कोलंबस
💬 प्रतिसाद
(44)
स
सुनील
गुरुवार, 09/23/2010 - 14:49
नवीन
मागवली असती (किंबहुना येऊन घेऊनच गेलो असतो) पण सध्या बाहेरगावी आहे!
- Log in or register to post comments
म
मितान
गुरुवार, 09/23/2010 - 14:50
नवीन
पण पाकृ देलिच्च नाय तुमि ! :(
- Log in or register to post comments
स
समंजस
गुरुवार, 09/23/2010 - 16:26
नवीन
प्रभू गुर्जींकडून पाकृ ? म्हणून मी खुप उत्सुकतेने धागा उघडला तर पाकृ कुठेच नाही :(
[अवांतरः मागणी नोंदवली असती परंतु गुर्जी म्हणतात पैसे नको म्हणून नोंदवण्या आधीच रद्द केली. गुर्जीं कडून भेट ? हे पाप करून फेडणार कुठे ? नको बुवा त्यापेक्षा ती बाजारातील शुद्ध नसलेली सांबार पावडरच बरी :) ]
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 09/23/2010 - 14:51
नवीन
सर मी हात वर केला आहे. कृपया माझा वाटा तूर्तास तुमच्या पाशीच ठेवा.
- Log in or register to post comments
न
नंदन
गुरुवार, 09/23/2010 - 21:55
नवीन
असेच म्हणतो. तीन-चार महिन्यांत पिकअप केली तर चालेल काय? :)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 09/23/2010 - 14:52
नवीन
मास्तुरे,
आपल्या फोनाफोनीप्रमाणे माझा वाटा पक्का :)
साला कोणी नाय सापडला, तर ठाण्यात येऊन घेऊन जाईन!
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
गुरुवार, 09/23/2010 - 14:53
नवीन
अहो तुम्हाला दिली नाही तर डायरेक्ट नरक लेवल ५.
असो सांबार ची पाककृती सावकाश्.(द्यायला पाहीजेच का?)
- Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर
गुरुवार, 09/23/2010 - 17:19
नवीन
आधी लाळ टपकेल अशी वर्णने लिहून, पा.कृ. ने देण्या बद्दल निषेध!
(मास्तर, सगळेच व्यवहार फुकट करतात काय?)
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 09/23/2010 - 14:54
नवीन
मास्तर आम्हास्नी काय जमायच न्हाय पगा, त्यापरीस सासुबाईंना आम्हा मिपाकरांतर्फे साकड घाला आणि सांबार पावडरची कृती येउद्यात.
बाकी तुमच्या ऑफरची एरिया रेप्रेझेंटेटीव नक्कीच लाभ उठवतील, आमची येवडी सोय करा ही इनंती.
- Log in or register to post comments
म
मितान
गुरुवार, 09/23/2010 - 14:58
नवीन
गणपाभौ म्हणत्यात तस्संच म्हणते...
बाकी इडली हलकी, फुगलेली, चपटी, वातड, नरम, गरम, गार कशीही असो कोणत्याही सांबार, रस्सम, कढी, दही, चटणी, लोणचे, तूप, लोणी, चायनिज सॉस, ठेचा अशा कोणत्याही पदार्थासोबत चांगलीच लागते अशी आमची 'श्रद्धा' आहे !
इडलिप्रेमी
मितान
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 09/23/2010 - 15:34
नवीन
आम्ही देखील याच पंथाचे अनुयायी असल्याने सहमत आहे! जै बोलो!
- Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल
Fri, 09/24/2010 - 20:07
नवीन
मलापण तुम्च्यात अॅड करून घ्या...
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 09/23/2010 - 14:56
नवीन
पुढच्या आठवड्यात आहे मुंबईत! :)
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
गुरुवार, 09/23/2010 - 15:06
नवीन
पुणेकरांनो,
ब्रिटीश टींग्या ला फिजिकल कुरियर करुया का?
रिलायबेल पार्टी आहे ह्याची ग्वाही हवी.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 09/23/2010 - 14:56
नवीन
गाववाली पावडर पण घरी बनवलेलीच आहे का मास्तुरे ? ऑ ?
बाकी लेखात मेदूवड्याचा उल्लेख राहिला का? ;)
- Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे
गुरुवार, 09/23/2010 - 15:00
नवीन
ठाण्यातला पहिला नंबर माझा.. उद्या फोनवतो तुम्हाला. बाकी, काकूंच्या पाककौशल्याबद्दल काय बोलायचे??? खाऊन मन आणि पोट अगदी तृप्त होते.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 09/23/2010 - 15:03
नवीन
>>उद्या फोनवतो तुम्हाला.
=)) =)) =))
ओ गुर्जी, पाहिलं का? आणखी एक फोनचं आश्वासन...आता भेटला की ह्याला अश्वासनच करायला लावा.
- Log in or register to post comments
म
मितान
गुरुवार, 09/23/2010 - 15:08
नवीन
आता भेटला की ह्याला अश्वासनच करायला लावा.
त्याला नुसतं उभं रहावं लागेल. अश्वासन करण्यासाठी :)))))
(पळा......)
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
गुरुवार, 09/23/2010 - 15:16
नवीन
आताच एक सद्स्य मित्राचा फोन आला त्यानुसार खालील डीक्लरेशन.
मी कुठलीही सांबार विकायची एजन्सी घेतलेली नाही.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 09/23/2010 - 15:38
नवीन
कृपया माझ्यासाठी थोडी पावडर राखून ठेवा.
ती पावडर आणि कोलंबस बनवण्याची रेशिपी द्या कि!
निखिलशी सहमत.
सौ. काकूंच्या पाककौशल्याबद्दल बोलायलाच नको.:)
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 09/23/2010 - 15:55
नवीन
लेखन शैली आवडली :)
- Log in or register to post comments
व
वेताळ
गुरुवार, 09/23/2010 - 16:05
नवीन
असो मास्तर फोन करतो.कोल्हापुरला पाठवु शकाल काय? सांबार मिक्स.नाहीतर दुसरे काय तरी पाठवाल.
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
गुरुवार, 09/23/2010 - 17:15
नवीन
झन्टामॅटिक आहे !
>> बाजारात मिळाणारी सांबार पावडर ही शुद्ध नसते.
सासुने घरी बनवुन पाठवलेली होती.
आजपर्यंत हुंडा घेतला नाही ह्याची खंत नाही.
अगदी अगदी... हाच अनुभव मला माझ्या सासूबाई पाठवतात त्या सामिष भोजन मसाल्याचा आहे :)
(अवांतरः 'कोलंबस' नावामुळे आमाच्या जीव की प्राण 'कोलंबी'बद्दल काही पाकृ दिसतीय असं आधी वाटलं होतं !)
- Log in or register to post comments
र
रामदास
गुरुवार, 09/23/2010 - 17:50
नवीन
सहमत आहे.
मिपावर २ वर्षे आयडी न उडता जिवंत राहील्याबद्दलचे सेल्लिब्रेशन
हे वाक्य नसते तर घरच्या पावडरीच्या शुध्दतेबद्दल वाढीव खात्री झाली असती.
तरीपण मी येऊन मुकाट्याने पावडर घेऊन जाईन.
- Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल
गुरुवार, 09/23/2010 - 17:54
नवीन
मी तर नक्की मागवली असती पण तुम्ही ठाण्यात अम्ही उसगावात... हाच तोटा आहे इकडे असण्याचा, कोलंबसाच्या नुसत्या वर्णनाने अगदी अत्ता खावंसं वाटतंय. पण जरा पाकृ दिली असती तर बरे झाले अस्ते. माझ्या पध्दतीने बन्वून पाहीली असती.
- Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल
Fri, 09/24/2010 - 19:21
नवीन
.
- Log in or register to post comments
श
शाहरुख
गुरुवार, 09/23/2010 - 18:10
नवीन
नक्की म्हणणं काय आहे ??
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 09/23/2010 - 18:30
नवीन
बोलाची कढी आणि बोलाचा भात! ;)
- Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल
Fri, 09/24/2010 - 19:22
नवीन
मी तर नक्की मागवली असती पण तुम्ही ठाण्यात अम्ही उसगावात... हाच तोटा आहे इकडे असण्याचा, ---- आता माझं म्हणणं असं आहे की ठाण्यात अस्ते तर सांबारची पावडर येऊन घेऊन गेले अस्ते पण उसगावात आहे म्हणून तोटा आहे की ती पावडर मिळणार नाही.
कोलंबसाच्या नुसत्या वर्णनाने अगदी अत्ता खावंसं वाटतंय. ---- आता यात न समजण्यासारखं काय आहे?
पण जरा पाकृ दिली असती तर बरे झाले अस्ते. माझ्या पध्दतीने बन्वून पाहीली असती ---- याचा अर्थ म्हणजे पाकृ दिली असती तर जी सांबार पावडर माझ्याकडे आहे तीनेच हे कोलंबस बनवून पाहीन.
अजून काही राहीलंय कां समजावण्यासाठी...
