कोर्पोरेट तमाशा ३: काम, तुलना आनि ध्येय
Book traversal links for कोर्पोरेट तमाशा ३: काम, तुलना आनि ध्येय
💬 प्रतिसाद
(20)
न
नेत्रेश
Fri, 09/24/2010 - 20:48
नवीन
साला हाच प्रोब्लेम आहे तीकडे काम द्यायला. म्हणुनच आता आमचे बरेचसे काम रुमेनीयाला जाते.
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Fri, 09/24/2010 - 20:58
नवीन
कुनाच्या तरि स्वार्था पोटि सगळ्यान्चि बदनामि होते [ :( ]
- Log in or register to post comments
श
शुचि
Fri, 09/24/2010 - 20:51
नवीन
दोन डगरींवर पाय कसा ठेवणार तो मॅनेजर? इंट्रेस्टींग :)
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Fri, 09/24/2010 - 21:00
नवीन
पाय दोन्हिकडे ठेवयचा नाहि आहे. फक्त ठेवनार अस आश्वासन द्यायचा आहे! ;)
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Fri, 09/24/2010 - 21:05
नवीन
अजुन ६ महीन्यांनी कंपनी सोडुन जाइल.
बाकी टीम क्लायंट्च्या शिव्याखात वर्षभरात काम कसेतरी आटपुन टाकेल.
- Log in or register to post comments
फ
फारएन्ड
Fri, 09/24/2010 - 20:59
नवीन
काही सजेशन्स आहेत, जरा लिहायला वेळ मिळाला की देतो.
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Fri, 09/24/2010 - 21:01
नवीन
वाट पहात आहे!
- Log in or register to post comments
श
शुचि
Fri, 09/24/2010 - 21:00
नवीन
>> देन वी कॅंट हेल्प!">>
म्हणजे काय?
तुम्ही टीम मेंबर म्हणून तुमचं मत नक्कीच मांडायला पाहीजे. मॅनेजर किंवा एकच माणूस सर्वेसर्वा कधीच नसतो. आर्किटेक्ट ने का हात झटकले?
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Fri, 09/24/2010 - 21:05
नवीन
मला हि तेन्व्हा कळ्ला नव्हत! पन पुढे स्पष्ट होइल ते!
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Fri, 09/24/2010 - 21:09
नवीन
आर्किटेक नवीन आहे
प्रोजेक्ट मॅनेजरला १० वर्षांचा अनुभव आहे. अप्पर मॅनेजमेंटचा विश्वास / मर्जी असेल.
डायरेक्टर / अप्पर मॅनेजमेंटचा विचारेपर्यंत आर्किटेक गप्प बसेल असे वाटले.
- Log in or register to post comments
श
शुचि
Fri, 09/24/2010 - 21:15
नवीन
एखादा निर्णय घेतला जातो महत्वचा (डिझाइन) सारखा तेव्हा त्या निर्णयावर कोणा कोणाची सही लागते? Aren't various stakeholders involved?
नेत्रेश तुम्हाला नाही जेनेरल प्रश्न आहे.
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Fri, 09/24/2010 - 21:21
नवीन
नॉट ऑल्वेज! मनेजर ला काहि अशा गोष्टि माहित होत्या ज्या बाकिच्या लोकन माहिति नव्हत्या ! त्याचा फायद उचलला त्याने.
- Log in or register to post comments
श
शुचि
Fri, 09/24/2010 - 21:24
नवीन
म्हणजे लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी!
आता हळूहळू चित्र स्पष्ट होतं आहे.
- Log in or register to post comments
व
वाटाड्या...
Fri, 09/24/2010 - 21:00
नवीन
वाचता वाचता आमचा कोड फेल व्हायची वेळ आली आता..आवरा तुमचं हे डिझाईन आता...
- वा
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Fri, 09/24/2010 - 21:08
नवीन
मलाहि जानवल ते. पन पुढच्या काहि पार्ट्स चि महत्वपूर्न लिन्क होति हि! तुम्हि सय्यम राखलत त्यब्द्दल धन्यवाद!
- Log in or register to post comments
स
स्वाती२
Fri, 09/24/2010 - 23:34
नवीन
वाचतेय!
- Log in or register to post comments
म
महानगरी
Sat, 09/25/2010 - 08:02
नवीन
चांगले आहे, वाचायला आवडेल ही पुढचे...
पण जरा शुध्दलेखनाकडे लक्ष द्या कि हो राव! वाचता वाचता एक प्री - प्रोसेसर चालवावा लागतो सारखा, शब्द सरळ करुन घेण्यासाठी....
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 09/25/2010 - 08:41
नवीन
लेखात मध्ये मध्ये पेरलेले मराठी शब्द अगदी चिवड्यातल्या काजु बेदाण्याप्रमाणे आनंद देउन गेले.
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Sat, 09/25/2010 - 09:13
नवीन
हा टोमणा असला तरि स्मार्ट असल्यामुळे आवडला आहे! :)
- Log in or register to post comments
स
समंजस
Sat, 09/25/2010 - 13:38
नवीन
छान रंगत आहे कथा. बर्याच गोष्टी पुन्हा आठवल्यात :)
अश्या प्रकारचे मॅनेजर्स जवळपास सगळ्याच कंपन्यांमध्ये(देशी /विदेशी) बघीतले आहेत मी.
[अवांतरः लेखातील मराठी वाचताना एखाद्या पारशी/गुजरातीच्या तोंडचं मराठी ऐकत आहोत असं वाटतयं :) ]
- Log in or register to post comments