Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिश्र डाळींची इडली.

र
रेवती
Sun, 09/19/2010 - 04:31

प्रतिक्रिया द्या
13650 वाचन

💬 प्रतिसाद (78)
स
स्मिता_१३ Sun, 09/19/2010 - 06:10 नवीन
इडल्या सुरेखच गं रेवती ताई. एक शंका, नुसत्या डाळींमुळे इडल्या जड होत नाहित का. मी एकदा केल्या तर दगड झाल्या होत्या. आता मी तांदुळात उडीद डाळी बरोबर इतर पण डाळी घालते पण अगदी थोड्या !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 09/19/2010 - 06:15 नवीन
इडली हलकी फुलकी झालेली दिसतेय... :)
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Tue, 09/21/2010 - 22:42 नवीन
अगदी हेच म्हणते, एकदम सही दिसतायत इडल्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/19/2010 - 06:19 नवीन
मस्त पाकृ! (चुकीच्या विषयावर धागा काढून एका सोप्या पाकृ आणि चविष्ट पदार्थाची ओळख काढून दिल्यामुळे धाग्याला टॉप २५ मधे आणणं मला जमणार नाही. समक्श्व.)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 09/19/2010 - 06:43 नवीन
स्मिताप्रमाणे मला सुध्दा शंका आहे की या इडल्या हलक्या होतील की नाही. पण ह्या इडल्या हलक्या झाल्या अवाव्यात असे दिसते. असो. करून बघीतल्या पाहीजेत. ह्या नाष्ट्याला खाता येणार नाहीत. रात्रीच्या जेवणा ऐवजी खाल्या पाहीजेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/19/2010 - 10:14 नवीन
ह्या नाष्ट्याला खाता येणार नाहीत. रात्रीच्या जेवणा ऐवजी खाल्या पाहीजेत असे वाटते.
का बुवा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
च
चिंतामणी Sun, 09/19/2010 - 11:56 नवीन
रेवतीने कृती देताना लिहीलेली दोन वाक्ये पुन्हा वाच. स्वच्छ धुवून एकत्र भिजवाव्यात. चार ते सहा तासांनी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्यात. मीठ घालून पीठ आंबवण्यास ठेवावे. रात्रभर पीठ आंबवण्यास ठेवू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
पर्नल नेने मराठे Sun, 09/19/2010 - 12:38 नवीन
पाहुणे आले कि ह्या इडल्या कराव्यात... जड असतिल तर कमी कराव्या लागतिल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/19/2010 - 14:14 नवीन
१. फ्रीज वापरून आंबवणं थांबवून सकाळी मोठ्ठी न्याहरी करण्यासाठी या इडल्या करता येतील. २. निशाचर लोकांना काय फरक पडतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
प
पैसा Sun, 09/19/2010 - 11:33 नवीन
जसे मेदूवडे हलके होतात तशा इडल्या पण होतील. त्यातही फक्त डाळ असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
क
कवितानागेश Sun, 09/19/2010 - 10:24 नवीन
थोडे पोहे भिजवून टाकले तर 'इडलीपात्रातले अप्पे' तयार होतील.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Sun, 09/19/2010 - 10:47 नवीन
फोटो एकदम सुरेख!!!! :) बाकी (सुक्या )खोबर्‍याच्या चटणीशिवाय ईडलीला मजा नाही ब्वॉ. चटणीची पण पाकृ द्यावी. :)
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sun, 09/19/2010 - 11:03 नवीन
छानच दिसतायत इडल्या.....
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 09/19/2010 - 11:10 नवीन
छानच दिसत आहेत इडल्या !!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 09/19/2010 - 11:10 नवीन
छानच दिसत आहेत इडल्या !!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 09/19/2010 - 11:10 नवीन
छानच दिसत आहेत इडल्या !!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 09/19/2010 - 11:10 नवीन
छानच दिसत आहेत इडल्या !!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 09/19/2010 - 11:10 नवीन
छानच दिसत आहेत इडल्या !!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 09/19/2010 - 11:11 नवीन
छानच दिसत आहेत इडल्या !!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 09/19/2010 - 11:11 नवीन
छानच दिसत आहेत इडल्या !!
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 09/19/2010 - 12:35 नवीन
पुरे आता किति ते छान छान्...इडल्या चालत घरी येणार नाहियेत खुश होउन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
प्रीत-मोहर Sun, 09/19/2010 - 11:22 नवीन
नाना अरे किती ते प्रतिसाद? बाकी इडल्या मस्तच........
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 09/19/2010 - 12:00 नवीन
जितके प्रतिसाद तितक्या इडल्या असे नानांबरोबर कॉन्ट्रॅक्ट केले असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर
अ
अवलिया Sun, 09/19/2010 - 12:09 नवीन
हा हा ही एक चांगली कल्पना आहे.. पन्नास इडल्या द्या हो पाठवुन.. पोचल्या की उरलेले प्रतिसाद देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
क
कुंदन Sun, 09/19/2010 - 14:34 नवीन
नान्या, पचतिल का तुला ह्या वयात पन्नास इडल्या ? खारकेच्या बिया चघळतोस ना , पन्नास इडल्या काय विकणार आहेस का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
प्रीत-मोहर Sun, 09/19/2010 - 15:16 नवीन
सहमत........नान्बाचे वयही सांगुन टाका की जाता जाता....आता मी पळाले ,,,,....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
प
पैसा Sun, 09/19/2010 - 15:25 नवीन
पळपुटी कुठची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर
प
प्रीत-मोहर Sun, 09/19/2010 - 15:32 नवीन
मग काय ग....अग जीव सलाम्त तर प्रतिसाद पचास..... आणि तसही लोक म्हणे काविळीने मारताहेत......म्हणे अस ऐकल होत काल......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मनीषा Sun, 09/19/2010 - 11:34 नवीन
छान !! सोपी आणि चवदार पाककृती ...
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Sun, 09/19/2010 - 11:45 नवीन
मस्त! टोण्डाला पाणी सुटलं!
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 09/19/2010 - 12:46 नवीन
खल्लास फोटो!!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 09/19/2010 - 14:57 नवीन
सर्व प्रतिसादकांचे आभार! नाना, तुमचे सात वेळा आभार!;) स्मिता_१३, वर लिहिले आहे कि या इडल्या पचनास जड असतात म्हणूनच पुन्हा डाळीचे सांबार नको. सर्वसाधारणपणे दोन ते तीन इडल्या खाल्ल्यानंतर पोट भरते. हे पीठ लवकर आंबते म्हणूनच लक्ष ठेवून पटकन इडल्या करून टाकाव्यात. अदिती, तुझा प्रतिसाद देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. टेंपररी निशाचरांनी कधीही इडल्या केल्यास चालते.;) चिंतमाणराव, या इडल्या जाळीदार व हलक्या होतात. ऋतुमानानुसार आंबण्यास वेळ कमीजास्त लागू शकतो पण पीठ लवकर आंबते हे नक्की. मिक्सरमध्ये पीठ वाटले असता आंबण्यास जरा वेळ तरी मिळतो. इडली ग्राईंडरमध्ये एरिएशनच झटपट होते, लग्गेच इडल्या कराव्या लागतात. लीमाउजेट, मागे एकदा आप्प्यांची कृती मी दिली होती. याचे आप्पेही चांगले लागतील. पर्नल, आम्ही पाहुणे म्हणून गेल्यावर मैत्रिणीने केल्या होत्या या इडल्या. संध्याकाळी पाच वा. दोन इडल्या खाऊन झाल्यावर रात्री सगळ्यांनी घास घास तूप मेतकूट भात खाल्ला फक्त!;) मराठमोळे साहेब, चटणी ओल्या खोबर्‍याची आहे. तीत फुटाण्याचं डाळं, किंचित आलं, एक छोटी पाकळी लसूण, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर एवढेच आहे. मदनबाण, पैसाताई, कुंदन, प्रीत्-मोहर, मनीषा, इंटरनेटस्नेही, शुचितै सर्वांचे परत एकदा आभार! :)
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Sun, 09/19/2010 - 17:39 नवीन
छ्या रेवती तै! तू प्रत्येकाला आभाराचा वेगवेगळा प्रतिसाद दिला असतास तर तूच तुझा धागा पहिल्या पंचविसात नेला नसतास का? असो, इडल्या छान झालेल्या दिसताहेत. नक्की करायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
क
कुंदन Sun, 09/19/2010 - 22:09 नवीन
रविवारी धागा टाकु नये , कारण रविवारी ट्रॅफिक कमी असते परिणामी प्रतिसाद कमी मिळतात. संपादक रेवती वैनींना याची कल्पना असायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
र
रेवती Mon, 09/20/2010 - 01:27 नवीन
प्रत्येकाला आभाराचा वेगवेगळा प्रतिसाद मागे एकदा तसेच केले. नंतर लक्षात आले कि सदस्यांपेक्षा माझेच माझ्या धाग्याला आलेले प्रतिसाद जास्त आहेत. नंतर नंतर गडबडीत मीच माझ्या प्रतिसादास चुकून उपप्रतिसाद दिले होते. त्यावेळी संपादक घरचेच असल्याने लगोलग दुरुस्ती करून माझे 'हसे' होणे टळले होते. अतिप्रसिद्धीचा हव्यास असा नडला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
क
कुंदन Sun, 09/19/2010 - 15:11 नवीन
मग रंगासेठ नी किती दिवस तूप मेतकूट भात खाल्ला?
