Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आख्खा मसूर !!!!

न
निवेदिता-ताई
Wed, 09/22/2010 - 04:19

प्रतिक्रिया द्या
7733 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अजबराव Wed, 09/22/2010 - 05:45 नवीन
मस्त भाजि....चविला खुप छान लागते हि भाजि....
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 09/22/2010 - 05:49 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Wed, 09/22/2010 - 08:12 नवीन
http://img1.orkut.com/images/chhota/1283586494/1285121832158/546100837/Z94lrpz.jpg
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Wed, 09/22/2010 - 09:20 नवीन
Image removed.Image removed.From ब्लॉगर चित्रे" alt="" />
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 09/22/2010 - 09:27 नवीन
निवेदिता-ताई जमला की फोटु टाकायला. हे भारी काम झाले. आता बघा प्रतिक्रीया येतील.
  • Log in or register to post comments
ब
बबु Wed, 09/22/2010 - 12:14 नवीन
पुण्यात सातारा रोडला सिटी प्राईड समोर " जगात भारी कोल्हापुरी" हे हॉटेल या डिश साठी फेमस झाले आहे. रीसिपिबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
कुक Wed, 09/22/2010 - 12:36 नवीन
मोड आलेली अखी मसुरची नुसती कान्दा लसुन घालुन तव्यावर केलेली सुकी भाजि मला खुप आवडते. तसेच मसुरडाळ चि कोकम टाकुन केलेली तिखट आमटी मला खुप आवडते
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 09/22/2010 - 13:24 नवीन
फोटूमुळे पाकृ मस्त दिसते आहे. लगेच मसून भिजत टाकते. या पाकृमध्ये तुम्ही मसूर भिजवत नाही का?
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 09/22/2010 - 13:51 नवीन
मसूरसुध्दा ६-७ तास भिजवायला लागतात. निवेदीताताईंनी भिजवलेलेच आणले असतील किंवा घाई गडबडीत विसरल्या लिहायच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
न
निवेदिता-ताई Wed, 09/22/2010 - 13:56 नवीन
नाही , आम्ही मसूर कधीच भिजवत नाही, जरा कुकरच्या शिट्ट्या एक-दोन जास्त करते, छान शिजतात मसुर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
म
माझीही शॅम्पेन Wed, 09/22/2010 - 17:44 नवीन
नाही , आम्ही मसूर कधीच भिजवत नाही, जरा कुकरच्या शिट्ट्या एक-दोन जास्त करते, छान शिजतात मसुर.
१०० सहमत ! पा.क्रु मस्त !
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 09/22/2010 - 21:10 नवीन
मी कालच केला होता मसूर. अख्खाच होता तो ही. मात्र मी आपली साधी मसूराची उसळ केली होती. :) आज काल बर्‍याच हॉटेल्स मध्ये ही डीश मिळते.
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 09/22/2010 - 21:47 नवीन
ही उसळ अ-प्र-ति-म लागते. मी लहानपणी दह्यात घालून नुसती गट्ट करायचे. मसूर कुकरमधे शिजतो. भीजवावा लागत नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा