Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सोप्पे अप्पे -फोटोंसहित अद्ययावत.

द
दिपाली पाटिल
Wed, 09/22/2010 - 00:02

प्रतिक्रिया द्या
12897 वाचन

💬 प्रतिसाद (40)
र
रेवती Wed, 09/22/2010 - 00:32 नवीन
वाह! फोटू पाकृ दोन्ही मस्त! मलाच इनो घ्यावासा वाट्टोय!;) चटण्यांचा फोटू तर झकास आलाय. माझी मावशी असेच आप्पे करते. फरक एवढाच कि पाण्याऐवजी आंबट ताकात रवा भिजवून ठेवायचा. मग इनोची गरज पडत नाही. आता मावशीचं वय झालं म्हणून 'नो स्वयंपाक' पण तिच्या हातचे रव्याचे आप्पे आणि फोडणीचा ब्रेड विसरणे अशक्य!
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Wed, 09/22/2010 - 19:10 नवीन
रेवतीताई, आंबट ताकात किती वे़ळ भिजवायचं... तेही करून बघेन, त्यची चव अजून छान लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती गुरुवार, 09/23/2010 - 03:50 नवीन
साधारण चार तास भिजवायचा रवा! मी कालच ताकातले आप्पे केले होते जरा जास्त वेळ सात तास भिजले तर तितकेसे चांगले झाले नाहीत. आता नीट जमेपर्यंत प्रयोग सुरु !:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
द
दिपाली पाटिल गुरुवार, 09/23/2010 - 20:52 नवीन
मीही बनवून बघते... मी कधी कधी दही पण घाल्ते या अप्प्यांमध्ये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
श
शिल्पा ब Wed, 09/22/2010 - 03:07 नवीन
फोटोत तर छान दिसताहेत...चटण्या पण भारीच...तोंडाला पाणी सुटले.. पण हे आप्पे करायला काही वेगळी भांडे लागते का? कुठे शोधायचे?
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 09/22/2010 - 03:28 नवीन
अलीकडेच घेतले. आता ही पाककृती आली आहे तसे वापरता येईल. (ग्राहक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Wed, 09/22/2010 - 18:55 नवीन
अहो मग आम्हा सगळ्यांना बोलवा कि गिळायला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
द
दिपाली पाटिल Wed, 09/22/2010 - 19:08 नवीन
कधीही ये शिल्पा... तु तर जवळच राहतेस की... नाहीतर पुढच्या कट्ट्याला हेच घेऊन येइन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब गुरुवार, 09/23/2010 - 05:08 नवीन
यालाच पुणेरी आमंत्रण म्हणतात का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
द
दिपाली पाटिल गुरुवार, 09/23/2010 - 20:07 नवीन
कै च्या कै...एकतर मी म्हणतेय की आणेन अन तू म्हणतेयस की पुणेरी आमंत्रण... आता मी नाही आणणार ज्जा... :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 09/23/2010 - 15:01 नवीन
नाहीतर पुढच्या कट्ट्याला हेच घेऊन येइन...
दिपालीतै, तु आणी मी पुढचा कट्टा माझ्या कॅफेत करुयात का ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
द
दिपाली पाटिल गुरुवार, 09/23/2010 - 22:03 नवीन
तु तुझं कॅफे उसगावात उघड म्हणजे मलाही चालेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नितिन थत्ते Wed, 09/22/2010 - 04:25 नवीन
पापी लोकांना फटु दिसत नाहीत का?
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Wed, 09/22/2010 - 06:46 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
मदनबाण Wed, 09/22/2010 - 06:50 नवीन
+२ ए दिप्स ताय...फोटोचा काय झोल झाला हयं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
स
सविता Wed, 09/22/2010 - 06:55 नवीन
+१०० मी पापी या सदरात मोडते ही मला शंका होती...आता खात्री झाली :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अवलिया Wed, 09/22/2010 - 08:17 नवीन
नितिनशेट बरोबर राहुन माझ्या पापात भर पडतच आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Wed, 09/22/2010 - 08:53 नवीन
:O अवलियाशेट कधीपासून माझ्याबरोबर राहू लागले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
य
यशोधरा Wed, 09/22/2010 - 08:56 नवीन
दिपाली, कृती सोपी आहे, धन्यवाद. फोटो दिसत नाहीत गं.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 09/22/2010 - 09:23 नवीन
वेल्कम बॅक :) आप्पे पात्र घेण्यापासुन सुरवात आहे. -पापी नं. ७०७
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Wed, 09/22/2010 - 19:37 नवीन
शिर्षकात "वेल्कम बॅक आप्पे पात्र " बघून जरा दचकलेच... :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
द
दिपाली पाटिल Wed, 09/22/2010 - 18:46 नवीन
आता पहा फोटो, संपादकलोकहो , जरा माझ्या पाकृ च्या हेडलाइन मध्येही टाका नं "आता फोटोसहीत" नाहीतर बिचार्‍या लोकांना ते उगाचच पापी असल्याचं दु:ख होत रहील ...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 09/22/2010 - 18:52 नवीन
खरोखर सोप्पी कृती आहे. आणि मस्तच दिसताहेत फटू! रंगा
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 09/22/2010 - 18:55 नवीन
एकदम सोप्पे! पण त्या फोटोने तुमचं काम कठीण झालं म्हणा! :P बाकी इनोचं लक्षात ठेवायला हवं. खायचा सोडा चालेल का?
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Wed, 09/22/2010 - 19:44 नवीन
खायचा सोडा टाक्ता येइल.. पण इन्स्टंट मध्ये मी अजून पर्यंत इनोच टाकलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
नितिन थत्ते Wed, 09/22/2010 - 18:58 नवीन
मस्त. अगदी लास्ट मोमेंटला एनो टाकण्याची आय्ड्या आवडली. ते (लाळ पुसायचं) फडकं कुठे गेलं बरं?
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 09/23/2010 - 00:11 नवीन
फार आवडतात मला आप्पे.
  • Log in or register to post comments
स
सविता गुरुवार, 09/23/2010 - 06:09 नवीन
खतरा फोटो..... मला आत्ताच्या आत्ता पायजे............ :(
  • Log in or register to post comments
अ
अब् क गुरुवार, 09/23/2010 - 08:56 नवीन
तो चटनी चा बोउल मस्त आहे!!!
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 09/23/2010 - 22:56 नवीन
अन चटणी कशी वाटतेय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अब् क
स
स्वाती२ गुरुवार, 09/23/2010 - 14:27 नवीन
व्वा! मस्त, सोपी पाकृ.
  • Log in or register to post comments
क
काजुकतली Fri, 09/24/2010 - 08:18 नवीन
चटणी आणि चटणी पात्र दोन्ही बेस्ट.... इनो किती घालायचा ते लिहिले नाही. मी एका-एका घाण्यासाठी एक एक चमचा असे गृहीत धरु का???? गेल्याच आठवड्यात मी आप्पे पात्र घेतले विकत (इथलीच एक रेसिपी पाहुन धाडस केले शेवटी :) ) आता त्याचा सदुपयोग करायची वेळ जवळ आलीय बहुतेक.....
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Sun, 09/26/2010 - 02:48 नवीन
काजूकतली, ३ पळ्यांसाठी (अंदाजे १ १/२ कप) अर्धा - पाउण चमचा (टेबल्स्पून) इनो पुरेसे होइल..इनो घातलेले मिश्रण अगदी एकदा वापरता येइल असे वेगळे आणि थोडे-थोडे बनवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काजुकतली
च
चिंतामणी Sun, 09/26/2010 - 05:58 नवीन
३ पळ्यांसाठी (अंदाजे १ १/२ कप) अर्धा - पाउण चमचा (टेबल्स्पून) इनो दिपाली, तुला "टी" स्पुन म्हणायचे आहे ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
द
दिपाली पाटिल Sun, 09/26/2010 - 23:21 नवीन
नाही चिंतामणी, १/२ टेस्पून तरी लागतोच इनो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
च
चिंतामणी Mon, 09/27/2010 - 10:22 नवीन
माझ्या माहिती प्रमाणे टेबल स्पुन म्हणजे मोठा चमचा अथवा डाव. १ ते दिड कपाला अर्धा - पाउण टेबलसुन नाही लागणार. अर्धा - पाउण चमचा (म्हणजे टी स्पुन) लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
द
दिपाली पाटिल Mon, 09/27/2010 - 18:40 नवीन
अहो चिंतामणी टेबलस्पून म्हणजे डाव नव्हे. फूड मेजरिंग स्पून्स येतात त्यातला टेबलस्पून. अगदी टेबलावर वापराय्चा चमचा अर्थात डाव म्हणाजे टेबलस्पून नव्हे हो. तरीच म्हटलं १/२ - ३/४ टेस्पून इनो कही फार नहीये तरी तुम्ही असं कां म्हणताय... जनरली चहाचा चम्चा टी-स्पून अस्तो आणि पोहे खाय्चा टेबल स्पून असतो... :D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
प
प्राजु Sun, 09/26/2010 - 03:06 नवीन
खतरा फोटो!!! चटणी अशी..दूरदर्शच्या लोगोसारखी कशी काय केली?? की ती वाटीच तशी आहे..??
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Sun, 09/26/2010 - 05:41 नवीन
ती वाटीच तशी आहे...इकडे सॅन फ्रान्सिस्कोच्या चायना टाऊन मध्ये खुप मस्त आणि स्वस्त मिळतात अश्या प्लेट्स, वाट्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विलासराव Tue, 09/28/2010 - 06:13 नवीन
पण मला नाही आवडले. अवांतरः जे खायला मिळणार नाही ते सगळ मला आवडत नाही मिळेपर्यंत तरी.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा