Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चिकू मोदक

प
पिंगू
Wed, 09/22/2010 - 06:58

प्रतिक्रिया द्या
5312 वाचन

💬 प्रतिसाद (10)
स
सविता Wed, 09/22/2010 - 07:12 नवीन
वाह्....वाह.........
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 09/22/2010 - 07:13 नवीन
वेगळीच, मस्त पाककृती!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/22/2010 - 07:48 नवीन
वा... :)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 09/22/2010 - 08:11 नवीन
एक वेगळी पाकृ. सध्या मिपाकरांची चंगळ चालू आहे. पण खायला बोलवत नाही कुणी. बोलावले तर अजून छान वाटेल.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 09/22/2010 - 09:31 नवीन
वेगळीच आहे पाकृ. करुन बघेन.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 09/22/2010 - 09:54 नवीन
मस्त बाप्पाला जाता जाता शिदोरी बांधुन देता येईल. :)
  • Log in or register to post comments
क
कुक Wed, 09/22/2010 - 12:45 नवीन
करायचा विचार करतोय पण बाजारात सध्या चिकुच्च दिसत नाही
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 09/22/2010 - 14:13 नवीन
मोदक (चविला सुंदरच असेलच पण) चिक्कु दिसतोय... अवांतरः (१च बनवला वाट्टे फोटो पुरता. ह.घ्या)
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 09/23/2010 - 03:32 नवीन
वेगळीच पाकृ आहे. आम्हाला प्रसादाला बोलावले असते तर तिथेच प्रतिक्रिया देता आली असती. असो, पुढच्या वर्षी!;)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 09/24/2010 - 13:38 नवीन
आज पासुन पाककृती पाहण्यास सुरुवात केली. पहिलेच मोदकाचा मेनु म्हणजे मस्त वाटले. छान आणि वेगळा प्रकार कळाला. कधी ऐकण्यात नव्हता हो .. -- कसा लागतो ते पण सांगा ना .. जरा वेगळा पदार्थ आहे म्हणुन म्हणालो
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा