DINK चा नको डंका
💬 प्रतिसाद
(8)
श
शुचि
Tue, 09/21/2010 - 21:04
नवीन
भावना खूप चांगली आहे पण ज्याच्या त्याच्या वैयक्तीक मताचा(निर्णयाचा) आदर आहे.
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Tue, 09/21/2010 - 21:49
नवीन
डिंक दांपत्याच्या येथील कारणांवर वरील कविता चपखल आहे. ;)
* वेगळ्या शब्दांत दोन्हीकडील कारणे सारखीच भंपक आहेत.*
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Tue, 09/21/2010 - 22:04
नवीन
लोक काही-ना-काही कारणे सांगतात. ती कारणे वस्तुनिष्ठ नसून स्वतःचे समर्थन करणारी असतात, हेसुद्धा खरे असू शकेल.
मात्र हे प्रश्न विचारायची किंवा त्यांच्याबद्दल कारणे देण्यास उद्युक्त व्हायची परिस्थिती समाजात आहे. हे निरीक्षण मात्र वस्तुनिष्ठ आहे!
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Wed, 09/22/2010 - 00:30
नवीन
सहमत आहे.
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 09/22/2010 - 00:47
नवीन
कविता चांगली आहे फक्त
बहिणीला बरोबर हवा भाऊराया सख्खा.
या ओळीशी असहमती दर्शवते.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 09/22/2010 - 03:05
नवीन
तुम्ही होणार्या मुलांना जबाबदार असतात...तुम्हाला स्वतःचा असा फारसा वेळ मिळत नाही..
जर मानसिक तयारी असेल तरच मुले होऊ द्यावीत..अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न...माझ्या ओळखीत दोन गोरे दाम्पत्य आहेत..एकाला मुले होऊच द्यायची नाहीत...अन एकाने वय उलटून चालल्यावर चार पाच वर्ष बरेच प्रयत्न केले पण मुल झाले नाही म्हणून शेवटी कोरियात जाऊन दत्तक मुल घेतले...आपल्या निर्णयावर ठाम असले कि झाले..पण बरेचदा मत बदलतं देखील...अन या बाबतीत वय हा घटक बरेचदा महत्त्वाचा ठरतो.
- Log in or register to post comments
अ
अडगळ
Wed, 09/22/2010 - 04:48
नवीन
शिक्षित घरात दिसतो मुलांचा तुटवडा
झोपडपट्टित मात्र आहे पोरांचा गराडा
करतील चोर्यामार्या आणि घालतील दरोडा
वेळ निघून गेल्यावर गिरवायचा कशाला धडा .>>>
या ओळी वाचून गहिवरुन आलं.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 09/22/2010 - 04:52
नवीन
करिअरवाल्यांच्या संसारात नाही काही कमी
मग कां नाही घुमू देत तिथे बोबडी बोबडी वाणी?
वाण्याच्या तराजूनं पैका तुझा तोल
काय करायचा पैका, जिथे नाहीत बोबडे बोल.
कविता आवडली...
- Log in or register to post comments