दिपाली :)
- Log in or register to post comments
स
स्वाती२
गुरुवार, 09/23/2010 - 18:53
नवीन
काय हे? एवढं वर्णन करुन कृती नाहिच. ठाण्याला येणे काही शक्य नाही. तेव्हा सांबार पावडर आणि कोलंबो दोन्हीची कृती द्या ना प्लीज.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 09/23/2010 - 19:05
नवीन
एव्हढा काय भाव नको खायला!!!!
मी तिथे येईन तेंव्हा व्हयनेकडून सांबार पावडर , ती करण्याची रेसेपी (आणि वर एक कर्लीच्या हुमणाचे जेवणसुद्धा!!!) घेऊन येईन!!!!:)
तुम्हाला कोण मस्का लावत बसतंय!!!
टू द पॉईंट,
पिडां
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 09/23/2010 - 19:14
नवीन
आम्ही डायरेक्ट काकूंशी बोलून म्याटर सेटल करु! तुम्ही बायपास! ;)
(बायपास सर्जन)चतुरंग
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 09/23/2010 - 19:15
नवीन
येताना माझ्यासाठी पण आणा हो रंगांण्णा!!!
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 09/23/2010 - 19:19
नवीन
विषय संपला!
धन्यवाद! ;)
(स्प्लिट पर्सन)रंगा
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 09/23/2010 - 19:22
नवीन
आम्ही डायरेक्ट तुमच्या होम मिनिस्टरांशी बोलून म्याटर सेटल करु! तुम्ही बायपास! ;)
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 09/23/2010 - 19:31
नवीन
अरे ये ये ये, प्रभोऽऽऽ!! ये!! (हे बनवाबनवी मधल्या अशोक सराफ स्टाईलने म्हणावे)
(बाकी व्यनीतून बोलूयात ;))
रंगाकाका
- Log in or register to post comments
च
चित्रा
गुरुवार, 09/23/2010 - 21:51
नवीन
रेसिपी द्या की.
- Log in or register to post comments
स
स्वातीदेव
Fri, 09/24/2010 - 05:48
नवीन
गणपा यांना अनुमोदन. प्लीज त्या मसाल्याची रेसेपी द्या.
आणि एवढे वर्णन करुन "कोलंबस" बद्दल उत्सुकता वाढवुन रेसेपी नाहीच :-(
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/24/2010 - 08:49
नवीन
मी (धम्या आणि माझ्या वतीने) आमच्या कुरीयर बॉयलाच तुमच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करते. आणि ठाण्यात आले की काकूंना भेटायला येतेच.
- Log in or register to post comments
क
कुक
Fri, 09/24/2010 - 13:20
नवीन
मला वाटल कोल्बमस म्हणजे कोल्बी चा काही प्रकार आहे काय
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 09/24/2010 - 14:10
नवीन
बाजारात मिळाणारी सांबार पावडर ही शुद्ध नसते.
सासुने घरी बनवुन पाठवलेली होती.
आजपर्यंत हुंडा घेतला नाही ह्याची खंत नाही.
सांबार पावडर ज्याला लागेल तो मागवेल.
पण लेखनातील वरील ओळींनी माझे डोळे भरुन आले. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Fri, 09/24/2010 - 20:09
नवीन
माझेसुध्दा डोळे भरुन आले.
कुरिअर कराल का सांबार पावडर आणि कृतीसुद्धा.
कुरिअर चार्जेस दिले जातील.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Fri, 09/24/2010 - 20:18
नवीन
मी फक्त 'कोळंबो' मसालाच वापरते......
नेहमीच.........
त्या साम्बारात मूळा घातला की जास्त छान लागते.
पण मी मात्र तो कुणालाही देणार नाहीये! :P
- Log in or register to post comments
S
sagarparadkar
गुरुवार, 09/30/2010 - 10:58
नवीन
>> कारण -९९.९९% सांबार म्हणुन जे फोडणीचे लाल पाणी देतात त्याला सांबार म्हणणे हे खर्या सांबाराचा अपमान आहे. <<
१००% सहमत.
पण आमच्या एफ. सी. वरील वैशाली, रुपाली मधील सांबार एकदा ट्राय करून पहा. तसे मस्त सांबार मला खुद्द चेन्नई वा हैदराबाद मधे पण मिळाले नव्हते.
माझ्या मते सर्व दक्षिणी उपहारगॄहांनी वैशाली, रुपाली च्या व्यवस्थापनाकडे सांबार बनवण्याचे 'क्लासेस' लावावेत. बहुतेक पुणेकर खवैय्ये माझ्याशी सहमत असतील.
(वैशालीचा चाहता) सागर
- Log in or register to post comments