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sun, 09/19/2010 - 15:26 नवीन
व्वा! मस्त आहे पाकृ.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sun, 09/19/2010 - 17:21 नवीन
रेवती खुप छान दिसताहेत इडल्या, करुन मग चांगला प्रतिसाद देइन. आम्हाला सांबार फार फार आवडत.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 09/19/2010 - 17:27 नवीन
छानंच दिसताहेत इडल्या...चटणीची पाकृ देखिल द्यायची.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 09/20/2010 - 01:22 नवीन
प्रतिसादकांचे आभार! कुंदनसाहेब, रंगाला तूप मेतकूट भात खाण्यासाठी निमित्त लागते, ते या इडल्यांमुळे मिळते म्हणून हा पदार्थ आवडीचा आहे. खरं तर जास्त प्रतिसाद येण्यासाठी सोमवार ते गुरुवारमध्येच पाकृ टाकायला हवी, अनामिकसाहेब म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येकास वेगळा आभाराचा प्रतिसाद लिहायला हवा. पुढच्या पाकृस तसेच करते. अपर्णा, या प्रकाराबरोबर सांबारापेक्षा चटणी जास्त चवदार लागते. प्रतिसादाबद्दल धन्यवाद स्वाती२! शिल्पा, चटणीची पाकृ अशी फारशी ग्रेट नाही तरी वरच्या माझ्या (आभारप्रदर्शन क्र. १ च्या) प्रतिसादात दिलेली आहे. मुलांच्या आहारात प्रथिने योग्य प्रमाणात असावीत हे आईने ठरवले तरी आपले ती ऐकतीलच असे नाही त्यासाठी सगळ्या आया ज्या युक्त्या करत असतात त्यातलाच हा प्रकार आहे. याबरोबर चटणी अगदी चविष्ट व पातळसर असावी म्हणजे इडली कोरडी वाटत नाही. गरम इडलीवर तूप घातल्याने लुसलिशीत होते व युक्ती मुलांच्या लक्षात येत नाही.;)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 09/20/2010 - 05:17 नवीन
>>>>गरम इडलीवर तूप घातल्याने लुसलिशीत होते व युक्ती मुलांच्या लक्षात येत नाही>>> फंटास्टीक!!
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Mon, 09/20/2010 - 05:52 नवीन
गरम इडलीवर तूप घातल्याने लुसलिशीत होते व युक्ती मुलांच्या लक्षात येत नाही गरम इडलीवर लोणी अथवा बटर (पक्षी अमुल अथवा ब्रिटानीया इत्यादी) घालुनसुध्दा लुसलिशीत होइल आणी चवीला जास्त छान लागतील. साधी इडली आणी आप्प्यांबरोबर हा प्रयोग करून झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
प
प्रभो Mon, 09/20/2010 - 06:03 नवीन
च्यामारी, आता बॉस्टन, नायजेरिया नायतर फ्रांफु ला बदली करून घ्यायलाच हवी.... :)
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 09/20/2010 - 06:45 नवीन
पाकृ आणि फोटो दोन्ही झकास!
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 09/20/2010 - 09:08 नवीन
पाकृ आणि फोटो आणि टिप्स तिन्ही झकास!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मस्त कलंदर Mon, 09/20/2010 - 08:08 नवीन
सही आहे पाकृ... आणि सोबतचे प्रतिसादही!!! कधी ना कधी तुम्हीही याल हो मिपा टॉप २५ मध्ये.. तेवढे जरा विषय आणि वेळ साधा म्हणजे झाले!!!! ;)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 09/20/2010 - 09:13 नवीन
पाकृ मस्त! कधी करुन घालतेस? अवांतरः PPTA तर्फे हा प्रतिसाद. नंतर पुन्हा वैयक्तिक प्रतिसाद देईनच. ;)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 09/20/2010 - 09:26 नवीन
ह्या इडल्यांबरोबर सांबाराऐवजी रसम घ्यावा. स्वर्गसुखाचा अनुभव.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 09/20/2010 - 09:26 नवीन
ह्या इडल्यांबरोबर सांबाराऐवजी रसम घ्यावा. स्वर्गसुखाचा अनुभव.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 09/20/2010 - 14:05 नवीन
धन्यवाद! प्रभो, यशो, घरी येण्याचे आमंत्रण आहे. प्रभूसरांची रसम् ची युक्ती आवडली. मस्तमॅडम, वेळ साधणे सोपे हो पण विषय शोधायला अंमळ अवघड आहे. लवकरच तसा धागा येइल. गणपा आणि नंदन धन्यवाद!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा