Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोर्पोरेट तमाशा. २ : अधिकार कि मोठेपणा?

र
रन्गराव
गुरुवार, 09/23/2010 - 23:02
💬 17 प्रतिसाद

Book traversal links for कोर्पोरेट तमाशा. २ : अधिकार कि मोठेपणा?

  • ‹ कोर्पोरेट तमाशा
  • Up
  • कोर्पोरेट तमाशा ३: काम, तुलना आनि ध्येय ›

प्रतिक्रिया द्या
5932 वाचन

💬 प्रतिसाद (17)
श
शुचि गुरुवार, 09/23/2010 - 23:19 नवीन
प्रॉडक्ट चे सेक्यूरिटी आस्पेक्ट्स थोडा संवेदनशील मुद्दा असणारच. त्याचं (मॅनेजर) देखील पोट आहे. त्याला त्याच्या पदाची असुरक्षितता वाटली असेल ताबडतोब. शिवाय ते प्रॉडक्ट मार्केट मधे होतं. याउलट आर्किटेक्ट चं प्रॉडक्ट डिझाईन फेज मधे होतं. त्याला अवधी होता सुधारणा करायला. रन्गराव माझं प्रामाणिक मत आहे - चूका या प्रेझेंतटेशन मधे दखवण्यापेक्षा तुमच्या मॅनेजरला एकट्याला दाखवल्या असत्या तर पहीला प्रसंग टळला असता. तो देखील कॉर्नर झाला नसता आणि तुम्ही विश्वास संपादन केला असता.
  • Log in or register to post comments
र
रन्गराव गुरुवार, 09/23/2010 - 23:26 नवीन
तुमच मत अगदि बरोबार आहे. पण इन्ड्स्ट्री मध्ये नवीन जोइन झालो तेन्वा हे माहित नवता! चुक झालि हे मात्र खर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि गुरुवार, 09/23/2010 - 23:29 नवीन
तुमच्यात मात्र जरूर मोठेपणा आहे चूक मान्य करण्याचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव
इ
इंटरनेटस्नेही Fri, 09/24/2010 - 04:23 नवीन
++१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि गुरुवार, 09/23/2010 - 23:47 नवीन
>> बट यू मे वॉंट टू टॉक टू मी बिफोर यू प्रपोज़ एनितिंग ! ">> मायक्रोमॅनेजमेन्ट!!!
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Fri, 09/24/2010 - 07:56 नवीन
मॅक्रो मॅनेज्मेंट चा नक्की काय फायदा आहे ते अजून कळलेला नाही. पण मानेगेमेंट त्याचा उपायोग खूप करते एवढा मात्रा खरा आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
अ
अनिल २७ Fri, 09/24/2010 - 07:26 नवीन
;-)
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Fri, 09/24/2010 - 08:04 नवीन
नाही! ह्या पहिल्या दोन महिन्यातील घडामोडी आहेत. बाकी रामायण अजून शिल्लक आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७
क
कानडाऊ योगेशु Fri, 09/24/2010 - 09:56 नवीन
काही दिवसांपूर्वी एक ढकल मेल आली होती.त्यात असे लिहिले होते की पगार चांगला आहे,काम चांगले आहे तरी चांगल्या कंपनीतुन सुध्दा चांगले एम्प्लॉयी बाहेर पडतात ह्याचे कारण त्यांचा मॅनेजर हाच असतो. नोकरी,घर आणि बायको ह्याप्रमाणेच चांगला मॅनेजर मिळण्याचे योग नशिबात असावे लागतात.(थोडेफार सुदैव हेच की इथे आपण कंपनीच बदलु शकतो.) बाकी रंगराव तुमचे कॉर्पोरेट अनुभव वाचायला मजा येतेय. येऊद्या अजुन!
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Fri, 09/24/2010 - 13:17 नवीन
बायको आणि मॅनेजर ही अनॅलजी साही आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
य
यशोधरा Fri, 09/24/2010 - 10:03 नवीन
केवळ आयटीच काय, कोणत्याही क्षेत्रात काही प्रमाणात मायको मॅनेजमेंट असणारच, असतेच. तुम्ही मेल करताना, तुमच्या मॅनेजरचेही नाव CC मधे ठेवत जा, म्हणजे त्यांनाही तुमच्याबद्दल विश्वास वाटेल. कदाचित तुम्हाला त्यांच्यापेक्षा टेक्निकल अधिक येत असेल, आणि ते त्यांना ठाऊक असेल, तर त्यांना असुरक्षित वाटत असाअवे, आणि तुम्हीही त्यांना भाव देत नसाल, त्यामुळे अधिकच कदाचित! ;) मॅनेजरला मेल्समध्ये कॉपी केलेत तर माहिती दिल्यासारखीही होईल आणि तुमचे छुपे युद्ध सुरुअ अहे त्याला कमीअधिक प्रमाणात आळा बसेल. पुन्हा मला का सांगितले नाही, असेही म्हणता येणार नाही तुमच्या मॅनेजरला. बाकी लिहिता मस्त!
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Fri, 09/24/2010 - 13:15 नवीन
तीन वर्षापूर्वी ह्या सुविधेचा पुरेपूर उपयोग व्हायचा. पण आता ह्याची गरज वाटत नाही. मोठ्या ऑर्गनाइज़ेशन मध्ये मात्रा ह्याचा खूप उपयोग होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ग
गणेशा Fri, 09/24/2010 - 10:11 नवीन
रंगाराव .. छान वाटले वाचुन ... आणि माझ्या पहिल्या कंपणीतील टीम लीडर ची आठवन झाली. मी ही ट्रेनी म्हणुन होतो .. तेंव्हा नविन प्रोजेक्ट असाईन झाल्यावर मी ही काही फिचर्स सांगितले आणि काही त्रूटी त्यावर माझ्या टीम लीडर ने मिटींग मध्ये मी सांगितलेले कसे बरोबर आहे . हे डायरेक्टर ला सांगितले. बाकी तुमच्या आताच्या मॅनेजर सारखेच बाकीचे सगळॅ भेटलेले आहे. पण कसे असते .. जे स्वता काम करुन वर जात असतात त्यांना असला भोंगळ मोठे पणाची गरज नसते .. जे आयत्यावर बसलेले असतात तेच असले उचापती करत असतात. असो अजुनही तुम्ही खुप पुढे जाताल .. असे मनापासुन वाटते. स्वाभिमाना मुळे कदाचीत काही वेळेस नुकसान होत असेन पण त्या मुळे जी प्रेरणा मिळते त्यामुळॅ आपण आपल्या ध्येया पेक्षाही पुढे जातो. तुम्ही फक्त मॅनेजर च नाही तर स्वताच्या कंपणीचे डायरेक्टर होताल .. असे वाटते.
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Fri, 09/24/2010 - 14:22 नवीन
आपल्या शुभेच्छा बद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
अ
अब् क Fri, 09/24/2010 - 11:39 नवीन
मस्त!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 09/26/2010 - 13:53 नवीन
पोस्ट पुर्वालोकन करताना जरा भाषाशुध्दी करत जा. लिहीता चांगले (म्हणजे विषय या दृष्टीने). पण या चुका टाळल्यात तर बरे होईल. उदा. मैल केली नाही
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 09/26/2010 - 13:54 नवीन
पोस्ट पुर्वालोकन करताना जरा भाषाशुध्दी करत जा. लिहीता चांगले (म्हणजे विषय या दृष्टीने). पण या चुका टाळल्यात तर बरे होईल. उदा. मैल केली नाही
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा