Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रश्न..

च — चन्द्रशेखर गोखले, Sat, 09/25/2010 - 05:59

प्रतिक्रिया द्या
1705 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ए
एक अनामी Sat, 09/25/2010 - 17:03 नवीन
आवडली कविता... छान आहे...
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 09/25/2010 - 17:30 नवीन
कल्पना आवडली
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 09/25/2010 - 17:52 नवीन
>>>कल्पना आवडली असेच म्हणतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
र
राजेश घासकडवी Sat, 09/25/2010 - 20:30 नवीन
विचारांतून अस्तित्व नाकारणं हा वदतोव्याघात आहे. मी विचार करतो म्हणजे मी आहे. माझे विचार बदलले नाहीत तरी बेहत्तर...
  • Log in or register to post comments
प
पंचम Sun, 09/26/2010 - 13:26 नवीन
तुमच्याच कवितेला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे... आपल्या संम्मतीने.... कारण सुंदर गोष्टींना शेवट नसावा असे प्रत्येकाला वाटते... कदाचित त्याला तुमच्या विचारांची ऊंची नक्कीच नसेल.. पण भावनेची खोली मात्र नक्कीच असेल्......चूका झाल्यास माफी....! तुमच्या सारखाच मला ही हा प्रश्न नेहमी पडतो...... श्वास असणे म्हणजे जगणे का हो....? तसंच जर असतं तर माझं वय किती....? मेलेल्या मढ्याला स्वप्ने पडत नाहीत हे खरे आहे....पण मी ही स्वप्ने बघायची केव्हाच सोडली....तरी मी जिवंत आहे.. कारण मढ्याला एक आशा असते पुर्नजन्म घेण्याची.. कदाचित त्याच आशेवर मी ही जिवंत आहे.......आणि तुम्ही ही......!
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 09/26/2010 - 18:01 नवीन
पंचमदा तुमची काव्यात्मक प्रतिक्रिया लाजवाब ! तुमची प्रतिक्रिया ही स्वतंत्र कविताच आहे!
  • Log in or register to post comments
प
पंचम गुरुवार, 09/30/2010 - 18:25 नवीन
धन्यवाद ! आपली प्रतिक्रिया अमुलाग्र होती........ माझे अस्तित्व नेहमीच तुमच्याविना अपुरे आहे..... मी निर्जीव शब्द तुम्ही माझे अस्तित्व आहे..... मी जे काही सावरले ओंजळीत माझ्या त्या ओंजळीखाली तुमचा हात आहे.. हे तुमचेच देणे आहे.. तुम्हालाच वाहात आहे.... आपले आशिर्वाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चन्द्रशेखर गोखले
ब
बेसनलाडू गुरुवार, 09/30/2010 - 22:41 नवीन
(आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा