Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोलंबस-२

व
विनायक प्रभू
Fri, 09/24/2010 - 09:31

प्रतिक्रिया द्या
5451 वाचन

💬 प्रतिसाद (19)
अ
अवलिया Fri, 09/24/2010 - 09:33 नवीन
बर.. येतो पहायला आणि खायला.
  • Log in or register to post comments
क
काजुकतली Fri, 09/24/2010 - 09:34 नवीन
सांबार मसाला पाठवुन द्या... :) पाकृ मस्तच..
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 09/24/2010 - 09:45 नवीन
>>जेवता जेवता घाम आला की ओळखावे कोलंबसला भारत देश मिळाला. हे वाक्य बर्‍याच ठिकाणी भिडले :)
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Sun, 09/26/2010 - 04:56 नवीन
अश्लील अश्लील.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
व
वेताळ Fri, 09/24/2010 - 09:55 नवीन
जेवायला यायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 09/24/2010 - 10:08 नवीन
फटु नसलेल्या पाकृ म्हणजे अपूर्ण भरलेला अर्ज, अर्धवट सोडवलेली उत्तरपत्रीका मास्तर. :P कोलंबस कोलंबस छुट्टी है आयी. आओ कोइ नया मुल्क ढुंढे भाई! प्रेरणा - सौ. उर्फ सौजन्य भडकमकरमास्तर
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Fri, 09/24/2010 - 11:33 नवीन
काकूंच्या पाककौशल्याचा अनुभव एकदा घेतला आहेच.. आता परत घ्यायला मिळत असेल तर मी लगेच यायला तयार आहे. आणि वर काकू कोलंबस कसा/कशी बनवतात याचा आँखो देखा हालही पाहायला मिळेल. आणि हो.. काकूंच्या पाकृचा इथे फोटो नसेल तरीही चालेल. तेवढाच इनोचा खप कमी होईल.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 09/24/2010 - 13:13 नवीन
चालले सगळे लगेच उठुन पाहुणाचाराला. काकु आयटित नाहीत म्हणजे त्या उत्तम सुगरण असणारच. शिवाय मास्तरही आयटीत नाहीत. म्हणजे त्यांचा स्वयंपाक गृहात वावर फक्त खाण्यासाठीच ;) त्यामुळे मास्तर काय, आमंत्रण देउन पसार होतील हो पालकांची साळा घायला. पण बिचार्‍या त्या माऊलीला एकटीला सगळी उठबस करावी लागणार. ;) स्वगत: लेका किती ती जळजळ रे, पाहुणाचाराला जाता येत नाही म्हणुन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
स
स्वाती२ Fri, 09/24/2010 - 12:27 नवीन
ती सांबार पावडरची रेसिपी द्या ना. त्या शिवाय कसे करणार हे कोलंबस?
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 09/24/2010 - 12:49 नवीन
ते परभु मास्तरला काय इचारते कोण्या उडपीला विचार ने. ;) फॅमिली शिक्रेट हाय हो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२
स
स्वाती२ Fri, 09/24/2010 - 14:01 नवीन
उडपीच्या सांबाराबद्दल मास्तर म्हणतात- मी इडली हॉटेलमधे खात नाही. कारण -९९.९९% सांबार म्हणुन जे फोडणीचे लाल पाणी देतात त्याला सांबार म्हणणे हे खर्‍या सांबाराचा अपमान आहे. ह्यातलीच एक वरायटी म्हणजे कॉळंबो. तेव्हा उडप्याचा उपयोग नाही. आणि तसाही इथे उडपी नाही. असो. इनो आहे भरपूर ; )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
प
पैसा Fri, 09/24/2010 - 20:33 नवीन
वैनीक ना जाल्यार, तांगेल्या आवयीक विचारून सांबार मसाल्याची रेसिपी सांगता मरे? (की "सारस्वत चंद्रिका" पळोवन हांव दिऊ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
प
प्रीत-मोहर Sun, 09/26/2010 - 04:58 नवीन
दी गो तु...तुवें दिली किदे आनी मास्तरान दिली किदे...एकुच न्हय तें.....आमका खावपाक मेळ्ळ्या पुरो....:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कुक Fri, 09/24/2010 - 13:25 नवीन
ह्या ला आमच्या ईथे ढकु म्हणतात
  • Log in or register to post comments
J
jaypal Fri, 09/24/2010 - 14:09 नवीन
>>>ह्या ला आमच्या ईथे ढकु म्हणतात...................................कुणाला ? मास्तरला का? Image removed. ढकु मास्तर फोटो काढायला कधे येऊ ? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुक
क
कुक Fri, 09/24/2010 - 14:59 नवीन
@ जयपाल ढकु या रेसिपिला म्हणतात
  • Log in or register to post comments
प
प्रभो Fri, 09/24/2010 - 15:09 नवीन
जबराच...आता ठाण्यात असायला हवा होतो.. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 09/24/2010 - 15:17 नवीन
हम्म! पाकृचा फोटू नाही तो नाही निदान इनोचा तरी द्यायचा! पाकृ लेखनाची नवी पद्धत आवडली. गरमागरम भात आणि आमटी बाबत मॅनियॅक मी तरी अगदी आहेच! मस्त लसणीची फोडणी दिलेली, चिंच, गूळ आणि गोडा मसाला घातलेली आमटी...... हे असं काही जेवल्यावर झोप काढण्याशिवाय पर्याय नसणार असा अंदाज आहे.:)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Fri, 09/24/2010 - 20:31 नवीन
कुरिअर कराल का सांबार पावडर आणि पावडरीची कृतीसुद्धा. कुरिअर चार्जेस दिले जातील.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा