Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(गं बाई करू मी रांधप कुणीकडे)

म — मेघवेडा, Tue, 09/21/2010 - 13:35

प्रतिक्रिया द्या
5218 वाचन

💬 प्रतिसाद (29)
प
प्रीत-मोहर Tue, 09/21/2010 - 13:40 नवीन
सही विडंबन मेव्या.......शोल्लेट एक्दम....
  • Log in or register to post comments
म
मितान Tue, 09/21/2010 - 13:41 नवीन
मेव्या रे मेव्या !!!! लै बेक्कार !! पहिलं कडवं तर अप्रतिम पाडलंयस ! अ फ ला तू न !!
  • Log in or register to post comments
अ
अस्मी Tue, 09/21/2010 - 13:50 नवीन
लै भारी...एक नंबर :)
पहिलं कडवं तर अप्रतिम पाडलंयस !
अगदी....बेष्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/22/2010 - 07:01 नवीन
>>>पहिलं कडवं तर अप्रतिम पाडलंयस ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
य
यशोधरा Tue, 09/21/2010 - 13:43 नवीन
मस्त रे मस्त! हसले जाम! :D
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/21/2010 - 13:44 नवीन
आयला, मेव्या तू पण शिकलास माझ्या संगतीत राहून विडंबनाच्या जिलब्या पाडायला!! गुरूदक्षिणा (सौजन्य द्रोणाचार्य/एकलव्य) कधी देणार?
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 09/21/2010 - 13:49 नवीन
'सेरेना विल्यम्स-लिझेल ह्युबर' यांचं सध्याचं 'टॉप रँकिंग' धोक्यात दिसतंय! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/21/2010 - 13:52 नवीन
मी फुलं बडवते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मेघवेडा Tue, 09/21/2010 - 13:56 नवीन
हा हा हा.. फुलं बडवली काय नि चेंडू बडवले काय.. ध्येय एकच! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
य
यशोधरा Tue, 09/21/2010 - 13:57 नवीन
यू गॉट इट मेव्या! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/21/2010 - 13:59 नवीन
नाय ना! चेंडू बडवायची सोय नाही आहे ना ... :-( मग फुलं (आणि कीबोर्ड) बडवण्यावरच समाधान मानून घेते मी! असो. माझ्या सर्कारी वेदनांवर मी वेगळं विडंबन पाडेन! सोप्पं तर असतं प्राचीला गच्ची जोडणं, बरोबर की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मस्त कलंदर Tue, 09/21/2010 - 13:47 नवीन
सहीच रे मेव्या.. आवडले विडंबन... बाकी विडंबन करणं अगदीच येरागबाळाचे काम नोहे.. नाही का??
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 09/21/2010 - 14:02 नवीन
पाल! हा हा हा! ही ही ही! हे हे हे! (तुझं नाव बदलून आता पी. मेघवेडा नायतर "पाल" वेडा करावं काय? )
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/21/2010 - 14:03 नवीन
त्याला बंगाली बनवून त्याचं नावच 'मेघवेडा पाल' केलं तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 09/21/2010 - 14:16 नवीन
भीषण भालो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
पुष्करिणी Tue, 09/21/2010 - 14:05 नवीन
मस्त रे मेव्या.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 09/21/2010 - 14:23 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/21/2010 - 15:36 नवीन
वा रे मस्त विडंबन!;) अनेक वर्षात स्वयंपाकघर स्वच्छ केले नाही काय अशी शंका आली.;) या निमित्ताने तुझ्यातील तरल भावनांचे दर्शन झाले.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 09/21/2010 - 16:02 नवीन
Image removed.Image removed. मेव्या मस्तच रे !! पहिली दोन कडवी मस्त मीटरमध्ये बसतायत. खुणाविते मज फळीवरूनि गडबड थय गई.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 09/21/2010 - 17:38 नवीन
हॅहॅहॅ!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 09/21/2010 - 18:43 नवीन
चान चान! ;) वी.चतुरंग
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Tue, 09/21/2010 - 19:07 नवीन
आज काल नवविडंबकांचा विडंबनाला चान चान म्हणायची पद्धत आहे म्हणुन हा प्रतिसाद. बाकी मेव्या हे विडंबन जमलयं महराजा...
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 09/21/2010 - 19:14 नवीन
विडंबन आवडले. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/21/2010 - 19:20 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 09/21/2010 - 21:50 नवीन
ब्येक्कार! पहिलं कडवं तर एकदम छप्परफोड! अवांतर - अचानक 'कवनात राहिले झुरळ, मध्माशा पाली' असं का झालंय बॉ मिपावर? ;)
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 09/22/2010 - 05:27 नवीन
कोण म्हणते मराठी भाषा धोक्यात आहे? अगदी सायबाच्या देशात बागडलेले दोन मराठी बहाद्दर, कुठून कुठून भुले बिसरे गीत काढून विडंबन करत आहेत.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Wed, 09/22/2010 - 08:11 नवीन
विडंबन आवडलं.
  • Log in or register to post comments
व
विदेश Wed, 09/22/2010 - 10:24 नवीन
विडंबन आवडले !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 09/22/2010 - 12:27 नवीन
मस्त..! (घर चिलटा-झुरळांपासून स्वच्छ ठेवणारा पाल हा प्राणी अतिशय आवडणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा