Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तू येतोस ...

ढ — ढब्बू पैसा, Fri, 09/24/2010 - 10:59

प्रतिक्रिया द्या
1938 वाचन

💬 प्रतिसाद (12)
र
राजेश घासकडवी Fri, 09/24/2010 - 11:10 नवीन
कविता आवडली. फक्त एक ओळ थोडी खटकली... कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर ! हे कारण न येता नुसतंच बाकीचं वर्णन आलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. या ओळीमुळे एक रिश्ते का इल्जाम येतो.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 09/24/2010 - 11:14 नवीन
चांगला प्रयत्न !
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 09/24/2010 - 11:16 नवीन
छा न लिहिता हो तुम्ही
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 09/24/2010 - 11:20 नवीन
आवडली कविता. मी तोंडातून ब्र ही काढत नाही कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर ! हा प्रेम करणारीचा निर्णय ना? मग तो बोलून दाखवला की मजा गेली की त्याची :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 09/24/2010 - 11:44 नवीन
हा प्रेम करणारीचा निर्णय ना? मग तो बोलून दाखवला की मजा गेली की त्याची
हेच म्हणतो. बाकी आमचा नानबा म्हणतो तसा प्रयत्न चांगला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
पैसा Fri, 09/24/2010 - 17:05 नवीन
डिट्टो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ग
गणेशा Fri, 09/24/2010 - 11:57 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
ढ
ढब्बू पैसा Fri, 09/24/2010 - 14:21 नवीन
ही कविता एक monologue आहे. म्हणून त्या ओळी आल्या आहेत. पण तरीही पुढच्या वेळी अधिक चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
म
मितान Fri, 09/24/2010 - 14:50 नवीन
छान आहे कविता ! आवडली :) बाकी घासकडवी नि यशोधरेशी सहमत..
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 09/24/2010 - 20:02 नवीन
>> तुझ्या हसण्यावर जीव ओवाळून टाकत, मी तयार होते पुन्हा एका रात्रीसाठी अन् त्यानंतर येणार्‍या रित्या दिवसासाठीही ! >> सुंदर!!
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 09/24/2010 - 22:25 नवीन
पाहिल्यावर ह्या कवितेतली ओळनओळ पटते ! ह्याशिवाय वेगळा प्रतिसाद काय देणार?
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 09/24/2010 - 22:27 नवीन
यशोधरा आणि राजेश यांच्याशी सहमत आहे. (सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा