कलादालन

इंद्रधनुष्य ऑगस्ट २०१०

Primary tabs

इंद्रधनुष्य ऑगस्ट २०१० Image removed. छायाचित्र: १ Image removed. छायाचित्र: २ Image removed. छायाचित्र: ३
जिप्सी

कालच मला आठवलं होतं, या वर्षी एकसुद्धा इंद्रधनुष्य नीट बघायला मिळालं नाही,पण तुम्ही कसर भरून काढली.
पहीला फोटो १ नंबर आहे. काँक्रीटच्या जंगलातसुद्धा निसर्ग आपली कलाकुसर दाखवतचं असतो.

अजून येउद्या फोटो

पाषाणभेद

धन्यवाद जिप्सी. योग्य निरीक्षण. थोडी कृत्रीमता येवू देण्यासाठीच पहिल्या फोटोचा अँगल साधला होता. अर्थात तुम्ही म्हणता तसा विचार डोक्यात नव्हता.

पाषाणभेद

घराच्या गच्चीवरून!
बारीक पाऊस चालू होता. पण लांबवर पुर्वेकडे पाऊस नव्हता.

बेसनलाडू

याला इंद्रधनुष्य का म्हणतात, याचे आजही उत्तर माहीत नाही :-(
(जिज्ञासू)बेसनलाडू

ऋषिकेश

अरे वा!
बाकी धाग्याच्या नावावरून आधी मला वाटलं की (अजून एक) जालिय अंक आला ! ;)

स्पंदना

हरहुन्नरी पा. भे.

पन कॅमेरा ही डागलाय तो डायरेक्ट इंद्रधनु वर..

simplyatin

हे घ्या...

आमच्या घराच्या गच्चितुन काढ्लेले १ छायाचित्र...