लाटा
💬 प्रतिसाद
(18)
श
श्रावण मोडक
Wed, 09/22/2010 - 08:42
नवीन
एकदा वाचली. परत वाचेन. शब्दांची एक वेगळी मजा दिसते आहे.
- Log in or register to post comments
स
सहज
Wed, 09/22/2010 - 08:45
नवीन
हेच म्हणतो.
- Log in or register to post comments
ग
गुंडोपंत
Wed, 09/22/2010 - 08:45
नवीन
सुंदर आहे!
चंद्रबळे उचंबळ तारांबळ लहरींची
हे आवडले!
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 09/22/2010 - 08:47
नवीन
पाचूगर्भ रोचक.
सुंदर,
- Log in or register to post comments
र
राघव
Wed, 09/22/2010 - 10:54
नवीन
शब्द अन् भाव यांची सुंदर अलवार गुंफण! खूप खूप आवडली कविता. छान लयीत बसते आहे.
वाचनमात्र येत असतो मी मधून मधून, पण ह्या कवितेला प्रतिसाद दिल्यावाचून राहवले नाही! :)
राघव
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Wed, 09/22/2010 - 21:09
नवीन
ताराबलं चंद्रबलम् !
हे भरती-ओहोटी अनुभवणार्या लाटांबद्दल वापरणे नाविन्यपूर्ण आहे.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 09/22/2010 - 21:15
नवीन
छान शब्द..
कविता खूप आवडली.
- Log in or register to post comments
न
नंदन
Wed, 09/22/2010 - 21:16
नवीन
छान, नादमय कविता. चंद्रांचं अनेकवचन का वापरलं असावं याचा विचार करतो आहे.
असेच म्हणतो. "वैवाहिक जीवन हे असेच अव्याहत भरती-ओहोटीचे असते. सुखाची पौर्णिमा आणि दु:खाची अमावस्या यांच्यात एकमेकांच्या 'कले'कलेने नक्षत्रांचे देणे फेडायचे असते..." अशी काही दवणीय वाक्यं सुचली ;)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 09/27/2010 - 12:03
नवीन
गुर्जींच्या कविता समजल्या तरी तसं वाटत नाही पण या वेळेस कविता समजली आणि आवडलीदेखील! याची जाणीव दवणीय गाईड वाचल्यानंतर झाली.
- Log in or register to post comments
श
शुचि
Wed, 09/22/2010 - 21:29
नवीन
चांदभरे डोळे - हा शब्द हृदयात अनामिक हलचल जागवून गेला.
सुरेख कविता
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Wed, 09/22/2010 - 22:20
नवीन
भावनांचा मजेदार शब्दखेळ :)
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Wed, 09/22/2010 - 22:20
नवीन
माझ्या अवखळ लाटा आल्या तुझ्याच किनारी ही सुटी ओळ, चंद्रबळे उचंबळ तारांबळ लहरींची यातील ळ चा अनुप्रास, हे विशेष आवडले.
(आस्वादक) बेसनलाडू
गेयतेच्या दृष्टीने आणाखी सुधारता येईलसे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
(सुधारक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Mon, 09/27/2010 - 13:15
नवीन
सहमत आहे
कवितेतील कल्पना व शब्दयोजना खासच! मात्र मला तालात नीट म्हणता आली नाही (कदाचित माझा दोष)
- Log in or register to post comments
श
शहराजाद
गुरुवार, 09/23/2010 - 00:28
नवीन
सुरेख कविता. चंद्रबळ- तारांबळ चा शब्दखेळ आवडला.
- Log in or register to post comments
अ
अथांग
गुरुवार, 09/23/2010 - 00:31
नवीन
आणि सुरेल कवितेचा वेगळाच अनुभवानंद !!
- Log in or register to post comments
ज
ज्ञानराम
Mon, 09/27/2010 - 10:22
नवीन
नावा प्रमाणेच कवीता हि
अथांग... आहे....... छान.......
- Log in or register to post comments
ज
ज्ञानराम
Mon, 09/27/2010 - 10:22
नवीन
नावा प्रमाणेच कवीता हि
अथांग... आहे....... छान.......
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Mon, 09/27/2010 - 12:09
नवीन
मजेदार!!!
- Log in or register to post comments