Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गणपती विसर्जन

श
शिशिर
Wed, 09/22/2010 - 06:33
🗣 4 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1563 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
पाषाणभेद Wed, 09/22/2010 - 06:52 नवीन
घरचा गणपती असेल तर १२.२९ च्या आत करा. सार्वजनीक कामात सुसुत्रता आपण कधी बाळगतो? अवांतर: आमच्या कॉलेजच्या एका लॅबच्या बाहेर गेल्या दोन वर्षापासून प्रयोग चालू आहे. लॅबबाहेर उघड्यावर चारदोन गणपती ठेवलेले आहे. त्यांचे रंग उडालेले आहेत पण अजूनही त्या मुर्त्या मातीत मिसळलेल्या नाहीत. प्लास्टर ऑफ पॅरीस दुसरे काय! नदीचे प्रदूषण किती भयानक होते! जाणीव असलेल्या माणसाला ते पाहवत नाही. दरवर्षी POP च्या मुर्त्या आणून प्रदुषण वाढवण्यापेक्षा एकच धातूची मुर्ती घेतली अन तिचे प्रतिकात्मक विसर्जन केले तर? पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात अशी प्रथा पाळायला काय जाईल?
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Wed, 09/22/2010 - 07:55 नवीन
सार्वजनिक गणपती चालले गावाला | चैन पडेल आता आम्हाला || बाकी जाणकार नसल्याने मार्गदर्शन करु शकत नाही..क्षमस्व !
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 09/22/2010 - 08:54 नवीन
सुर्योदयाच्या वेळेस अनंत चतुर्दशी होती त्यामुळे आजची तिथी अनंत चतुर्दशीच मानली जाते. जी कार्ये मुहुर्त अथवा कालाशी संबंधित नसतात आणि फक्त तिथीला करायची असतात ती ज्या दिवशी ती तिथी असते त्या दिवशी केली जातात. प्रत्यक्ष ते कार्य करतेवेळी ती तिथी संपून दुसरी लागली तरी फरक पडत नाही. त्यामुळे सकाळी सूर्योदयापासुन उद्या सूर्योदय होईपर्यंत विसर्जन केले तरी चालेल.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 09/22/2010 - 08:55 नवीन
्विसर्जन लवकर आटपा म्हणजे झाले
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा