निसर्गाची भाषा
💬 प्रतिसाद
(5)
अ
अथांग
Sat, 09/25/2010 - 00:46
नवीन
सुरेख कल्पना! आपल्य रोजच्या धबडग्यात हे निसर्गाचे शब्दं/भाषा निसटतच जातात नाही का, आपल्या जाणीवेतुन?
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Sat, 09/25/2010 - 03:25
नवीन
सुं सुं बोले वारा , भरे आसमंत सारा,
आहे ॐ काराचा नारा, सार्या विश्वामध्ये ...!!
सुन्दर शुची, कुणाला मुलीला सांगते आहेस?
- Log in or register to post comments
श
शुचि
Sat, 09/25/2010 - 03:58
नवीन
>> सुं सुं बोले वारा , भरे आसमंत सारा,
आहे ॐ काराचा नारा, सार्या विश्वामध्ये ...!! >>
सुंदर!!!!
हो ग मुलीला सांगतेय :)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 09/27/2010 - 17:42
नवीन
छानच..
- Log in or register to post comments
म
मितान
Mon, 09/27/2010 - 18:34
नवीन
व्वा ! छानंय कविता :)
आपल्या मुलांना निसर्ग वाचायला शिकवलाच पाहिजे नै !
- Log in or register to post comments