Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सामोसे

न
निवेदिता-ताई
गुरुवार, 09/23/2010 - 17:18

प्रतिक्रिया द्या
7917 वाचन

💬 प्रतिसाद (16)
म
मेघवेडा गुरुवार, 09/23/2010 - 17:24 नवीन
हायला निवेदितातै फॉर्मात हायेत! :D लै लै भारी!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 09/23/2010 - 17:25 नवीन
करून बघायला हवेत. बरोबर चटणी कसली चांगली लागेल?
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 09/23/2010 - 17:33 नवीन
सामोसे नारळाच्या, खजुराच्या, चिंचगुळाच्या, तीळाच्या, कारळ्याच्या, जवसाच्या, भोपळ्याच्या, भोपळीच्या अशा कुठल्याही चटणीसोबत उत्तम लागतात अशी आमची 'श्रद्धा' आहे! - (सामोसेप्रेमी) मेघवेडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 09/23/2010 - 17:40 नवीन
("देवा तू पाव" च्या चालीवर) असे च म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 09/23/2010 - 18:50 नवीन
असेच म्हणतो. (रोज किमान ३ समोसे खाणारा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पक्या गुरुवार, 09/23/2010 - 19:22 नवीन
ह्म्म. सामोशाच्या मूळच्या रेसिपीमध्ये कांदा नसतो. पण बाकी इतर आवृत्त्यांमध्ये सारणासाठी पालक , पनीर , खिमा, इतर मिक्स भाज्या वगैरे घालतात त्यावेळी कांदा घालत असावेत. पण मूळ मटार , बटाटा हे सारण वापरुन केलेल्या सामोशात कांदा मी अजूनपर्यंत पाहिला नाही.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 09/23/2010 - 19:43 नवीन
मूळ मटार , बटाटा हे सारण वापरुन केलेल्या सामोशात कांदा मी अजूनपर्यंत पाहिला नाही. सहमत! आणि अस्सल समोश्याच्या सारणात कढीपत्ता घातलेलाही माझ्या पहाण्यात आलेला नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
म
मितान गुरुवार, 09/23/2010 - 22:11 नवीन
मला अजिब्बात प्रसन्न न होणारा पदार्थ ! ( खाताना नाही; बनवताना ) खूपदा समोशांची पपडी चाट बनवून खावी लागली आहे :( आता तुझ्या पद्धतीने पण करून बघेन..
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Fri, 09/24/2010 - 03:58 नवीन
कढीपत्ता आणी कांदा घालून तर पहा.......काय मस्त चव येते ते ?????
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Fri, 09/24/2010 - 04:49 नवीन
वेगळ्या सारणाचा सामोसा खाउन बघायला आवडेल नक्की. (सामोश्यातील टिपीकल सारणाचा कंटाळा आला होता).
  • Log in or register to post comments
स
सदाची पहुणी Fri, 09/24/2010 - 06:53 नवीन
सारणामढ्ये जाडसर लवन्ग आणी बडीषेप घालुन बघा.
  • Log in or register to post comments
क
काजुकतली Fri, 09/24/2010 - 08:07 नवीन
येस्स्स्स.. पंच फोडण (मोहरी,जिरे, मेथी, बडिशोप, कलोंजी) घालुन भाजी केली तर मस्त लागेल एकदम... कोणीतरी वेज समोसा - आत पोहे भरलेला पट्टी समोसा - त्याचीही रेसिपी टाका ना.... परवाच ठाण्याला राजमाताचा खाल्ला....
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 09/24/2010 - 08:46 नवीन
छे काय हे ? चटावरचे श्राद्ध उरकल्यागत पाकृ उरकली आहे. थोडे विस्तारानी, सारणाचे फोटु वगैरे टाकुन अजुन खुलवली का नाही ? सामोसा हा जेवढा आवडीने खायचा विषय आहे तेवढाच आवडीने वाचायचा देखील ;) Image removed. Image removed. Image removed. **फोटु आंतरजालावरुन ढापलेले आहेत.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Fri, 09/24/2010 - 09:52 नवीन
धन्यवाद...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
स्वैर परी Mon, 09/27/2010 - 11:59 नवीन
नमसकार ! बाकि सगले थिक दिस्तेय, पन ती पारि लातुन मग समोस्याचा शेप कसा देतात हे कुनितरि सान्गावे!
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 10/04/2010 - 08:34 नवीन
नमस्कार. मी पहिल्यान्दाच लिहिते आहे. याच सारणात थोडिशी बडीशेप, गरम मसाला आणि धणे घातले की पन्जाबी सामोसा होतो. शिवाय कडकडीत तेलात न तळता तेल तापले की मन्द आचेवर सावकाश तळावेत. याला वेळ लागतो पण अतीशय खुसखुशित होतात.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा