Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

होईल कधी गे भेट ?

स — स्वानंद मारुलकर, Sat, 09/18/2010 - 17:45

प्रतिक्रिया द्या
1687 वाचन

💬 प्रतिसाद (5)
अ
अथांग Sun, 09/19/2010 - 18:57 नवीन
ओठांवरती शब्द न येती मनात पण पाझरते प्रीति परतून जेव्हा पडेल गाठी नकोस लाजू दे डोळ्यांनी एकतरी संकेत हे आवडले.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 09/19/2010 - 19:12 नवीन
छान गेय कविता आहे. आणि हळूवार भावना तशाच तरल शब्दात लिहिल्या आहेत.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 09/19/2010 - 22:01 नवीन
छान कविता... होइल हो लवकरच भेट...तुमची अन तिची..अन झाली कि सांगा कविता करुन. (ह.घे.)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 09/20/2010 - 05:21 नवीन
असल्या गेय विषयावर आता कविताही पडायला लागल्या म्हणायच्या, मराठी कवीमन कशा कशा मुळे हळवे होत रहाणार आहे देव जाणे. आपल्याला आपण हेरलेला साथीदार लवकर लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना, "अशी झाली गे भेट" अशी पण कविता पाडा
  • Log in or register to post comments
स
स्वानंद मारुलकर Tue, 09/21/2010 - 10:58 नवीन
अथांग, पैसा, शिल्पा, पैजार सर्वांचे मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा