Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(पाल बोले सरडीला )

अ — अडगळ, Tue, 09/21/2010 - 20:30

प्रतिक्रिया द्या
3257 वाचन

💬 प्रतिसाद (22)
प
पुष्करिणी Tue, 09/21/2010 - 20:34 नवीन
मस्तच नासकवणी खाताना नक्की आठवण येइल :)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 09/21/2010 - 20:35 नवीन
आयायायाय गं! एकेक ओळ लै लै लै भारी! __/\__ Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
म
मितान Tue, 09/21/2010 - 21:57 नवीन
असेच म्हणते ! फारच छान !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
र
रेवती Tue, 09/21/2010 - 20:40 नवीन
आता नासकवणी माझ्या खाण्याच्या पदार्थातून बाद! बाकी विडंबन छान! ओट्यावरी होते , दूध आणि पाव, माशी खेळे लोण्यासंगे , नाचे डासराव, झुरळाच्या मिश्यावरी , तुपाचे तवंग. हे फार आवडले.
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Tue, 09/21/2010 - 20:45 नवीन
भन्नाट ....................एकदम चुरगळुन मुरगळुन थुकलास मित्रा.......... :=)) प्रतिभाशक्तीस दाद..
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 09/21/2010 - 20:52 नवीन
एकदम चुरगळुन मुरगळुन थुकलास मित्रा हा हा हा... भन्नाट कवितेला, भन्नाट प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा
स
सूड Tue, 09/21/2010 - 21:23 नवीन
सगळ्या आवडीच्या पदार्थांवरच घाला घातलंन
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 09/21/2010 - 22:12 नवीन
मस्त विडंबन! (वारकरी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 09/22/2010 - 03:09 नवीन
मस्त...अव्द्ले
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 09/22/2010 - 04:11 नवीन
छान विरजण घातलत की मिठायांवर!
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 09/22/2010 - 05:44 नवीन
अडगळीतूनच हे सगळे येऊ शकते!!!
तापुनिया दूध , साय वर येई, गिळण्या या चंद्रबिंबा , पाल झेप घेई, जन्म तुझा पालीचा गं , नव्हे बजरंग.
;) भन्नाट!!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/22/2010 - 06:12 नवीन
झक्कास विडंबन! बाकी या मेव्याने, लोळण्याच्या नादात, एच्टीएमेल कोडचंही विडंबन केलेलं दिसतंय प्रतिसादात!
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 09/22/2010 - 07:18 नवीन
Image removed. [श्रेयअव्हेर - मेवे] मस्त विडंबन :)
  • Log in or register to post comments
स
सविता Wed, 09/22/2010 - 07:20 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 09/22/2010 - 07:37 नवीन
हा हा हा =))
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Wed, 09/22/2010 - 07:59 नवीन
नासकवणीशी साधलेलं नातं छानच...
  • Log in or register to post comments
च
चेतन Wed, 09/22/2010 - 08:01 नवीन
मस्त विडंबन __/\__ चेतन
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 09/22/2010 - 08:21 नवीन
अजुन एक 'अडगळ' स्पेशल
  • Log in or register to post comments
व
विदेश Wed, 09/22/2010 - 10:17 नवीन
एकदम झकास !
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 09/22/2010 - 15:36 नवीन
एकदम बेगॉन विडंबन! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Wed, 09/22/2010 - 19:36 नवीन
हीट ......
  • Log in or register to post comments
अ
अडगळ Wed, 09/22/2010 - 21:47 नवीन
(पाली पारंगत )श्री . पालखाल्लास्की
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा