Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिश्र डाळींची इडली.

र
रेवती
Sun, 09/19/2010 - 04:31

प्रतिक्रिया द्या
13650 वाचन

💬 प्रतिसाद (78)
म
मेघवेडा Mon, 09/20/2010 - 14:10 नवीन
अरे वा! मस्त आलाय फोटु! आणि आमंत्रण सर्वांनाच द्या की हो काकू. पाचपन्नास जणांनी येतो/नाही हे कळवले तरी टॉप ५ नक्की! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
य
यशोधरा Mon, 09/20/2010 - 14:42 नवीन
आलेच बघ! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ग
गणपा Mon, 09/20/2010 - 14:57 नवीन
ये हुईना बात झाली १/२ शेंचुरी. रेवती तै हाबिणंदन. :) (चला आपल्याला पण चार इडल्या लागु)
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 09/20/2010 - 15:12 नवीन
आमंत्रण सगळ्यांनाच आहे. तसा स्पष्ट उल्लेख न केल्याबद्दल एकडाव माफी द्या!;) या वेळेस चक्क अर्धशतक पार केलं याचा अपार आनंद आहे.:)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/20/2010 - 19:38 नवीन
मी येणार म्हणजे येणार आणि इडल्या खाऊनच तुझ्या घरून बाहेर पडणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Mon, 09/20/2010 - 21:05 नवीन
नक्कीच! आग्रहाचे आमंत्रण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्राजु Mon, 09/20/2010 - 19:47 नवीन
जहबर्‍या!!!! काय सोल्लीड दिसताहेत..
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Mon, 09/20/2010 - 21:43 नवीन
आभार (रेवतीच आभार मानत आहे) विषेशतः नानांचे (एकच पोस्ट ७ वेळा + २ इतर) ९ पोस्टस् अदिती ४ पर्णल २ पैसा २ प्रीत मनोहर ३ कुंदन २ ग़णपा २ चिंतामणी ४ (च्यायला एव्हढे झाले. ओढणार आता ) आणी मी (रेवती स्वतः) ६
  • Log in or register to post comments
च
चित्रा Mon, 09/20/2010 - 22:12 नवीन
छान आहे पाककृती. नक्की करून बघणार.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Tue, 09/21/2010 - 12:52 नवीन
अरे...नुसती ईडली आणी त्यावर साजूक तुप लावून खा...मस्त...खातच रहाल ईडल्या...
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 09/21/2010 - 16:11 नवीन
कधी येऊ इडल्या खायला? :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/21/2010 - 16:14 नवीन
कधीही ये. आमंत्रण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Tue, 09/21/2010 - 16:18 नवीन
तुम्ही माहेरच्या देशस्थ का हो? =)) (खातंय मार आता..पळाऽऽऽ)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Tue, 09/21/2010 - 16:22 नवीन
हा हा हा! आता सवय झाली हो या प्रश्नाची!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Tue, 09/21/2010 - 16:25 नवीन
वाचलोऽऽऽ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रामदास Tue, 09/21/2010 - 16:42 नवीन
ही देशस्थांची एकी कोकणस्थात नाही बॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
र
रेवती Tue, 09/21/2010 - 17:03 नवीन
सांगा जरा त्या रंगाला! ह्या!! सगळे मिळून साडेतीन नातेवाईक! आमच्याकडे म्हणजे जवळचे म्हणवणारे ७० जण!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
ध
धमाल मुलगा Tue, 09/21/2010 - 18:09 नवीन
साडेतीन??? =)) =)) =)) >>आमच्याकडे म्हणजे जवळचे म्हणवणारे ७० जण! है शाब्बास! आमच्याकडंही तेच..कुण्णाला नाही बोलवायचं कुण्णाला नाही बोलवायचं करत काटछाट केली की फक्त घरचे हां फक्त घरचे हां...असं म्हणत ८०-१०० डोकी होतातच :) अवांतरः रामदासकाकाऽऽऽ...मला नृसिंहजयंतीच्या प्रसादाच्या जेवणाची आठवण येतेय होऽऽऽ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
च
चतुरंग Tue, 09/21/2010 - 18:30 नवीन
अशावेळी मला माझ्या मित्राकडे घडलेला जोक नेहेमी आठवतो - मराठे नावाचा माझा मित्र त्याची बायको कुलकर्णी ह्यांचं लवम्यारेज बरं का! कोब्रा - देब्रा अशा टवाळकीत एकदिवस हा तिला म्हणतो "माझ्या लेखी दोनच जाती आहेत एक कोकणस्थ आणि दुसरे इतर!!" खल्लास!!! ती इतकी उखडली की ३ दिवस दोघे बोलले नाहीत!!!!! =)) =)) =)) बाकी सूज्ञास सांगणे न लगे! अवांतर - कधी ही ये रे धम्या!! उभं आमंत्रण आहे, आपण साला कोकणस्थ लोकांना बट्टा आहोत ह्या बाबतीत!! ;) (कोब्रा असूनही 'इतरां'सारखा वागणारा)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
च
चिंतामणी Tue, 09/21/2010 - 19:02 नवीन
एक वेगळा धागा काढा की को.ब्रा वि. देब्रा बद्दल अजून किस्से येतील तेथे. पण आता इडली बद्दल बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ध
धमाल मुलगा Tue, 09/21/2010 - 19:09 नवीन
>>ती इतकी उखडली की ३ दिवस दोघे बोलले नाहीत!!!!! गोची झाली ती कोणाची? ;) >>बाकी सूज्ञास सांगणे न लगे! हे हे हे ;) >>कधी ही ये रे धम्या!! उभं आमंत्रण आहे, ठेंकु ठेंकु :) >>आपण साला कोकणस्थ लोकांना बट्टा आहोत ह्या बाबतीत!! हा हा हा! आणि मला लोकांना येतो त्याच्या नेमका उलटा अनुभव येतो कोकणस्थांचा. :) @चिंतामणी: अहो इडलीबद्दलच चाललंय की हो. ;) इडली देशस्थ की कोकणस्थ ह्यावरुन चाललंय. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
र
रामदास Wed, 09/22/2010 - 15:39 नवीन
कोब्रा म्हणजे ब्राह्मण क्लास आणि ओबिसी म्हणजे अदर ब्राह्मण क्लास असे का ? अवांतर :आमचा चतुरंग काही वेळा एकटा पडतो हे बरीक खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
र
रामदास Wed, 09/22/2010 - 15:41 नवीन
हा किस्सा सांगून अडचणीत येऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/21/2010 - 19:07 नवीन
साडेतीन? अर्धा नातेवाईक हे काय प्रकरण आहे? (तर्‍हेवाईक) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
पैसा Tue, 09/21/2010 - 19:10 नवीन
म्हणजे हाफ टिकट असणार. (रत्नांग्रीचा कोकणस्थी खवचटपणा असलेली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
स्वाती दिनेश Wed, 09/22/2010 - 05:45 नवीन
इडल्या टॉप आहेत रेवती.. जरा उशिराच बघितल्या गेल्या, तोवर इतरांनी खाऊन नुसते क्रम्स ठेवलेत माझ्यासाठी...:) स्वाती
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Wed, 09/22/2010 - 06:50 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
स
स्वाती२ Mon, 10/04/2010 - 12:44 नवीन
अगं रेवती, काल केल्या होत्या इडल्या. मस्त झाल्या. धन्यु!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा