं धागा आधीच पेटला तरी त्याची उशीरा पेटली असेल थोडी ... ;-)
पळा आता, मारतोय हा पुणेरी, निरागस म्रुत्युन्जय!
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 09/17/2010 - 19:26
नवीन
पुढच्या पानावर अविनाश कुलकर्णी पण अवतीर्ण झालेत!
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 09/17/2010 - 19:34
नवीन
बारामतीकरांकडुन शिकलो आहे पैसा कधीही कमावता आला तरी चांगलाच. वेळ गेलेली नाही.
बाकी निरागस प्रमाणंपत्र दिल्याबद्दल धन्स
- Log in or register to post comments
स
सुधीर१३७
Sat, 09/18/2010 - 14:24
नवीन
......यात घटनेचे उल्लंघन होत नाही.
...............................Constitution prohibits discrimination on the basis of person's race, sex, religion, place of birth, or social status.; but only by State and not by private persons or individuals.
Please Read Constitution carefully.
- Log in or register to post comments
प
पुष्करिणी
Sat, 09/18/2010 - 19:21
नवीन
सहमत.
इंग्लंडमधेही घर कोणाला भाड्यानं द्यायच, विकायच आणि घरात कोणाला कामाला ठेवायच ( स्वयंपाकी, क्लिनर, आया, नर्स, शिकवणी देण्यास येणारे शिक्षक इत्यादी ) याचा हक्कं कायदेशीरपणे सर्वस्वी घरमालकाचा असतो.
भारतातही तसच असावं
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 09/17/2010 - 11:08
नवीन
असं कसं धमुशेट.. यापेक्षा वेगळी संधी कशी मिळणार निरपेक्षता का काय ते असल्याचे सिद्ध करायला? समजुन घ्या ! त्यांना आपलं म्हणा !!
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Fri, 09/17/2010 - 11:37
नवीन
सगळ्यांनाच जर का आपला म्हणायचं असेल तर चिन्यांनी काय पाप केलंय ?
चिन्यांना पण आपलं म्हणूयात.
बोला
हिंदी चीनी भाई भाई.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 09/17/2010 - 11:59
नवीन
म्हणायला हरकत नाय हो, पण 'आपली माणसं आपलीच नाती तरी मेंढराची कळपास भीती' असं नको व्हायला.
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 09/17/2010 - 19:07
नवीन
ज्याचं घर असेल त्यानं ते कोणाला द्यायचं, कोणाला नाही द्यायचं हा सर्वस्वी त्या त्या मालकाचा निर्णय.
आता ह्यात तुम्ही आम्ही बोंबलणारे कोण? काय संबंध?
हेच तर्कशास्त्र लावायचे तर मग मराठी लोकांना जागा न देणाऱ्या ज्या अनेक सोसायट्या मुंबईत आहेत त्या पण काही चुकीचे नाही करत. सोसायट्या कशाला, नवीन बांधून झालेल्या बिल्डींग मध्ये बिल्डर मराठी लोकांना जागा विकत नाहीत. लालबाग परळ मध्ये जे टॉवर होत आहेत तिथे अशी परिस्थिती आहे म्हणे. अशा लोकांना कानफटीत मारण्याची भाषा आपणच करणार आणि मुसलमानांना जागा नाही दिली तर तो व्यक्तिगत निर्णय?? एक काय तो स्टॅंड घेऊया ना भाऊ.....
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Sat, 09/18/2010 - 03:35
नवीन
तिथे ना सरळ आहे आम्ही भूमिपुत्र आहोत हा स्टँड घ्यायचा. साधी गोष्ट आहे. साला आमच्या भूमिवर येऊन आम्हाला माज करून दाखवला तर कानफटात मिळेलच. अरे स्वार्थीपण करायला शिका रे त्या चर्चिल कडून.
आणि एक फरक लक्षात घेतला पाहीजे की त्या मुस्लिमांना जागा दिल्या जात नाहीत कारण ते अस्वच्छ राहतात. तिथे धार्मिक असहकाराचा मुद्दा नाहीये. जेव्हा लालबागच्या टॉवरमधे मराठी माणसे जागा विकत घ्यायला जातात तेव्हा ते चांगले कमावते असतात. आणि बहुतेक कमावता मराठी वर्ग हा स्वच्छतेच्या बाबतीत सुसंस्कॄत आहे. अगदी 'पान का मझा' घ्यायला रस्त्यात थुंकले तरी जिन्याच्या कोपर्यात थुंकत नाहीत.
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 09/18/2010 - 10:26
नवीन
ठीक आहे. आता असे बघा, स्वच्छता हा तुमचा मुद्दा आहे, आणि मांसाहार हा त्यांचा मुद्दा आहे. आता कुठला स्वीकारार्ह आणि कुठला नाही हे कुणी ठरवायचे??
एकतर बहुतेक मुसलमान गलिच्छ असतात हे जे सामान्यीकरण आहे, तेच तपासून घेतले पाहिजे, पण असतात असे गृहीत धरूया. आता उद्या एखादा स्वच्छ मुसलमान आला आणि त्याने पुरावा दिला आपल्या स्वच्छ जीवनमानाचा तर त्याला जागा देतील का हे लोक पटकन??? धार्मिक असहकाराचा मुद्दा नाही असे म्हणणे म्हणजे ढोंग आहे. मुद्दा धार्मिक असहकाराचाच आहे. त्याला दुसरा मुलामा द्यायचा असेल तर खुशाल द्या.
स्वार्थी पणा करायला शिकले पाहिजे, पण एकतर तो स्वार्थीपणा नाही, त्यामागे तर्क आहे हे जगाला पटवून देता आले पाहिजे किंवा तो निर्लज्ज पणे पचवता आला पाहिजे (त्याहून चांगले म्हणजे मिरवता आला पाहिजे). पेपर वाल्याने पैसे नाही घेतले म्हणून कासावीस होणारी जमात आपली. आपण काय स्वार्थी पणा करणार? आपण स्वार्थी पणा करणार तो दुसऱ्या मराठी माणसाकडे. (त्याबद्दल नंतर बोलू, फार अवांतर होईल)
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Sat, 09/18/2010 - 15:18
नवीन
ठीक आहे. आता असे बघा, स्वच्छता हा तुमचा मुद्दा आहे, आणि मांसाहार हा त्यांचा मुद्दा आहे. आता कुठला स्वीकारार्ह आणि कुठला नाही हे कुणी ठरवायचे??
हे आपण म्हणजे मराठी माणसांनी, स्थानिकांनी, भूमिपुत्रांनी ठरवायचे. जर ही परिस्थिती म्हैसूर मधे असली असती तर म्हैसूरच्या लोकांनी ते ठरवायचे, सूरतेत असते तर सूरतेच्या भूमिपुत्रांनी हे ठरवायचे.
एकतर बहुतेक मुसलमान गलिच्छ असतात हे जे सामान्यीकरण आहे, तेच तपासून घेतले पाहिजे, पण असतात असे गृहीत धरूया. आता उद्या एखादा स्वच्छ मुसलमान आला आणि त्याने पुरावा दिला आपल्या स्वच्छ जीवनमानाचा तर त्याला जागा देतील का हे लोक पटकन??? धार्मिक असहकाराचा मुद्दा नाही असे म्हणणे म्हणजे ढोंग आहे. मुद्दा धार्मिक असहकाराचाच आहे. त्याला दुसरा मुलामा द्यायचा असेल तर खुशाल द्या.
१. आता हे सांगा त्यांनी पुरावा द्यायचा म्हणजे नक्की काय दाखवायचे?
२. एखाद्या भाडेकरूला त्याच्या स्वच्छतेचा पुरावा द्यावा लागणे ही त्याची नाचक्कीच नाही का?
३, धार्मिक असहकार जर लोकभावनेतून आला असेल तर तरीही तो त्याज्यच ?
४. धार्मिक असहकार (जसा गुजराथमधे गोध्राकांडानंतर झाला. मला आजतक वर वगैरे पाहील्याचे आठवते सुरतेतला एक मुसलमान शिंपी ज्याचे दुकान भर हिंदू वस्तीत होते. दंगल होऊनही ते जाळले गेले नव्हते. पण दंगलीनंतर त्याचे दुकान चालेनासे झाले. कारण जे बहुसंख्य हिंदू ग्राहक होते ते त्याच्यापासून दुरावले. ह्यावर एक २ तासाचा रिपोर्ट दाखवला होता आजतक ने) जर लोकानी स्वयंस्फूर्तीने पुकारला असेल तर जोपर्यंत तो दुसरा समाज स्वयंस्फूर्तीने सुधारणा दाखवत नाही तोवर या समाजाचा विश्वास जिंकता येणार नाहीच.
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 09/21/2010 - 00:52
नवीन
>>हे आपण म्हणजे मराठी माणसांनी, स्थानिकांनी, भूमिपुत्रांनी ठरवायचे.
पुपे भाऊ, स्वतःच्या शब्दात अडकाल हो. मुसलमान हे भूमिपुत्र / मराठी नसतील असा नियम आहे काय??
पुण्याची सरहद्द सोडून थोडे पश्चिमेला गेलात ना, कोकण लागेल. तिथे अनेक मुसलमान आहेत. मराठी बोलतात (किंवा बागवानी) पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहत आहेत (अवांतर :- गणपती च्या उत्सवात सामील होतात. रामनवमी चा उपवास करतात. पण ते असो). राज्याच्या बाकीच्या भागात पण असतीलच असे मुसलमान. ते भूमिपुत्र नाहीत काय.
मराठी माणूस नेहमीच भाषा आणि धर्म यात गल्लत करत आलेला आहे. हे खरे कि येथील अनेक मुसलमान जाणीवपूर्वक हिंदी बोलतात. पण माणूस धर्माने मुसलमान असेल तरीही मराठी असू शकतो की. मग मराठी बोलणारा (आणि स्वच्छ) मुसलमान आला तर घर देणार का पटकन ?
वैचारिक गोंधळ यालाच म्हणत असावे कदाचित. बाकी धाग्याचे बरेच कल्याण आधीच झाले आहे. खव मध्ये बोलू पाहिजे तर.
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 09/17/2010 - 12:01
नवीन
अगदी बरोबर!
मुस्लिमांना मिश्र वस्तीत जागा मिळत नाही. मग ते गावाच्या/शहराच्या दुसर्या भागात वस्ती करतात. हळू हळू त्या भागात त्यांची बहुसंख्या होते. त्यांचे एकसंघ मतदार होतात. मग त्या भागातून निवडून येणे सोपे जाते......
त्यावर पुन्हा "एकगठ्ठा, एकगठ्ठा" म्हणून गलका करायला आम्ही मोकळे....
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 09/17/2010 - 12:09
नवीन
वस्तीचा मतदारसंघ? हां हां...वार्ड का काय ते म्हणतात ते होय? मी आपला लोकसभा मतदारसंघाचा नकाशा डोळ्यापुढं घेऊन गांगरलो ना.
आणि एकगठ्ठा एकगठ्ठा काय बोंबलायला एकाच जागेवरुन मिळतात काय? बरं असं म्हणु की एखाद-दुसरा नगरसेवक अश्या ठिकाणाहुन निवडुन येतो एकगठ्ठा मतांमुळं.....
लोकसभेचं काय आण्णा? तिथंही तेच आहे ना? का त्यांच्यासाठी तालुके जिल्हे वेगळे असतात?
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 09/17/2010 - 12:24
नवीन
अगदी लोकसभा नसली तरी विधानसभेचे काही मतदारसंघ दक्षिण मुंबईत जरूर आहेत!
आणि लोकसभादेखिल का नाही? प्रचारासाठी, लोकांना मतदानाला बाहेर काढण्यासाठी, अशा एकसंघ वस्त्या सोयीच्या असतात!
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 09/17/2010 - 13:09
नवीन
मुंबई=देश? :)
>>आणि लोकसभादेखिल का नाही? प्रचारासाठी, लोकांना मतदानाला बाहेर काढण्यासाठी, अशा एकसंघ वस्त्या सोयीच्या असतात!
आणि त्या तशा नसल्या तर एकत्र करण्यासाठी आणि वापर करुन घेण्यासाठी इतर सोपे मार्गच नाहीत?
ह्यांचे निरोप कसे पोहोचतात आणि जमाव कसा जमा होतो ह्याची वस्तुस्थिती ठाऊक नसेल आणि जाणुन घ्यायची असेल तर एखाद्या क्राईमब्रँचमधल्या अगदी हवालदाराला विचारा. आपण 'हायपोथेटिकली ज्या गप्पा मारतो त्या घटनांच्या/प्रोसेसच्या मागे नक्की काय आणि कसं असतं ते जाणवतं. :(
अवांतरः
मुळात मला एक प्रश्न पडला, आपण भिडतोय की मिश्र वस्तीत जागा दिली नाही म्हणुन बाहेर वस्ती करतात आणि मग पुढचं चर्हाट.. पण कित्येक वर्षांपासून गावा-गावातही 'ब्राम्हणाआळी' वेगळी, कोळीवाडा वेगळा, कोष्टी गल्ली-कुंभारवाडी-वडारवाडी वेगवेगळ्या, मोमिनपुरा वेगळा, ख्रिश्चन कॉलन्या वेगळ्या....अशीच धाटणी दिसून येते. आता ह्याचा अर्थ काय ते मला गरीबाला काही कळेना बुवा. :)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 09/17/2010 - 13:25
नवीन
मुस्लीम एकगठ्ठा मतदान करतात्...... हे विधान आपल्या निवडणूका पद्धतीला लागू होते का?
हे म्हणजे प्रत्येक मुस्लीमाचे मत शाही ईमाम ठरवतो. तो ठरावीक उमेदवारानाच मत देणाचा फतवा काढतो आणि महत्वाचे म्हणजे गुप्त मतदान पद्धतीत मतदार आपली मतपत्रीका कुठल्यातरी मुल्लाला दाखवून मगच मतपेटीत टाकतो असेच ना?
मग हे दलीत वस्त्यानादेखील लागू होईल की..
पस्चीम महाराष्ट्रात अनेक गावांत मुस्लीम लोक गणेशोत्सवात हिरीरीने सहभागी होतात. शिवाजी महाराजाना मानतात.स्वच्छ मराठी बोलतात.
तुम्ही जितके मराठी आहात तितकेच तेही मराठी आहेत.
प्रत्येक समाजाच्या वस्त्या प्रत्येक गावात आहेत.
महारवाडा , सिद्धार्थनगर , मारवाडीपेठ , गुजर आळी , कुंभाराअळी प्रत्येक गावात आहे.
पुण्यात पहाल तर महात्मा फुले पेठ , सवीवार पेठ , सदाशिव पेठ , कुंभार वेस ,नाना पेठ , घोरपडी , उंदरी वगैरे वस्त्या पेठात एखाद्या विशिष्ठ समाजांतील लोकांची वस्ती जास्त दिसते .
एकत्र रहाणे ही समाजाची गरज असते. जेथे मुस्लीम मतदार आहेत तेथे जर दोन मुस्लीम उमेदवार बहुतेकवेळा उभे रहतात . तेथे एकगठ्ठा मतदान झाले तरी काही फरक पडत नाही.
मुस्लीम जसे एकत्र येऊन काही राजकीय पक्षाना वाकवू शकतात ( असा सार्वत्रीक समज आहे) मग तसे इतर समाज वाकवत नाहीत असे का तुम्हाला वाटते. ज्या समाजाच्या हातात भारतातील सर्वाधीक औषधी निर्माण करणार्या कंपन्या आहेत तो समाज तर काही ; न बोलताही बरेच काही करवून घेत असतो.
चित्पावन्न ब्राम्हणांनी एकत्र यावे म्हणून प्रयत्न करणारे मुस्लीम किंवा गुजराथी मारवाडी एकत्र आले म्हणून त्याना नावे ठेवतात.
राजकीय फायद्यासाठी मुंडे ,भुजबळ ओबीसी संघटनांचे राजकारण करतात त्यांचे मात्र कौतूक करतात
हा दुटप्पीपणा का?
असो. वरुण गांधीवादी साहेबाना भारतात फक्त मुस्लीम लोकच गैर वागताना दिसतात हा त्यांच्या पिवळेच दाखवणार्या चष्म्याचा चमत्कार आहे
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Fri, 09/17/2010 - 13:41
नवीन
मला आपण एक तरी असा वैज्ञानिक शोध सांगा कि जो ह्या विशिष्ट जमातीने समाजभल्यासाठी लावला आहे. ह्या विशिष्ट जमातीतले काहीतरी चांगले गुण सांगा ना, सांगितले तरच कळणार आहे राव. आत्ता पर्यंत कोणी सांगितलेच नाही. त्यामुळे आमचे मत जसे आहे, तसे आहे.
नक्की बदलेल त्यांच्या बद्दलचे मत , पण काहीतरी चांगले तरी ऐकू दे पहिले त्यांच्या बाबतीत.
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Fri, 09/17/2010 - 20:15
नवीन
Wellknown Muslim Astronomers and Astrophysicists
Kerim Kerimov, a founder of Soviet space program, a lead architect behind first human spaceflight (Vostok 1), and the lead architect of the first space stations (Salyut and Mir)
Farouk El-Baz, a NASA scientist involved in the first Moon landings with the Apollo program
Muslim Astronomers and Astrophysicists
* Khalid ibn Yazid (Calid)
* Jafar al-Sadiq
* Yaqūb ibn Tāriq
* Ibrahim al-Fazari
* Muhammad al-Fazari
* Naubakht
* Al-Khwarizmi, mathematician
* Ja'far ibn Muhammad Abu Ma'shar al-Balkhi (Albumasar)
* Al-Farghani
* Banū Mūsā (Ben Mousa)
o Ja'far Muhammad ibn Mūsā ibn Shākir
o Ahmad ibn Mūsā ibn Shākir
o Al-Hasan ibn Mūsā ibn Shākir
* Maryam al-Asturlabi
* Al-Majriti
* Muhammad ibn Jābir al-Harrānī al-Battānī (Albatenius)
* Al-Farabi (Abunaser)
* Abd Al-Rahman Al Sufi
* Abu Sa'id Gorgani
* Kushyar ibn Labban
* Abū Ja'far al-Khāzin
* Al-Mahani
* Al-Marwazi
* Al-Nayrizi
* Al-Saghani
* Al-Farghani
* Abu Nasr Mansur
* Abū Sahl al-Qūhī (Kuhi)
* Abu-Mahmud al-Khujandi
* Abū al-Wafā' al-Būzjānī
* Ibn Yunus
* Ibn al-Haytham (Alhacen)
* Abū Rayhān al-Bīrūnī
* Avicenna
* Abū Ishāq Ibrāhīm al-Zarqālī (Arzachel)
* Omar Khayyám
* Al-Khazini
* Ibn Bajjah (Avempace)
* Ibn Tufail (Abubacer)
* Nur Ed-Din Al Betrugi (Alpetragius)
* Averroes
* Al-Jazari
* Sharaf al-Dīn al-Tūsī
* Anvari
* Mo'ayyeduddin Urdi
* Nasir al-Din Tusi
* Qutb al-Din al-Shirazi
* Ibn al-Shatir
* Shams al-Dīn al-Samarqandī
* Jamshīd al-Kāshī
* Ulugh Beg, also a mathematician
* Taqi al-Din Muhammad ibn Ma'ruf, Ottoman astronomer
* Ahmad Nahavandi
* Haly Abenragel
* Abolfadl Harawi
* Kerim Kerimov, a founder of Soviet space program, a lead architect behind first human spaceflight (Vostok 1), and the lead architect of the first space stations (Salyut and Mir)
* Farouk El-Baz, a NASA scientist involved in the first Moon landings with the Apollo program
* Sultan bin Salman bin Abdulaziz Al Saud
* Muhammed Faris
* Abdul Ahad Mohmand
* Talgat Musabayev
* Anousheh Ansari
* Amir Ansari
* Sultana Nurun Nahar, specialist in atomic astrophysics and spectroscopy
Muslim Chemists and Alchemists
* Khalid ibn Yazid (Calid)
* Jafar al-Sadiq
* Jābir ibn Hayyān (Geber), father of chemistry
* Abbas Ibn Firnas (Armen Firman)
* Al-Kindi (Alkindus)
* Al-Majriti
* Ibn Miskawayh
* Abū Rayhān al-Bīrūnī
* Avicenna
* Al-Khazini
* Nasir al-Din Tusi
* Ibn Khaldun
* Salimuzzaman Siddiqui
* Al-Khwārizmī, Father of Al-Gabra, (Mathematics)
* Ahmed H. Zewail, Nobel Prize in Chemistry, 1999
* Mostafa El-Sayed
Muslim Economists and Social Scientists
* Abu Hanifa an-Nu‘man (699-767), economist
* Abu Yusuf (731-798), economist
* Ishaq bin Ali al-Rahwi (854–931), economist
* Al-Farabi (Alpharabius) (873–950), economist
* Al-Saghani (d. 990), one of the earliest historians of science
* Shams al-Mo'ali Abol-hasan Ghaboos ibn Wushmgir (Qabus) (d. 1012), economist
* Abū Rayhān al-Bīrūnī (973-1048), considered the "first anthropologist" and father of Indology
* Ibn Sina (Avicenna) (980–1037), economist
* Ibn Miskawayh (b. 1030), economist
* Al-Ghazali (Algazel) (1058–1111), economist
* Al-Mawardi (1075–1158), economist
* Nasīr al-Dīn al-Tūsī (Tusi) (1201–1274), economist
* Ibn al-Nafis (1213–1288), sociologist
* Ibn Taymiyyah (1263–1328), economist
* Ibn Khaldun (1332–1406), forerunner of social sciences such as demography, cultural history, historiography, philosophy of history, sociology and economics
* Al-Maqrizi (1364–1442), economist
* Akhtar Hameed Khan, Pakistani social scientist; pioneer of microcredit
* Muhammad Yunus, Nobel Prize winner Bangladeshi economist; pioneer of microfinance
* Mahbub ul Haq, Pakistani economist; developer of Human Development Index and founder of Human Development Report
Muslim Geographers and Earth Scientists
* Al-Masudi, the "Herodotus of the Arabs", and pioneer of historical geography
* Al-Kindi, pioneer of environmental science
* Ibn Al-Jazzar
* Al-Tamimi
* Al-Masihi
* Ali ibn Ridwan
* Muhammad al-Idrisi, also a cartographer
* Ahmad ibn Fadlan
* Abū Rayhān al-Bīrūnī, father of geodesy, considered the first geologist and "first anthropologist"
* Avicenna
* Ibn Jumay
* Abd-el-latif
* Averroes
* Ibn al-Nafis
* Ibn al-Quff
* Ibn Battuta
* Ibn Khaldun
* Piri Reis
* Evliya Çelebi
* Zaghloul El-Naggar
Muslim Mathematicians
* Al-Hajjāj ibn Yūsuf ibn Matar
* Khalid ibn Yazid (Calid)
* Muhammad ibn Mūsā al-Khwārizmī (Algorismi) - father of algebra and algorithms
* 'Abd al-Hamīd ibn Turk
* Abū al-Hasan ibn Alī al-Qalasādī (1412–1482), pioneer of symbolic algebra
* Abū Kāmil Shujā ibn Aslam
* Al-Abbās ibn Said al-Jawharī
* Al-Kindi (Alkindus)
* Banū Mūsā (Ben Mousa)
o Ja'far Muhammad ibn Mūsā ibn Shākir
o Al-Hasan ibn Mūsā ibn Shākir
* Al-Mahani
* Ahmed ibn Yusuf
* Al-Majriti
* Muhammad ibn Jābir al-Harrānī al-Battānī (Albatenius)
* Al-Farabi (Abunaser)
* Al-Khalili
* Al-Nayrizi
* Abū Ja'far al-Khāzin
* Brethren of Purity
* Abu'l-Hasan al-Uqlidisi
* Al-Saghani
* Abū Sahl al-Qūhī
* Abu-Mahmud al-Khujandi
* Abū al-Wafā' al-Būzjānī
* Ibn Sahl
* Al-Sijzi
* Ibn Yunus
* Abu Nasr Mansur
* Kushyar ibn Labban
* Al-Karaji
* Ibn al-Haytham (Alhacen/Alhazen)
* Abū Rayhān al-Bīrūnī
* Ibn Tahir al-Baghdadi
* Al-Nasawi
* Al-Jayyani
* Abū Ishāq Ibrāhīm al-Zarqālī (Arzachel)
* Al-Mu'taman ibn Hud
* Omar Khayyám
* Al-Khazini
* Ibn Bajjah (Avempace)
* Al-Ghazali (Algazel)
* Al-Marrakushi
* Al-Samawal
* Averroes
* Avicenna
* Hunayn ibn Ishaq
* Ibn al-Banna'
* Ibn al-Shatir
* Ja'far ibn Muhammad Abu Ma'shar al-Balkhi (Albumasar)
* Jamshīd al-Kāshī
* Kamāl al-Dīn al-Fārisī
* Muḥyi al-Dīn al-Maghribī
* Maryam Mirzakhani
* Mo'ayyeduddin Urdi
* Muhammad Baqir Yazdi
* Nasir al-Din al-Tusi, 13th century Persian mathematician and philosopher
* Qāḍī Zāda al-Rūmī
* Qutb al-Din al-Shirazi
* Shams al-Dīn al-Samarqandī
* Sharaf al-Dīn al-Tūsī
* Taqi al-Din Muhammad ibn Ma'ruf
* Ulugh Beg
* Lotfi Asker Zadeh, Iranian computer scientist; founder of Fuzzy Mathematics and fuzzy set theory
* Cumrun Vafa
* Jeffrey Lang Professor at the University of Kansas
Muslim Biologists, Neuroscientists and Psychologists
* Ibn Sirin (654–728), author of work on dreams and dream interpretation
* Al-Kindi (Alkindus), pioneer of psychotherapy and music therapy
* Ali ibn Sahl Rabban al-Tabari, pioneer of psychiatry, clinical psychiatry and clinical psychology
* Ahmed ibn Sahl al-Balkhi, pioneer of mental health, medical psychology, cognitive psychology, cognitive therapy, psychophysiology and psychosomatic medicine
* Najab ud-din Muhammad, pioneer of mental disorder classification
* Al-Farabi (Alpharabius), pioneer of social psychology and consciousness studies
* Ali ibn Abbas al-Majusi (Haly Abbas), pioneer of neuroanatomy, neurobiology and neurophysiology
* Abu al-Qasim al-Zahrawi (Abulcasis), pioneer of neurosurgery
* Ibn al-Haytham (Alhazen), founder of experimental psychology, psychophysics, phenomenology and visual perception
* Abū Rayhān al-Bīrūnī, pioneer of reaction time
* Avicenna (Ibn Sina), pioneer of physiological psychology, neuropsychiatry, thought experiment, self-awareness and self-consciousness
* Ibn Zuhr (Avenzoar), pioneer of neurology and neuropharmacology
* Averroes, pioneer of Parkinson's disease
* Ibn Tufail, pioneer of tabula rasa and nature versus nurture
* Teepu Siddique, neurologist and pioneer in neurogenetics and ALS research.
Muslim Physicians and Surgeons
* Khalid ibn Yazid (Calid)
* Jafar al-Sadiq
* Shapur ibn Sahl (d. 869), pioneer of pharmacy and pharmacopoeia
* Al-Kindi (Alkindus) (801-873), pioneer of pharmacology
* Abbas Ibn Firnas (Armen Firman) (810-887)
* Al-Jahiz, pioneer of natural selection
* Ali ibn Sahl Rabban al-Tabari, pioneer of medical encyclopedia
* Ahmed ibn Sahl al-Balkhi
* Ishaq bin Ali al-Rahwi (854–931), pioneer of peer review and medical peer review
* Al-Farabi (Alpharabius)
* Ibn Al-Jazzar (circa 898-980)
* Abul Hasan al-Tabari - physician
* Ali ibn Sahl Rabban al-Tabari - physician
* Ali ibn Abbas al-Majusi (d. 994), pioneer of obstetrics and perinatology
* Abu Gaafar Amed ibn Ibrahim ibn abi Halid al-Gazzar (10th century), pioneer of dental restoration
* Abu al-Qasim al-Zahrawi (Abulcasis) - father of modern surgery, and pioneer of neurosurgery, craniotomy,hematology and dental surgery
* Ibn al-Haytham (Alhacen), pioneer of eye surgery, visual system and visual perception
* Abū Rayhān al-Bīrūnī
* Avicenna (Ibn Sina) (980-1037) - father of modern medicine, founder of Unani medicine, pioneer of experimental medicine, evidence-based medicine, pharmaceutical sciences, clinical pharmacology, aromatherapy, pulsology and sphygmology, and also a philosopher
* Ibn Miskawayh
* Ibn Zuhr (Avenzoar) - father of experimental surgery, and pioneer of experimental anatomy, experimental physiology, human dissection, autopsy and tracheotomy
* Ibn Bajjah (Avempace)
* Ibn Tufail (Abubacer)
* Averroes
* Ibn al-Baitar
* Ibn Jazla
* Nasir al-Din Tusi
* Ibn al-Nafis (1213–1288), father of circulatory physiology, pioneer of circulatory anatomy, and founder of Nafisian anatomy, physiology, pulsology and sphygmology
* Ibn al-Quff (1233–1305), pioneer of embryology
* Kamāl al-Dīn al-Fārisī
* Ibn Khatima (14th century), pioneer of bacteriology and microbiology
* Ibn al-Khatib (1313–1374)
* Mansur ibn Ilyas
* Saghir Akhtar - pharmacist
* Toffy Musivand
* Muhammad B. Yunus, the "father of our modern view of fibromyalgia"
* Sheikh Muszaphar Shukor, pioneer of biomedical research in space
* Hulusi Behçet, known for the discovery of Behçet's disease
* Ibrahim B. Syed - radiologist
* Mehmet Öz, cardiothoracic surgeon
Muslim Physicists & Engineers
* Jafar al-Sadiq, 8th century
* Banū Mūsā (Ben Mousa), 9th century
o Ja'far Muhammad ibn Mūsā ibn Shākir
o Ahmad ibn Mūsā ibn Shākir
o Al-Hasan ibn Mūsā ibn Shākir
* Abbas Ibn Firnas (Armen Firman), 9th century
* Al-Saghani, 10th century
* Abū Sahl al-Qūhī (Kuhi), 10th century
* Ibn Sahl, 10th century
* Ibn Yunus, 10th century
* Al-Karaji, 10th century
* Ibn al-Haytham (Alhacen), 11th century Iraqi scientist, father of optics, pioneer of scientific method and experimental physics, considered the "first scientist"
* Abū Rayhān al-Bīrūnī, 11th century, pioneer of experimental mechanics
* Avicenna, 11th century
* Al-Khazini, 12th century
* Ibn Bajjah (Avempace), 12th century
* Hibat Allah Abu'l-Barakat al-Baghdaadi (Nathanel), 12th century
* Averroes, 12th century Andalusian mathematician, philosopher and medical expert
* Al-Jazari, 13th century civil engineer, father of robotics, father of modern engineering
* Nasir al-Din Tusi, 13th century
* Qutb al-Din al-Shirazi, 13th century
* Kamāl al-Dīn al-Fārisī, 13th century
* Hasan al-Rammah, 13th century
* Ibn al-Shatir, 14th century
* Taqi al-Din Muhammad ibn Ma'ruf, 16th century
* Hezarfen Ahmet Celebi, 17th century
* Lagari Hasan Çelebi, 17th century
* Sake Dean Mahomet, 18th century
* Tipu Sultan, 18th century Indian mechanician
* Fazlur Khan, 20th century Bangladeshi mechanician
* Mahmoud Hessaby, 20th century Iranian physicist
* Ali Javan, 20th century Iranian physicist
* Bacharuddin Jusuf Habibie, 20th century Indonesian aerospace engineer and president
* Abdul Kalam, Indian aeronautical engineer and nuclear scientist
* Abdus Salam, Pakistani Theoretical Physicists and a Nobel Prize winner(1979).
* Mehran Kardar, Iranian theoretical physicist
* Cumrun Vafa, Iranian mathematical physicist
* Nima Arkani-Hamed, American-born Iranian physicist
* Abdel Nasser Tawfik, Egyptian-born German Particle Physisist
* Munir Nayfeh Palestinian-American Particle Physicist
* Riazuddin, Pakistani theoretical physicist
* Abdul Qadeer Khan, Pakistani nuclear scientist
* Munir Ahmad Khan, Pakistani nuclear engineer
* Pervez Hoodbhoy, Pakistani nuclear physicist
* Ali Musharafa, Egyptian nuclear physicist
* Sameera Moussa, Egyptian nuclear physicist
* Mehmet Keçeci, Turkey theorical physicist
Muslim Political Scientists
* Syed Qutb
* Abul Ala Maududi
* Hasan al-Turabi
* Hassan al-Banna
* Mohamed Hassanein Heikal
* Shoaib ur Rehman Mughal
~ वाहीदा
परिंदों को मिलेंगी मंज़िलें,ये फैले हुए उनके पर बोलते हैं | वही लोग रहते हैं खामोश अक्सर, ज़माने मे जिनके हुनर बोलते हैं ||
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/17/2010 - 20:26
नवीन
अगं वाहीदा, तू एवढी नको डिस्टर्ब होऊस! ज्यांना भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलामही आठवत नाहीत त्यांना एवढं सांगून तू का उगाच "गीतापठण" करते आहेस? :-)
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 09/17/2010 - 20:35
नवीन
यातले स्वातंत्र्योत्तर काळातले भारतीय किती हे समजुन घ्यायलाही आवडेल.
यात एपीजे अब्दुल कलाम नसतील तर आमच्यासाठी ही यादी बाद ठरवण्यात येइल. :)
झाकीर हुसैन देखील कुठे दिसत नाहीत.
पिरी रिस चे नाव वाचुन अंमळा मौज वाटली. उद्या औरंगजेबाचे नाव लिहाल याच्यात :)
यादी थोडी अपुरी आहे. अजुनही कित्येक महान लोकांची नावे यात नाहीत. किंवा कदाचित माझ्या नजरेतुन सुटली असतील.
यात बरेच संगीतकार, गायक, वादक दिसत नाही आहेत. मुहम्मद अली नाही. झिदान नाही. अजुनही बरेच खेळाडु नाहीत.
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Fri, 09/17/2010 - 21:05
नवीन
Piri Reis (full name Hadji Muhiddin Piri Ibn Hadji Mehmed, reis/rais is Turkish and Arabic for captain) (about 1465–1554 or 1555) was an Ottoman-Turkish Kaptan-ı Derya, geographer and cartographer born between 1465 and 1470 in Gallipoli on the Aegean coast of Turkey.
He is primarily known today for his maps and charts collected in his Kitab-ı Bahriye (Book of Navigation), a book which contains detailed information on navigation as well as extremely accurate charts describing the important ports and cities of the Mediterranean Sea. He gained fame as a cartographer when a small part of his first world map (prepared in 1513) was discovered in 1929 at Topkapı Palace in Istanbul. The most surprising aspect was the presence of the Americas on an Ottoman map, making it the oldest known Turkish map showing the New World, and one of the oldest maps of America still in existence in the world. (The oldest known map of America that is still in existence is the map drawn by Juan de la Cosa in 1500, which is conserved in the Naval Museum (Museo Naval) of Madrid, Spain.)
The most striking characteristic of the first world map (1513) of Piri Reis, however, is the level of accuracy in positioning the continents (particularly the relation between Africa and South America) which was unparalleled for its time. Even maps drawn decades later did not have such accurate positioning and proportions; a quality which can be observed in other maps of Piri Reis in his Kitab-ı Bahriye (Book of Navigation). Piri Reis' map is centered in the Sahara at the Tropic of Cancer latitude. Charles Hapgood argued that the Piri Reis map preserved knowledge of Antarctica from an Ice Age civilization
Sir Abdul Kalam's is missing from the List for which I apologise but your sarcastic remark sounds more of taunt
स्वातंत्र्योत्तर काळातले मुस्लिम भारतिय शोधा ना मग सापडतील पण काहीजणांना आमचे अस्तित्वच संपवायचे आहे हे आम्ही ही जाणून आहोत ..
कुछ लोग हमारा वजूद ही मिटाना चाहते है लेकीन वोह इतना आसान नहीं ..
दिलका मैल छुपाये नहीं... छुपता ! यह नफरतें पता नहीं कहां ले जायेगी :-(
~ वाहीदा
कुछ बात है की, हस्ती मिटती नही हमारी ,
सदियों रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा :-)
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 09/17/2010 - 21:55
नवीन
पिरी रीस चे नकाशे जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढीच त्याची चाचेगिरीही. त्याचे नकाशे पण अशाच एका लूटीमधुन मिळालेले आहेत असाही एक मतप्रवाह आहे. बाकी औरंगजेबाबद्दल मी काय लिहावे?
मला जर तुम्हाला टोमणेच मारायचे असले असते तर मी कसाब. अफ्झल, अझरुद्दीन ही नावे सुद्धा उद्धृत करु शकलो असते असे नाही का वाटात तुम्हाला?
स्वातंत्र्योत्तर काळातले मुस्लिम भारतिय शोधा ना मग सापडतील पण काहीजणांना आमचे अस्तित्वच संपवायचे आहे हे आम्ही ही जाणून आहोत ..
काही नावे तर मीच तुम्हाला सुचवली. अल्लारखा, बिस्मिला खान अशीच अजुनही काही नावे आहेत हे ही अप्रत्यक्षरीत्या सुचवले. त्यात मी कुठेही अतिरेकी, चोर, गुंड लोकांची नावे नाही सुचवली (औरंग्या सोडला तर). तरीही तुम्हाला माझा प्रतिसाद टोमणेवजा वाटला?
मुस्लीम समाज किंवा धर्मावर मी काहीही टीका नाही केली. मुस्लिम समाजाच्या मनोवृत्तीवर काही नाही बोललो. एपी़जेंना तर आम्ही अक्षरशः देवासमान मानतो. त्यांचे नाव नसेल तर आमच्यासाठी यादी अपुर्ण आहे असेही म्हणालो. तरी तुम्हाला असे वाटले की आम्हाला तुमचे अस्तित्व मिटवायचे आहे. ८० कोटी लोकसंख्या असलेल्या हिंदु समाजासाठी मनात आणाली तर ही अवघड गोष्ट आहे असे वाटते का तुम्हाला?
जेव्हा कलामांसारख्या लोकांनी देशसेवा केली तेव्हा त्यांना आम्ही डोक्यावर घेउन नाचलो सुद्धा. पण मग कोणी देशद्रोह केला तर सोडुन द्यायचे? त्याला नावे नाही ठेवायची?
मोहम्मद अझरुद्दीन हा एकेकाळी माझा खुप आवडता खेळाडू होता. सचिन पेक्षा जास्त आवडायचा. पण मग जेव्हा त्या नालायकाने पैसे खाउन देश विकला तेव्हा तो निर्लज्ज पणॅ म्हणाला की मी मुसलमान असल्यामुळॅ माझ्यावर हे आरोप होत आहेत. अर्रे गोणपाटा जेव्हा लोक डोक्यावर घेउन नाचत होते तेव्हा नाही असे वाटले का की मुसलमान असल्यामुळे डोक्यावर घेतले आहे म्हणुन?
आता तुम्हीच सांगा की आम्ही जर मुस्लीमद्वेष्टे आहोत तर कलामांना देवासमान का मानतो? अझरुद्दीनला पैसे खाण्यापुर्वी डोक्यावर का घेतले होते? खानत्रयी, कॅटरीना, दिलीपकुमार, मधुबाला, नर्गिस, मीनाकुमारी यांच्यावर २-३ पिढ्यांनी जीव का ओवाळुन टाकला? हे सगळॅ लोक काय केवळ भारतातील मुस्लिमांमुळे प्रसिद्ध झाले असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
ज्या देशाने मुसलमानांना एवढा मान सन्मान दिला, प्रेम दिला तो देश, ते तुमचे देशबांधव तुमचे अस्तित्व मिटवायला निघाले आहेत असे म्हणताना जीभ कशी रेटते वाहीदाजी? आणी जर तुम्ही याला (तुम्ही काही हा शब्द वापरला आहे म्हणून बोलतोय) फक्त काही लोक जबाबदार आहेत किंवा फक्त काही लोकांची तशी इच्छा आहे असे वाटते तर मग ते विधान उगाच इथे करण्याचे कारण काय? हिंदुचे अस्तित्व मिटवाया उत्सुक असलेले मुसलमान भारतात (आणी जगात) नाहीतच असे वाटते का तुम्हाला?
आता मुद्दा घर भाड्याने न देण्याचा. तर कित्येक जण उत्तर भारतीय हिंदुना पण जागा भाड्याने देत नाहीत. संस्कृती, वागणुक, विचारसरणी, आवडीनिवडी यात फरक असतो त्यामुळे हे होते. यात एखाद्याचे मुस्लिम असणे महत्वाचे नसते. मुस्लिमबहुल भागांमध्ये हिंदुंबरोबर देखील हेच होइल.
आता एक दुर्दैवी उदाहरण. मी जिथे राहतो तिथे आजुबाजुला पुर्ण हिंदु वसाहत आहे. मुसलमान अजिबात नाही. २ वर्षापुर्वी एक बिर्हाड आले मुसलमानी. २ बायका ७ पोरे, २ सुना, ३ नातु असा भरभक्कम परिवार. पणा एकटाच. आल्यानंतर १ वर्षात त्याने इस्त्रीचे दुकान टाकले होते त्या माध्यामातुन ५०-६० घरांना चुना लावला. नंतर पद्धतशीरपणे लोकांना दमदाटी करुन झाली. त्या माणसाचा तिसरा मुलगा चक्क गुंड निघाला. आमच्याइथल्याच एकाला तुफान धुतला आणी मग स्वतः ३-४ दिवस आत होता. आता आता ते कुटुंब इथुन हलले. त्या सोसायटीने दुसर्या दिवशी अघोषित निर्णय घेतला की मुस्लिम कुटुंबाना जागा भाड्याने देता येणार नाहीत. तुम्ही त्या सोसायटीच्या लोकांना दोष देउ शकता. गेल्या १० वर्षात आमच्या भागात राहणार्या कुठल्याही माणसाने दंगा केल्याचे लोकांना माहित नव्हते. हे एकमेव कुटुंब दुर्दैवाने असे निघाले. दुर्दैवच होते ते हे मलाही माहिती आहे/ सगळे मुसलमान असे नसतात. आजुबाजुच्या बर्याच लोकांना पण हे पटते. पण रिस्क कशाला घ्या असा विचार होतो. एकाला ठेवुन बघितले ना? किती गोंधळा घातला त्याने असा युक्तिवाद केला जातो. नाइलाज आहे.
प्रतिसाद संपवताना एवढेच सांगतो की माझा याआधीचा प्रतिसाद खरेच उपरोधात्मक किंवा खोचक नव्हता. हाही नाही
- Log in or register to post comments
क
कवटी
Fri, 09/17/2010 - 23:00
नवीन
म्रुत्युंजयशेठ,
उच्च प्रतिसाद! वाक्या वाक्याला सहमत.
तुम्ही कायम लिहित चला हो....
आज कित्तेक दिवसाचा लेखन/लॉगिन उपास खास तुम्हाला प्रतिक्रिया देण्यासाठी मोडला.
अता धम्याला प्रतिक्रिया देउन पापक्षालन करावे लागणार....
- Log in or register to post comments
स
समंजस
Sat, 09/18/2010 - 12:17
नवीन
यांचा हा प्रतिसाद योग्य आणि संतुलीत आहे. कुठलंही सरसकटीकरण नाकारणारा हा प्रतिसाद आहे.
मुंबई मध्ये फक्त मुस्लिमांच्या बाबतीच घर देताना/घेताना भेदभाव होतो हा आरोप किंवा विधान हे सत्य नाही कारण मुंबई मध्ये ईतरांच्या बाबतीत सुद्धा मांसाहार/जात/भाषा/प्रांत यावरून भेदभाव होतो. परंतू असे काही सर्वच सोसायटींमध्ये होत नाही तर काही थोडयाच सोसायटींमध्ये असं होतंय.
एवढंच नाही तर मुंबईत अश्या सुद्धा सोसायटी आहेत कि जिथे फक्त आणि फक्त सरकारी कर्मचार्यानांच(माजी/आजी) घर भाडयाने किंवा विकत घेता येते. अर्थातच सोसायटींचे हे नियम अलिखीत असतात :)
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Sat, 09/18/2010 - 15:30
नवीन
फक्त मुंबईत नाही पुण्यातही असे होते. शंकरशेठ रोड ला पुण्यामधे अशा सोसायट्या बांधण्यात आल्या होत्या त्याची जाहीरात सकाळमधे आली होती. "फक्त जैन बांधवांसाठी. थोड्याच जागा उपलब्ध". हे सगळे जैन बांधव म्हणजे मारवाडी जैन प. महाराष्ट्रातले जैन नाही. तेव्हा मी कॉलेज मधे होतो सकाळ प्रेसमधे जाऊन त्याचा निषेध नोंदवला होता. त्याचा कितपत परिणाम झाला माहीत नाही पण हल्ली बरेच दिवसात सकाळमधे अशा जाहिराती दिसल्या नाहीत.
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Sun, 09/19/2010 - 12:25
नवीन
मृत्युन्जय सर ,
I am sorry as I have mistaken you as Gandhiwadi(Another false id of Gandhiwadi). I hate this Id for spreading feeling of Hatereat. We are inevitably in need of integrity and unity, since such DeshDrohi forces are engaged in using all methods and resources Not only to jeopardize Hindus against Muslim and Muslim against Hindu but India as a Multi Cultural Nation Ideology too.
They enjoy making people vulnerable against each other which also includes id like Avinash Kulkarni.
We must create consensus and forget our differences so as to become a strong shield against conspiracies and guard our beliefs.
As a Mulim We have our core issues and we do fight it wherever possible.
But people like Gandhiwadi are not here to help he is there to divide and take advantage of the situation that is what is his Ulterior Motive. Donot Forget such IDs definitely belongs to a Politcal Parties
I respect Hinduism and I had been invited and visited few places where no normal muslim been allowed. I have stayed with Jain family for 15 days in sensitive area like “Ahmedabad – Gujrat” and visited Jain Temples
I agree the way Islam has been spread in India was wrong but that does not make it a wrong Religion. People whoever have done this, have got justice by Almighty too.
And I Strongly believe whoever plays with religious Places, and with the people’s emotions in the Name of GOD donot get peaceful Death when they part from this World.
Then u call any name “RAM / RAHIM/ ALLAH / JEJUS / NANAK/ BUDHHAA" It’s Almighty’s final justice !!
- Log in or register to post comments
P
Pain
Sun, 09/19/2010 - 22:12
नवीन
People whoever have done this, have got justice by Almighty too.
Definitely Wrong. All sultans, badshahas and their minions never got any punishment whatsoever. Few exceptions like aurangjeb killed his father, brothers etc are there but otherwise everyone enjoyed their life i.e luxires brought by converting, robbing, torturing, raping and killing hindu citizens all over India. That is the sole reason why muslims came to India in first place.
This is not just about muslims. Majority criminals of all religions, don't get punishment of any kind because there is no god or if there is, he doesn't give a damn about us. eg. current politicians, criminals
- Log in or register to post comments
स
समंजस
Sat, 09/18/2010 - 12:25
नवीन
>>>स्वातंत्र्योत्तर काळातले मुस्लिम भारतिय शोधा ना मग सापडतील पण काहीजणांना आमचे अस्तित्वच संपवायचे आहे हे आम्ही ही जाणून आहोत ..
काय ? तुम्ही सुद्धा वाहिदातै ? हे एवढे टोकाचे विचार ?.....या पुर्वीच्या तुमच्या प्रतिसादातून तुमचे विचार संतुलीत वाटायचे. उच्च शिक्षण, चौफेर वाचन, चांगल्या वातावरणात वाढलेल्या, सर्वधर्मीयांशी संर्पक ठेवून असल्यामुळे तुमच्या विचारात जो संतुलीतपणा, समंजसपणा जाणवायचा तो अचानक कुठे तरी गायब झाल्या सारखा दिसतोय.....
>>> कुछ बात है की, हस्ती मिटती नही हमारी ,
सदियों रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा....
हिंदू धर्माला दुसरा कोणताही धर्म संपवू शकणार नाही तसेच मुस्लिम धर्माला सुद्धा दुसरा कोणताही धर्म संपवू शकणार नाही. हाच ईतिहास आहे, वर्तमान आहे आणि भविष्य आहे [ धोका कोणाला असल्यास तो संपुर्ण मानव जातीला आहे आणि तो धोका आहे खुद्द मानव जातीच्या स्वार्थापासून ]
- Log in or register to post comments
P
Pain
Sun, 09/19/2010 - 21:58
नवीन
काहीजणांना आमचे अस्तित्वच संपवायचे आहे हे आम्ही ही जाणून आहोत ..
कुछ लोग हमारा वजूद ही मिटाना चाहते है लेकीन वोह इतना आसान नहीं ..
दिलका मैल छुपाये नहीं... छुपता ! यह नफरतें पता नहीं कहां ले जायेगी
अरे वा! चोराच्या उलट्या बोंबा
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sun, 09/19/2010 - 03:46
नवीन
ह्या नराधमाचा ह्या यादीत घातल्याबद्दल निषेध.
ह्या माणसामुळे मूलतत्ववादी इस्लामला नव्याने चालना मिळाली. आयमान अल-जवाहिरी, बिन लादेन वगैरे मंडळी ह्याच्या तत्वज्ञानामुळेच पुढे आली.
मवाळ, उदार होत चाललेल्या मुस्लिम धर्माला अशा लोकांमुळे शेकडो वर्षे मागे नेले. ६ व्या शतकातील क्रूर, कठोर, निर्दय इस्लामचे पुनरुज्जीवन करायचे खूळ काही डोकेफिरु लोकांच्या मनात भरले आहे. ह्या माणसाचे तत्वज्ञान ही त्यांची प्रेरणा आहे. अल कायदा, मुस्लिम ब्रदरहूड ह्याची काही उदाहरणे. असल्या लोकांमुळे इजिप्तमधे स्थानिक ख्रिस्ती लोकांवर अत्याचार होऊ लागले. पिढ्यानपिढ्या इजिप्तमधे राहूनही त्याना तिथून परागंदा व्हायची वेळ आली. एकेकाळचे कलासक्त, मुक्त वातावरण असणारे कैरो शहर इस्लामी कोषात जाऊन बसले.
इजिप्तच्या सरकारने ह्या माणसाला १९६६ साली फाशी दिले.
इथे वाचा
http://en.wikipedia.org/wiki/Sayyid_Qutb
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Fri, 09/17/2010 - 13:03
नवीन
अति झाले.
मुंबईतील भेंडी बझार, माहीम (पश्चिम), बांद्रे खेरवाडी इ. वस्त्या अशा इतर भागातून नाकारल्यामुळे अगदी नाईलाजाने केलेल्या वस्त्या आहेत, असे म्हणायचे आहे काय?
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 09/17/2010 - 13:10
नवीन
नाही. पण १९९२-९३ च्या दंगलींनंतर अनेक मुसलमान मिश्र वस्ती सोडून मुंब्रा, कुर्ला आणि मिरा रोड आदि ठिकाणी स्थलांतरित झाले ही वस्तुस्थिती आहे.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Fri, 09/17/2010 - 13:13
नवीन
ह्या वस्त्या मुस्लिम बहुसंख्य 'हजारो' वर्षांपासून आहेत (नितीन, मला मुंबई सोडून फक्त २० वर्षेच झालीत, त्याअगोदर आयुष्याचा जवळजवळ सगळा काळ मुंबईत घालवलाय).
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 09/17/2010 - 13:16
नवीन
हो आहेतच.
मिश्र वस्तीत राहणारे मुस्लिम तिकडे गेले त्यामुळे गठ्ठा वाढला असे म्हणायचे आहे.
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Fri, 09/17/2010 - 13:49
नवीन
ह्या वस्त्या मुस्लिम बहुसंख्य 'हजारो' वर्षांपासून आहेत
हजारो? मुंबईसोडून २० वर्षे होण्यापूर्वी आधीची हजार वर्षे मुंबईतच काढलीत काय? :)
- Log in or register to post comments
व
वारा
Fri, 09/17/2010 - 12:27
नवीन
जर का आपले कामातील सहकारी असे असतील तर
१) यांना नेहमी कोणतरी आपल्यावर अन्याय करतोय अस वाटत असत आणि खासगीत नेहमी काहीतरी रडत असतात.
२) आपल्याबरोबरीच्या लोकांच्यात नेहमी बरोबरी करायची सवय असते,
३) हुशारीपणा दाखवायची सवय असते. (उदा. फालतु जनरल नॉलेजचे प्रश्न विचारणे व लोकांना भांबावुन सोडणे)
४) यांची कोणतीही गोष्ट हलक्यात घेतल्यास राग येतो , लगेच कही बोलत नाहीत पण नंतर कधीतरी मुद्दा उकरुन काढतात.
असो अजुन बरच काही आहे हळुहळु सांगता येईल.
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 09/17/2010 - 12:32
नवीन
बरोबर! वरील चारही गोष्टी "आम्ही मंडळी" कधीच करीत नाही!!
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Fri, 09/17/2010 - 13:11
नवीन
अशा फार थोड्या गोष्टी आहेत ज्या आम्ही 'कधीच करत' नाही. म्हणूनच रोज आणि राजरोसपणे कुणी वाटेल ते करो, आम्ही 'मूक' असतो.
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Fri, 09/17/2010 - 12:32
नवीन
>>जर का आपले कामातील सहकारी असे असतील तर
असे म्हणजे नक्की कसे ?
>>यांना नेहमी कोणतरी आपल्यावर अन्याय करतोय अस वाटत असत
म्हणजे नक्की कोण कोणावर अन्याय करतो, असे कोणाला वाटते, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते सांगावे असे मला वाटते.
>>अजुन बरच काही आहे हळुहळु सांगता येईल.
मग मी हळूहळू ऐकतो.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Fri, 09/17/2010 - 13:07
नवीन
दुसर्या संस्थलावर स्वत:ची हुशारी दाखवत रहाणारे काही जण मुस्लिम असावेत असे वाटले नव्हते. (ते जर तसे नसतील तर हा मुद्दा ह्या संदर्भात बाद!)
- Log in or register to post comments
न
नरेश धाल
Fri, 09/17/2010 - 12:51
नवीन
-
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »